नमस्कार मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे या वेबसाईट मध्ये आपण नवीन नवीन महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या योजना आपल्यासाठी आलेले आहेत याबद्दल चर्चा करतो त्यासोबतच Ramai Gharkul Yojna याबद्दल सुद्धा आपण या वेबसाईट मध्ये माहिती बघतो.
नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी Ramai Gharkul Yojna या विषयाबद्दल बोलणार आहोत, मित्रांनो जवळपास 3.8 दशलक्ष पेक्षाही जास्त शेतकरी बांधवांना Ramai Gharkul Yojna याचा लाभ मिळाला आहे. Ramai Gharkul Yojna प्रमुख पणे तीन विभागांमध्ये विभागली गेली आहे त्याबद्दल आपण सविस्तरपणे पुढे बघूया.
आपल्या देशामध्ये अशा सुद्धा काही जातीचे लोक राहतात ज्यांना राहण्यासाठी घरी जे आर्थिक स्वरूपामध्ये खूप गरीब असतात त्यांची कमाई सुद्धा एवढी नसते की ते आपले स्वतःचे घर निर्माण करू शकेल. या सर्व लोकांसाठी महाराष्ट्र सरकार Ramai Gharkul Yojna ची निर्मिती केली गेलेली आहे. यामध्ये ते व्यक्ती जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा बौद्ध श्रेणीमध्ये येतात सरकार त्या सर्व व्यक्तींना घर बांधून देण्याची सोय करणार आहे.
Ramai Gharkul Yojna च्या अंतर्गत जवळपास दीड लाख पेक्षाही जास्त घरे अशा प्रकारच्या जमाती मध्ये वाटप केले गेलेले आहे, त्यासोबतच 51 लाख आणखीन जास्त घरी बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. Ramai Gharkul Yojna चा उपयोग घ्यायचा असेल वापर करायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारच्या ऑफिसियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करू शकता.