(2022) RAM म्हणजे काय |RAM Meaning in Marathi

0
294

RAM Meaning in Marathi,RAM Information in Marathi,(2022) RAM म्हणजे काय,Primary Memory म्हणजे काय,Characterstics of RAM in Marathi,RAM चे प्रकार

RAM Meaning in Marathi

RAM चा Full Form Random Access Memory असा होतो. RAM ही एक computer ची memory असते, यालाच आपण temporary storage असे सुद्धा म्हणतो म्हणजेच computer device off झाल्यानंतर त्यामध्ये store असलेला data automatic remove होऊन जातो. असे झाल्यामुळे त्या data ला आपण परत वापस मिळवू शकत नाही त्यामुळे RAM volatile memory असेसुद्धा म्हटले जाते. ही memory semiconductor आणि flip-flop पासून बनलेली memory असते.

RAM Meaning in Marathi

तुम्हाला माहिती आहे का RAM म्हणजे काय, RAM काय आहे, What is RAM in Marathi, RAM Meaning in Marathi. तुम्ही या प्रकारचे शब्द खूप वेळेस नक्कीच ऐकले असेल. तुम्ही जेव्हा नवीन एखादा laptop किंवा mobile phone खरेदी करायला जातात त्यावेळेस तुम्ही त्या दुकान चालकाला नक्कीच विचारतात की या phone मध्ये किंवा laptop मध्ये किती GB RAM आहे, खूप लोकांचे असे सुद्धा म्हणणे असते की mobile मध्ये किंवा laptop मध्ये जेवढे जास्त GB RAM असेल तेवढाच कमी phone किंवा laptop hang होत असतो. म्हणजे त्याची speed चांगली असते हे विधान योग्य आहे की नाही याबद्दल आपण सविस्तर चर्चा RAM Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये करणार आहोत.

READ MORE

Internet Information in Marathi

Hard Disk Information in Marathi

Memory काय आहे आणि किती प्रकारचे असते

तुमची memory कमजोर होत आहे असे तुम्हाला कोणी म्हटले आहे का, जर याचे उत्तर नाही असेल तर तुम्हाला कोणी ना कोणी असेल तर नक्कीच म्हणले असेल कि तुमची आठवण श्रमदान कमी झाली आहे, याच आठवण श्रमता ला आपण memory असे म्हणतो.

जेव्हा आपल्याला कोणतेही कार्य करायचे असते तेव्हा त्या कार्य करण्याला आपण कोणत्याही एखाद्या ठिकाणी store करून ठेवतो किंवा book मध्ये लिहून ठेवतो ज्यामुळे आपल्याला त्याची आठवण राहील आणि आपण ते कधीच विसरू शकणार नाही, या प्रमाणेच computer मध्ये सुद्धा खूप सारी memory असते त्याला आपण storege असेसुद्धा म्हणतो, computer ची memory ही एक अशा प्रकारची जागा आहे ज्या ठिकाणी आपण data आणि instruction ला store करून ठेवतो. कारण आपल्याला त्या data ची जेव्हा आवश्यकता लागेल तेव्हा आपण त्या storage मधून काढू शकतो.

तर अशा परिस्थितीमध्ये computer ला कसे कळते की कोणत्या प्रकारचा data आणि instructions आपण कोठे ठेवलेला आहे, तरी या प्रकारची माहिती मिळण्यासाठी computer ने आपल्या computer memory ला छोट्या-छोट्या भागांमध्ये विभाजित केले गेले आहे, या सर्व भागांची size same असते आणि यांना आपण cell असे म्हणतो.

RAM Meaning in Marathi

प्रत्येक cell ला एक address असतो त्याला आपण memory address असे म्हणतो, memory address म्हणजे cell चा पत्ता, computer या memory address च्या मदतीने data कोणत्या ठिकाणी store केला आहे त्याची माहिती मिळवतो ( data म्हणजे जसे की तुमचा number,password, video file , audio file, images ) हे सर्व एका एका cell मध्ये ठेवलेले असतात. cell address 0 पासून सुरू झालेला असतो जेवढ्या भागांमध्ये cell विभाजित केले गेले आहे पेक्षा एक कमी याचा शेवटचा address असतो.

उदाहरण : 5kb ची memory आहे आणि त्याची cell size 1 bite आहे तर memory चे 5×1024=5120 cell होतात. म्हणजे 5GB memory चे 5120 memory address बनेल.

तसे बघितले गेले तर computer मध्ये memory मुख्य करून तीन स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते, त्यासोबतच त्यांचे वेगवेगळे काम आणि वेगवेगळे features असतात.

  • Primary Memory
  • Secondary Memory
  • Cache Memory

परंतु मी आज RAM Meaning in Marathi आर्टिकल मध्ये Primary Memory म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे.

READ MORE

SSD Information in Marathi

RTGS Information in Marathi

Primary Memory म्हणजे काय

primary memory ला आपण main memory असेसुद्धा म्हणतो, ही memory त्याच data आणि instructions ला ठेवते जा data ला computer सध्या उपयोग करत आहे. या memory ची space निश्चित असते, या memory मध्ये data तोपर्यंतच उपलब्ध असतो तोपर्यंत power असते म्हणजेच electricity असते जर power बंद झाली तर यातील संपूर्ण data गायब होतो.

primary memory semiconductor पासून बनलेली असते, याची speed कमी असते resistor चा तुलने मध्ये computer मध्ये जो काही data आणि instruction असतो तो या memory मध्ये processed केले जातात. याच्या पुढील प्रमाणे दोन category आहे.

RAM

ROM

RAM म्हणजे काय

त्यांचा full form होतो Random Access Memory यालाच आपण Direct access Memory असे सुद्धा म्हणतो. secondary memory च्या तुलनेमध्ये ही memory जास्तकरून computer मध्ये कमी size मध्ये राहते जसे की mobile मध्ये 1GB,2GB,3GB,4GB,5GB,6GB पर्यंत असते.

तर पुढचा प्रश्न आपल्या मनामध्ये असा निर्माण होतो की RAM चे कार्य काय आहे ? जेव्हा तुम्ही तुमचा phone चालवत असतात त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये game खेळत असतात, किंवा खूप सारे application एकावेळी चालवत असतात ही सर्व process करण्यासाठी mobile मध्ये space असणे अत्यंत गरजेचे असते आणि हा सर्व space RAM मधून येतो.

तुम्हाला एक सोपे उदाहरण देऊन समजून सांगतो, जर तुम्हाला क्रिकेट खेळायचे असेल तर तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन क्रिकेट खेळत नाही त्यासाठी तुम्हाला जास्त जागा असण्याची आवश्यकता असते जसे की playground, cricket stadium.त्याप्रमाणे तुम्ही mobile मध्ये जे काही कार्य करत असतात ते सर्व कार्य करण्यासाठी memory चा उपयोग केला जातो म्हणजे RAM चा उपयोग केला जातो, त्यामुळेच असे म्हटले जाते की तुमच्या phone मध्ये किंवा computer मध्ये जेवढे जास्त RAM असेल तेवढे जास्त Application तुम्ही एका वेळेला सुरू करू शकता.

RAM काय करतो जेव्हा तुम्ही एखादा movie बघत असाल किंवा कोणतेही एखादे गाणे ऐकत असाल त्यावेळी ते गाणे किंवा movie memory card मध्ये store करून ठेवतात, आणि CPU काय करतो movie ला memory card मधून काढून RAM मध्ये नेऊन movie play करतो. जेवढे जास्त application तुम्ही एका वेळेला सुरू करतात तेवढे जास्त RAM चा उपयोग होतो.

आणि या कारणामुळे mobile किंवा computer की speed slow होते किंवा hang करण्याला सुरुवात होते, त्यामुळे जेवढे होऊ शकते तेवढे RAM free ठेवावे. phone ज्यावेळेस switch off होतो त्यावेळी हे सर्व free होऊन जाते.

व्यवस्थित समजून घ्या जर तुमचा phone switch off होतो त्यावेळेस तुम्ही जर चार किंवा पाच application mobile मध्ये open करून ठेवलेली असतील आणि तुमचा phone switch off झाला त्यानंतर तुम्ही on केला तर तुम्हाला त्या ठिकाणी असे बघायला भेटते की तुमचे सर्व application बंद होऊन जाते. त्यामुळे या memory ला volatile memory असे म्हणतात. यावरून तुम्हाला पर्याय म्हणजे काय याबद्दल माहिती भेटली असेल तर त्यासोबतच RAM कसे कार्यकर्ते या बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती भेटली असेल.

RAM Meaning in Marathi

याला Random Access Memory का म्हणतात

RAM मध्ये data आणि instruction cell मध्ये store करून ठेवल्या जातात, प्रत्येक cell काही rows आणि coloums पासून बनलेला असतो ज्याचा वेगवेगळ्या एक unique address असतो, यालाच आपण cell path असे सुद्धा म्हणतो. CPU या सर्व cell पासून वेगवेगळ्या data प्राप्त करतो, आणि तोही कोणतीही sequence न ठेवता. म्हणजेच RAM मध्ये उपलब्ध असलेल्या data friendly access केल्या जाऊ शकतो. याचा यास विशेषता मुळात या memory चे random access memory असे ठेवले गेले. यांचे नाव कसे पडले हे तुम्हाला समजले असेलच आता आपण RAM Meaning in Marathi आर्टिकल मध्ये RAM चे कोणकोणत्या विशेषता आहे याबद्दल चर्चा करणार आहोत

Characterstics of RAM in Marathi ( RAM ची विशेषता )

RAM म्हणजे काय याबद्दल तुम्हाला माहिती झाली असेल पण आपल्याला RAM ची Properties काय आहे त्याबद्दल सुद्धा माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे ती पुढीलप्रमाणे

  1. RAM ही एक volatile memory आहे
  2. दुसऱ्या memory चा तुलनेमध्ये RAM महाग असते
  3. secondary value च्या तुलनेमध्ये याची capacity कमी असते
  4. speed बद्दल बघितले गेले तर ही secondary memory चा तुलनेन मध्ये खूप जास्त असतं
  5. जेव्हा power off होते त्यावेळेस यामध्ये store असलेला संपूर्ण data empty होतो.
  6. सर्व program application instruction या memory मध्ये चालतात
  7. या memory चा उपयोग CPU करत असतो
  8. याला computer ची working memory असे सुद्धा म्हणतात

RAM चे प्रकार

आता मी तुम्हाला या ठिकाणी RAM कोण कोणत्या प्रकारचे असतात याबद्दल माहिती सांगणार आहे आणि ते कसे असतात याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तसे बघितले गेले तर आमचे दोन प्रकार आहेत

Static RAM

Dynamic RAM

Static RAM काय आहे

static शब्दा वरून आपल्याला कल्पना होत आहे की यामध्ये data तोपर्यंत store असेल तोपर्यंत power off होत नाही. यालाच आपण Sram असे सुद्धा म्हणतो याचा उपयोग chip 6 transistor करत असतात बाकी कोणतेही capacitor करत नाही, transistor ला leakage थांबवण्यासाठी कोणत्याही power ची आवश्यकता नसते. power म्हणजेच electricity

याला वारंवार refresh करण्याची काहीच आवश्यकता नसते कारण की यामध्ये data स्थिर स्वरूपामध्ये असतं.sram ला dram पेक्षाही जास्त chips ची आवश्यकता असते. RAM size चा data ला stoore करून ठेवण्यासाठी त्यामुळेच dram चा तुलनेमध्ये sram ला बनवण्यासाठी जास्त पैशांची आवश्यकता असते, त्यामुळेच sram चा उपयोग cache memory प्रमाणे केला जातो. cache memory खूप fast असते इतर memory च्या तुलनेमध्ये.

Charecterstics of sram in marathi

ही खूप दिवस टिकून राहते

याला वारंवार request करण्याची आवश्यकता नसते

sram खूप fast असते

याचा उपयोग cache memory साठी केला जातो

sram ची size जास्त असते

इतर memory चा तुलनेमध्ये महाग असते

sram memory ला जास्त power ची आवश्यकता असते

Dynamic RAM Memory काय आहे

Dynamic RAM ला आपण Dram असेसुद्धा म्हणतोय, याचे कार्य sram पेक्षा पूर्णपणे विपरीत आहे. जर data ला व्यवस्थित आणि स्थिर ठेवायचा असेल तर त्याला आपल्याला वारंवार refresh करण्याची आवश्यकता लागते. हे केवळ तेव्हाच संभव असू शकते जेव्हा एका Memory ला एका refresh cuircit सोबत जोडले गेले तर.

जास्त वेळ हा dram ला system memory मध्ये बनवण्यासाठी उपयोग केला जात होता. Dram हा एका capacitor आणि transistor पासून बनलेला असतो.

Characteristics of Dram in Marathi

Dram खूप कमी कालावधी पर्यंत चालते

त्याला वारंवार refresh करण्याची आवश्यकता असते

dram चि speed खूप कमी असते

Dram ची size सुद्धा खूप कमी असते

sram च्या तुलनेमध्ये dram स्वस्त भेटते

dram चा उपयोग करण्यासाठी कमी power ची आवश्यकता असते

जास्त RAM असण्याचे काय फायदे असतात

समजून घ्या तुमचा Computer एक फर्निचरचे दुकान आहे

ज्या ठिकाणी CPU Core हे फक्त एक carpenter आहे, त्याच विचाराने dual core CPU मध्ये दोन Carpenter एक सोबत काम करत असते, त्यासोबतच एक quad core CPU मध्ये 4 carpenter आणि असेच पुढे सुद्धा, त्यामुळे जेवढे जास्त core असते तेवढे जास्त तुम्हाला फायदा झाला.

या ठिकाणी RAM ला तुम्ही कारस्थान समजू शकता ( ज्यामध्ये workbenches, tables, आणि इतर कार्य करण्याची जागा उपलब्ध आहे ) त्यामुळे जेवढे जास्त RAM असेल तेवढे जास्त कार्य करण्याची क्षमता आणि जागा आपल्याला उपलब्ध होते, त्यामुळे ते Corporate तेवढेच जास्त लवकरात लवकर ते काम पूर्ण करतात.

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही hard drive ला एक storage area असे समजू शकता, ज्या ठिकाणी आपण सर्व अवजारे ठेवतो जोपर्यंत त्यांची आवश्यकता आपल्या carpenter ला लागत नाही.

तसेच एक मोठे work area ( जास्त RAM ) असल्यामुळे त्या ठिकाणी काम करत असणारे carpenter ला कमी परिश्रम लागते आपल्या अवजारांना आणण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी. त्यामुळे पॉवरोल बघितले तर त्यांची काम करण्याची speed जास्त होते.

यामुळे तुम्हाला RAM Meaning in Marathi आर्टिकल मध्ये समजले असेल की कसे जास्त RAM असल्याचे आपल्याला फायदे होतात आणि कार्यक्षमता वाढते त्यासोबतच speed सुद्धा जास्त होते, यासोबत जास्त RAM असण्याचे आपले अलगच Advantage असतात, जे आपल्याला computer च्या मध्ये बघायला भेटते.

Phone मधील RAM आणि PC मधील RAM मध्ये काय आंतर आहे

जास्त Mobile processor मध्ये LPDDR चा उपयोग केला जातो, त्या ठिकाणी computer मध्ये PCDDR चा उपयोग जास्त करून केला जातो.

LPDDR चा full form होतो Low Power Double Data Synchronous RAM. तसेच बघितले गेले तर PCDDR चा full forem हा Standerd Double Data Synchronous RAM असा होतो.

हे दोन्ही RAM एकमेकांपासून Power णे अलग-अलग असतात. Mobile RAM ला जास्त Power save करण्यासाठी design केली गेलेली असते. त्या ठिकाणी PC RAM मला performance वाढवण्यासाठी design केले गेलेले असते.

जास्त करून mobile processor ला ARM architecture चा उपयोग करून design केले केले जाते, आणि PC RAM ला Intels x86 architecture चा हिशोबाने बनवले जाते.

PC RAM चा तुलनेमध्ये Mobile processor ला मुख्य करून performance आणि power यांच्या मध्ये balance तयार करण्यासाठी बनवले गेलेले आहे.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो RAM Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण RAM काय आहे राम चे काय उपयोग आहे त्यासोबतच computer मध्ये RAM चा काय उपयोग असतो आणि phone मध्ये RAM चा काय उपयोग असतो व या प्रकारची माहिती आपण या ठिकाणी बघितले आहे. त्यासोबतच RAM आमच्या मुख्य काय कार्य असते आणि RAM चे मुख्य characterstics कोण कोणते आहे याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा केलेली आहे.

तुम्हाला आमच्या RAM Meaning in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा तुमचे RAM बद्दलचे कोणतेही प्रश्न असतील जे या आर्टिकल मध्ये solve झालेले नसेल तर तुम्ही आम्हाला comment box मध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नांचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू..

READ MORE

Forex trading in Marathi

Intraday Trading in Marathi

Dream11 information in marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here