भारतीय मध्य रेल्वे खात्यामध्ये निघालेली बंपर भरती 10 पास विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात

0
55

मित्रांनो खूप सारे व्यक्तींची रेल्वे मध्ये काम करण्याची इच्छा असते परंतु त्यासाठी कोणकोणत्या पदांसाठी भरती असते याबद्दल माहिती नसते तासनतास अर्ज करण्याची तारीख सुद्धा त्यांना माहिती नसते परंतु आज आपण या ठिकाणी त्या बद्दल संपूर्ण माहिती द्या. सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र रेल्वे नवीन सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेले आहे त्याची जाहिरात सुद्धा त्यांनी आपल्या ऑफिशिअल वेबसाईट मध्ये प्रकाशित केलेली आहे. जर तुम्हाला जागा परत मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करू शकता.

भारतीय मध्य रेल्वे म्हणजेच मुंबई या ठिकाणी खूप मोठ्या पदांकरिता भरती सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये समावेश घेऊ शकतात त्या सोबतच आपला अर्ज सादर करू शकता.

भारतीय मध्य रेल्वे या खात्यामध्ये ज्युनियर टेक्निकल असोसिएट या पदाकरिता जवळपास 99 रिक्त जागा भरून काढण्यासाठी रेल्वे सरकारने जाहिरात सुरू केलेले आहे याचा लाभ घेण्यासाठी तुम्हीसुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकता. या पदांकरिता इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता.

मित्रांनो या पदाकरिता तुम्हाला किती पगार दिले तरी त्याचं वय मर्यादा काय आहे शैक्षणिक पात्रता काय आहे त्याबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही रेल्वेच्या ऑफिसर वेबसाईट मध्ये जाऊन त्याबद्दल आणखी माहिती मिळू शकतात या ठिकाणी तुम्हाला job recruitment या नावाने ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि पर्सनल इन्फॉर्मेशन करायचे आहे.

त्यासोबतच ऑफलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्या पत्त्यावर अर्ज पाठवावा याबद्दल तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल त्याबद्दल मी कधी तुम्हाला पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर ती तुम्ही ऑफलाईन अर्ज पाठवू शकतात.

मुख्य प्रशासकीय अधिकारी नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला अंजुमन इस्लाम शाळसमोर, डी. एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई, पिनकोड- ४००००१ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here