5 प्रश्न गुंतवणूक करण्या आधी विचारा | Ask 5 Question Before Investment in Marathi

0
231

( 5 प्रश्न गुंतवणूक करण्या आधी विचारा,( Ask 5 Question Before Investment in Marathi ), इन्व्हेस्टमेंट गोल, गुंतवणुकी साथी लागणारे पैसे, रिस्क आणि रिटर्न, गुंतवणुकी साथी लागणारा कालावधि,गुंतवणूक करण्यासाठी लागणारे प्रयत्न )

१ ] इन्व्हेस्टमेंट गोल

सर्वात पहिले आपल्याला आपला इन्वेस्टमेंट गोल माहिती असणे गरजेचे आहे याला आपण एक उदाहरण घेऊन चांगल्या

समजा आपल्याला रिटायरमेंट साठी गुंतवणूक करायची असेल तर रिटायरमेंट हा आपला गोल असेल जर आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा आपला एक गोल असेल त्यासोबतच मुलांच्या लग्नासाठी जर आपण गुंतवणूक करत असेल तर तो आपला गोल असू शकतो

हे सर्व झाले आपली दीर्घकालीन गोल त्यासोबतच आपण शॉर्ट टर्म गोल सुद्धा ठरवू शकतो जसे की आपल्याला समजा एक वर्षानंतर एखाद्या ठिकाणी सुट्ट्या वर जायचे असेल तर तो आपला शॉर्ट टर्म गोल असेल त्यासाठी सुद्धा आपण पैसे गुंतवणूक करू शकतो किंवा आपल्याला दोन वर्षानंतर एखादी गाडी विकत घ्यायची असेल त्यासाठी सुद्धा आपण गुंतवणूक करू शकता हे सर्व गोल शार्ट टर्म गोल मध्ये येतात

तर सर्वात पहिले आपल्याला आपला गोल ठरवणे गरजेचे आहे यालाच टेक्निकल भाषांमध्ये गोल् बेस्ड इन्वेस्टमेंट असेसुद्धा म्हणतात

5 प्रश्न गुंतवणूक करण्या आधी विचारा

सर्वात पहिला प्रश्न हा आपला हात असेल की आपल्याला आपले गोल ठरवणे

हे सुद्धा वाचा

फोरेक्स ट्रेडिंग करूँ महिन्याला ४० हज़ार ते ५० हज़ार रुपये कमवा

२ ] गुंतवणुकी साथी लागणारे पैसे

समजा तुम्हाला रिटायरमेंट साठी आजच्या तारखेनुसार तुम्हाला रिटायरमेंट नंतर एक करोड रुपये पाहिजे असेल तर ते तुम्हाला 24 वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर किती लागेल त्यासाठी खूप सोपा फॉर्म्युला आहे रोल ऑफ ७२ यामध्ये आपण ६% इन्फ्लेशन टाकूया ७२/६ = १२ म्हणजे प्रत्येक बारा वर्षानंतर तुमचे जे काही पैसे असतील त्याला तुम्ही डबल कराल

आजच्या हिशोबाने तुम्हाला जर एक करोड रुपये पाहिजे असेल तर तेच तुम्हाला बारा वर्षानंतर दोन करोड रुपये लागेल आणि 24 वर्षानंतर त्याच्यापेक्षाही डबल म्हणजेच चार करोड रुपये लागेल ( 5 प्रश्न गुंतवणूक करण्या आधी विचारा)

5 प्रश्न गुंतवणूक करण्या आधी विचारा

हे आपण फक्त एक उदाहरण म्हणून समजून घेतले आहे प्रत्येक व्यक्तीचे अलग अलग अमाऊंट असू शकते एखाद्यासाठी हे करोड रुपये हे खूप करू शकता तर कोणासाठी आजच्या वेळेचे पाच करोड हे खूप जास्त करू शकतात

तर आपण उदाहरणासाठी एक समजून घेऊया तीन आपल्याला रिटायरमेंट म्हणतात पाच करोड रुपये पाहिजे आहे तर आपण या ठिकाणी आपला एक टारगेट ठरवलेला आहे ती आपल्याला रिटायरमेंट नंतर पाच करोड रुपये लागेल

३ ] गुंतवणुकीचा कालावधी

त्यामध्ये आपला तिसरा प्रश्न हा असेल की आपण किती कालावधीसाठी आपली गुंतवणूक करता आहोत जसे आपण उदाहरणामध्ये बघितले आपण आपले रिटायरमेंट 25 वर्षानंतर करत आहोत त्यावेळी आपल्याला पाच करोड रुपये पाहिजे असेल तरी या ठिकाणी गुंतवणुकीचा कालावधी असेल पंचवीस वर्ष

त्याचप्रमाणे मुलांचे शिक्षण आणि आपण दहा वर्षानंतर ठरवत आहोत त्यासाठी आपल्याला असू शकते 15 लाख रुपयांची गरज आहे पण त्यासाठी आपण 10 वर्षाची गुंतवणूक करू तर दहा वर्षे हा आपला गुंतवणूक कालावधी झाला

5 प्रश्न गुंतवणूक करण्या आधी विचारा

आपण सर्वात पहिले आपला गोल ठरवला तर त्यासाठी लागणारे पैसे ठरवली त्यासोबतच किती कालावधी मध्ये आपल्या येथे पैसे पाहिजे आहेत हेसुद्धा ठरवणे आता आपण चौथा प्रश्न बघूया ( 5 प्रश्न गुंतवणूक करण्या आधी विचारा )

४ ] रिस्क आणि रिटर्न

यामध्ये आपण आपली किती रिस्क घेण्याची क्षमता आहे आणि त्यातून किती आपण नफा कमवू शकतो माहिती घेणार आहे

रिस्क घेणे हे खूप मोठ्या घटकावर अवलंबून असते जसे की तुम्ही तुमच्या 20 s मध्ये असाल तरी या वयामध्ये तुमची रिस्क घेण्याची श्रमात आहे खूप जास्त असेल कारण तुमच्याकडे खूप जास्त कालावधी बाकी आहे तुमचे खूप सारे गोल हे लॉंग टर्न चे असतील तर तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकता

दुसरीकडे एखादा व्यक्ती त्याच्या 50व्या वया मध्ये असेल जो त्याच्या रिटायरमेंटच्या खूप जवळ आहे तर त्यांची रिस्क घेण्याची कॅपिसिटी ही खूप कमी असते

या सर्वांसोबत अस तुमच्याकडे असणारे पैसे सुद्धा रिस्क घेण्याची श्रमदान ठरवतात जर एखाद्याची पगारही खूप कमी आहे त्याच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी खूप कमी पैसे असेल करतो जास्त रिस्क असलेल्या ठिकाणी पैसे नाही टाकणार

5 प्रश्न गुंतवणूक करण्या आधी विचारा

यासोबतच स्वतःलासुद्धा एक कम्फर्ट लेवल असते जसे की एखाद्याला शेअर मार्केट मध्ये खूप जास्त माहिती नसते तर तो त्या ठिकाणी पैसे नाही टाकणार कारण त्याला त्याठिकाणी कम्फर्टेबल नाही भेटणार

यासोबतच गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ चा साइज आहे तोसुद्धा होत असतो समजा एखाद्या व्यक्तीचा करोडो रुपयांचा पोर्टफोलियो साईज आहे त्यासाठी रिस्क घेणे हे थोडेसे सोपे जाते या सर्व घटकांना अनुसरून आपल्याला आपली रिस्क घेण्याची श्रमदान ठरवणे गरजेचे आहे

५ ] प्रयत्न

कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करणार लागेल हे खूप गरजेचे आहे जसे की त्यासाठी आपल्याला काही स्कील शिकणे गरजेचे असेल, काही गोष्टींचे नॉलेज घेणे गरजेचे असे त्यासोबतच त्या ठिकाणी आपला किती वेळ जाईल हे सुद्धा गरजेचे आहे

आपण या ठिकाणी जर एखादे उदाहरण घेतले जसे की आपल्याला एखाद्या एफडी मध्ये पैसे टाकायचे आहे किंवा एखाद्या ठिकाणी स्मॉल सेविंग मध्ये पैसे टाकायचे आहे या ठिकाणी आपला खूप कमी प्रयत्न असतो

याप्रमाणे जर आपण बांड्स मध्ये पैसे टाकतो किंवा म्युचल फंड मध्ये पैसे टाकतो त्या ठिकाणी सुद्धा आपला खूप कमी प्रयत्न असतो

याप्रमाणे आपण जर मध्यम प्रयत्न करण्याचा विचार केला ज्या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करणे लागेल जसे की रीसर्च करणे, गुंतवणुकीला मॅनेज करणे जर तुम्ही रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीला मॅनेज करणे गरजेचे असते

5 प्रश्न गुंतवणूक करण्या आधी विचारा

याबरोबरच तुम्ही जर रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप रिसर्च करणा लागते आणि त्यानंतर तुम्हाला त्या प्रॉपर्टीला मेण्टेन करण्यासाठी सुद्धा खूप टाईम लागतो हे सर्व झाले आपले मुख्य पाच प्रश्न आता आपण बघुया उदाहरण

उदाहरण :-

सर्वात पहिले आपण लॉग टर्म गोल बद्दल बघुयात समजा एखादी व्यक्ती आपले रिटायरमेंट नंतर लागणारे पैशाचं साठी गुंतवणूक करीत असेल तर त्या ठिकाणी आपण हे जास्त घेऊ शकतो या वेळेस आपण 70 टक्के आपले पैसे हे इक्विटी मध्ये लावू शकतो बाकीचे उरलेले पैसे हे डेट म्युचल फंड मध्ये जाऊ शकतो किंवा बँड मध्ये लावू शकतो त्यासोबतच खूप लोकं रिअल इस्टेट किंवा गोल्ड मध्ये गुंतवणूक करण्यावर जास्त भर देतात

तर आपण समजून घेऊया एखाद्या व्यक्ती म्हणता येईल की मी 50% पैसे हे माझे रियल इस्टेटमध्ये टाकत आहे तो सुद्धा एक खूप उत्कृष्ट आयडिया असेल किती टक्के पैसे हे कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करायचे आहे हे तुम्हाला तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार ठरवणे गरजेचे आहे

मुख्यतः बघितले जेव्हा आपला लॉंग टर्म गोल असतो त्यावेळेस आपली रिस्की घेण्याची क्षमताही नक्कीच वाढते कारण केली लॉंग टर्ममध्ये आपल्याला माहिती असते जी काही रिस्क गुंतवणूक आहे जसे की स्टॉक मार्केट बद्दल बोललो तर हे लॉन्ग टर्म मधे नक्कीच चांगले रिटर्न्स देतात त्यामुळे तुम्ही जेव्हा लॉन्ग टर्म बद्दल विचार केला तर त्या ठिकाणी तुम्ही शेयर मार्किट ला नक्कीच ठेवू शकता

हे सर्व झाले आपल्या लॉन्ग टर्म गुंतवणुकी बद्दल आता आपण बघुया शॉर्ट टर्म गुंतवणूक चे उदाहरण

उदाहरण:- समजा आपल्याला एखाद्या वर्षानंतर एक गाडी घ्यायची आहे ही एक शॉर्ट टर्म गुंतवणूक झाली अशा वेळेस आपण शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे नाही टाकणार आपण अशा वेळेस एमडी मध्ये, बांड्स मधे किंवा म्युचल फण्ड मधे पैसे टाकू

ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की काही कालावधीनंतर आपल्याला एवढे पैसे हे फिक्स्ड भेटणार आहे शॉर्ट टर्म गुंतवणुकीच्या वेळेस स्टॉक मार्केट हा शॉक मार्केट सुद्धा बनतो कारण की शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला माहिती नसते मार्केट वर्ती जाणार आहे की खाली जाणार आहे अशा वेळेस मार्केट खूप हालचाल करत असते ( 5 प्रश्न गुंतवणूक करण्या आधी विचारा)

हे सुद्धा वाचा

शेयर मार्किट ची सम्पूर्ण माहिती मराठी मधे

२० + जास्त ऑनलाइन पैसे कमवण्याचे मार्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here