Power of Attorney Meaning in Marathi,पावर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय,Power of Attorney चे प्रकार,Power of Attorney ची निवड कशी होते,Power of Attorney कसे रद्द करायच,Power of Attorney Agent कसे बनायचे,Power of Attorney ची नेमणूक कशी करावी,Power of Attorney चे Format
Table of Contents
Power of Attorney Meaning in Marathi
नमस्कार मित्रांनो marathibuisness.in या वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये Power of Attorney या शब्दाचा उल्लेख ऐकलाच असेल पण या शब्दाचा अर्थ काय होतो याबद्दल तुम्हाला जर माहिती नसेल तर आज आपण Power of Attorney Meaning in Marathi आर्टिकल मध्ये याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे संपूर्ण पोस्ट असणे हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
Power of Attorney ही एक अशी प्रकारची process आहे ज्यामध्ये एखादा व्यक्ती आपले सर्व अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देतो,Power of Attorney Power of Attorney Act 1888 द्वारा नियंत्रित केले जाते. साधारणपणे Power of Attorney याची नोंदणी करणे आवश्यक नसते. जर Power of Attorney प्रॉपर्टी च्या संबंधित असेल तर याची नोंदणी करणे अत्यंत आवश्यक असते.
काही लोकांना Power of Attorney Meaning in Marathi म्हणजेच Power of Attorney काय आहे याबद्दल माहिती नसते. या शब्दाचा सरळ आणि सोप्या भाषेत असा अर्थ होतो की आपली प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तींना विकणे, त्या व्यक्तीच्या ऐवजी आपण कोर्टात जाणे, त्या प्रॉपर्टीची खरेदी-विक्रीची बोलणी करणे या प्रकारचे विशेष कार्य करण्याचे अधिकार देणे यालाच आपण पावर ऑफ अटॉर्नी असे म्हणतो.
postal life insurance in marathi
पावर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय
Power of Attorney हे एक या कानूनी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या अनुपस्थितीमध्ये प्रॉपर्टी ,मेडिकल बद्दल असलेले कार्य पैशांबद्दल असलेले इतर कोणतेही कार्य हे सर्व कार्य करण्यासाठी इतर व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार या Act मार्फत आपल्याला मिळतो. या एक च्या अंतर्गत जो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपले कार्य करण्याचा अधिकार देतो त्याला या प्रिन्सिपल किंवा अनुदाता असे म्हटले जाते. मुख्य करून अशी व्यक्ती आपल्याला एजंटच्या स्वरूपामध्ये बघायला भेटतात.
काही नियमना आणि शर्यतींना लक्षात ठेवून खूप सारे एजंट आपल्याला प्रॉपर्टीची Power of Attorney मध्ये दिसतात त्यासोबतच मेडिकल आणि पैशांच्या देवाण-घेवाण किंवा इतर कार्यामध्ये सुद्धा त्यांचा हस्तक्षेप असतो त्यांना त्याचे सुद्धा अधिकार असते.
Power of Attorney चे प्रकार
Power of Attorney चे प्रकार दिले गेलेल्या जिम्मेदारीच्या आधारित पुढील काही Power of Attorney चे प्रकार पडतात त्याबद्दल आपण आता Power of Attorney Meaning in Marathi आर्टिकल मध्ये बघणार आहोत ते तुम्ही व्यवस्थित रित्या बघावी ही आमची नम्र विनंती आहे, जर तुम्ही आतापर्यंत ही पोस्ट वाचत असाल आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तिने आम्हाला नक्कीच कळवा.
औपचारिक पावर ऑफ अटॉर्नी
दिले गेलेल्या जिम्मेदारीनुसार यांना General Power of Attorney किंवा सीमित Power of Attorney या नावाने सुद्धा ओळखले जाते. या प्रकारचे व्यक्ती फक्त काही विशिष्ट काळापर्यंत किंवा कार्यपर्यंत सीमित असतात Power of Attorney agent ला याच्या अंतर्गत व्यक्तिगत किंवा व्यावसायिक निर्णय घेण्याचे सुद्धा अधिकार असते.
उदाहरणार्थ : जर अनुदाता देशाबाहेर किंवा शहराबाहेर असेल तर Power of Attorney एजंट ला एखाद्या प्रॉपर्टीच्या विक्री पत्रावरती हस्ताक्षर करण्याची अनुमती देऊ शकतो.
स्थायी पावर ऑफ अटॉर्नी
Power of Attorney हे आयुष्यभरासाठी असतात. याच्या अंतर्गत Power of Attorney एजंटला सर्व निर्णय घेण्याचे अधिकार असतात. जर अनुदाता निर्णय घेण्यामध्ये असक्षम किंवा अनुपयुक्त असेल तरीसुद्धा तो निर्णय घेऊ शकतो. साधारणपणे Power of Attorney अनुदानाच्या मृत्यूपर्यंत असतात जोपर्यंत अनुदाता Power of Attorney रद्द करत नाही तोपर्यंत.
उदाहरणार्थ : अनुदाना आपल्या investment portfolio ला management करण्यासाठी एखादे agent नियुक्त करू शकतात.
स्प्रिंग पावर ऑफ अटॉर्नी
एखाद्या विशिष्ट घटना स्थिती किंवा स्थिती साठी नियुक्त केले गेलेले स्प्रिंग Power of Attorney चा उपयोग केला जातो आणि हे तेव्हाच घडते जेव्हा अनुदाता सक्षम असेल.
उदाहरणार्थ : जर एखादा सैनिक विकलांग असेल किंवा तो एखाद्या सीमेवरती देशाची रक्षा करत असेल तर तो वित्तीय कार्य हाताळण्यासाठी Power of Attorney चा उपयोग करू शकतो आणि आपला एक एजंट नियुक्त करू शकतो.
मेडिकल पावर ऑफ अतोर्णी
मेडिकल Power of Attorney स्प्रिंग Power of Attorneyआणि स्थायू Power of Attorney या दोन्हीच्या अंतर्गत येते, हे मुख्य करून स्वास्थ्य संबंधित असलेले निर्णय घेण्यासाठी या ऍटोर्णीचा उपयोग केला जातो.
उदाहरणार्थ : मेडिकल Power of Attorney एजंट अनुदानाच्या मेडिकल बिल चे भुक्तान करू शकतो, परंतु गरज पडल्यावर ती लाईफ सपोर्ट सिस्टम बंद करण्यासारखे निर्णय घेण्यामध्ये त्याला अधिकृत केले जात नाही.
mudra loan document in marathi
credit card information in marathi
Power of Attorney ची निवड कशी होते
Power of Attorney Meaning in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला Power of Attorney म्हणजे काय याबद्दल माहिती झालेच असेल त्यासोबतच आपण Power of Attorney चे कोणते प्रकार आहे याबद्दल सुद्धा चर्चा केली आहे तर त्याची निवड कशी करतात याबद्दल माहिती बघायची आहे.
खूप वेळेस असे प्रश्न आपल्यासमोर मांडले जाते की एखाद्या व्यक्ती खूप सारे Power of Attorney ची नियुक्ती करू शकतो की नाही. तर या शब्दाचे खूप सोपे आणि साधे शब्द उत्तर आहे ते म्हणजे “हो” एखाद्या व्यक्ती खूप सारे Power of Attorney ची नियुक्ती करू शकतो, आणि हे सुद्धा ठरवू शकतो की जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यावा की नाही.
एक पेक्षा जास्त ॲटॉर्नी वकील आपल्याला आपले लाभ आणि होणारी हानी यावर ती चर्चा करून योग्य निर्णय देण्यासाठी मदतगार ठरतात. परंतु खूप वेळेस असे सुद्धा होऊ शकते की काही वकील एखाद्या गोष्टीवरती उत्तर देण्यामध्ये असमर्थ ठेवू शकते त्यामुळे निर्णय घेण्यामध्ये उशीर सुद्धा होऊ शकतो.
त्यामुळे एक Power of Attorney वरती निर्भर राहण्यापेक्षा आपण बॅकअप म्हणून इतर सुद्धा Power of Attorney घेणे आवश्यक आहे, जर आपला एजंट बिमार झाला किंवा त्याचा अपघात झाला तर आपला बॅकअप मध्ये असलेला दुसरा एजंट ते सर्व कर्तव्याचे पालन करण्यासाठी सक्षम असतो.
Power of Attorney कसे रद्द करायचे
Power of Attorney ला तुम्ही कोणत्याही वेळी रद्द करू शकता, जेव्हा Power of Attorney देणारा व्यक्ती मानसिक रित्या स्वस्त आणि सक्षम होतो तेव्हा Power of Attorney देणारा अनुदाता Power of Attorney रद्द करू इच्छित असेल त्यावेळेस अनुदाताला एजंटला एक लेखी पात्राद्वारे सूचित करावे लागते त्यासोबतच नोटरी पब्लिक समोर बॉण्ड पेपर वरती हस्ताक्षर करून घ्यावे लागतील आणि त्या कागदपत्रांना ऍटॉर्नी इनफॅक्ट ला सबमिट करावे लागते. त्यासोबतच हे कागदपत्र त्या सर्व पक्षांना सुद्धा पाठवावे लागते ज्यांच्या सोबत आपले एजंट संपर्कामध्ये असतात. जर रेकॉर्डर कार्यालयामध्ये मुक्तार नामा निष्पादीत केला जात असेल त्यावेळेस निरसन पत्र वरती सुद्धा त्या व्यक्तीचे हस्ताक्षर घेणे गरजेचे ठरते.
तर मित्रांनो Power of Attorney कसे रद्द करायचे हे तुम्हाला Power of Attorney Meaning in Marathi आर्टिकल च्या मदतीने कळलेच असेल आता आपण जर तुम्हाला Power of Attorney बनायचे असेल तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबद्दल माहिती बघूया.
domain name meaning in marathi
Power of Attorney Agent कसे बनायचे
Power of Attorney एजंटच्या स्वरूपामध्ये काम करण्यासाठी व्यक्तीला कमीत कमी 18 वर्षांचे असणे अत्यंत गरजेचे आहे त्यासोबतच या व्यक्तींना मानसिक दृष्ट्या प्रबळ असणे अत्यंत आवश्यक असते, या प्रकारचे एजंट सर्व प्रकारची वित्तीय देवाण-घेवाण किंवा medical condition यासारख्या जिम्मेदारीच काम करत असतात.
या प्रकारच्या व्यक्तींना पैशांच्या देवाण-घेवाण प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त माहिती असणे व नॉलेज असणे गरजेचे असते कारण की अनुदाता हा पैशांची देवाणघेवाण प्रॉपर्टीची देवाणघेवाण किंवा मेडिकल कार्य जास्तीत जास्त Power of Attorney एजंटला सांगत असतात.
Power of Attorney ची नेमणूक कशी करावी
Power of Attorney Meaning in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला Power of Attorney कसे बनायचे त्यासोबतच Power of Attorney म्हणजे काय त्याचे किती प्रकार पडतात या प्रकारची माहिती आपण बघितले आहे आता आपल्याला जर Power of Attorney ची नेमणूक करायची असेल तर ती कशी करायची याबद्दल माहिती बघायची आहे.
Power of Attorney डॉक्युमेंट कागदपत्रांच्या अटी च्या आधारावर केली जाते त्यासोबतच Power of Attorney एजंट कडे प्रॉपर्टी मेडिकल आणि पैशांच्या देवाण-घेवाण करण्याचे कार्य असते, त्यासोबतच Power of Attorney ची नेमणूक करते वेळेस आपल्याला त्याचे मानसिक बळ व त्याचे वय 18 आहे की नाही हे बघणे अत्यंत आवश्यक असते.
Power of Attorney ची नेमणूक करता वेळेस तुम्हाला पुढे दिलेल्या काही टिप्स कामी येऊ शकतात.
- आपल्या अनुपस्थितीमध्ये आपल्या प्रॉपर्टी बद्दल किंवा पैशांच्या देवाण-घेवाण करण्यामध्ये एखाद्या विश्वासू व्यक्तीचेच निवड करावी. तुम्ही तुमच्या जिम्मेदारीच्या आधारावरती सुद्धा वेगवेगळे एजंट ची निवडणूक करू शकता.
- Power of Attorney ची निवड कोणी सुद्धा करू शकते, त्यासोबतच तुम्ही हे सुद्धा ठरवू शकता की कोणते अधिकार केव्हा दिले जाऊ शकते आणि केव्हा काढून घेतले जाऊ शकते.
- तुमच्या माहितीसाठी वेगवेगळे Power of Attorney टेम्प्लेट ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा राज्य सरकारच्या नियमांचे पालन करूनच पुढील प्रोसेस करावी लागेल.
- प्रॉपर्टी आणि सामान्य वकिलाच्या मदतीने कोणीही Power of Attorney बनू शकते.
- तुम्ही तुमच्या Power of Attorney एजंट सोबत वेगवेगळे करार करू शकतात आणि त्याचे हस्ताक्षर घेऊन एक बोंड सुद्धा तयार करू शकता.
मित्रांनो वरील सर्व पॉईंट तुम्हाला Power of Attorney ची नेमणूक करता वेळेस लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे त्यासोबतच तुम्ही Power of Attorney Meaning in Marathi आर्टिकल वर डिपेंड न राहता तुमच्या राज्यामध्ये चालू असलेले नियम व कायदे यांना सुद्धा लक्षात घेऊन Power of Attorney ची नेमणूक करावी.
Power of Attorney चे Format
Power of Attorney हे एक लीगल आणि कानूनी डॉक्युमेंट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या वित्तीय कार्यामध्ये प्रॉपर्टीच्या देवाण-घेवांमध्ये किंवा इतर कार्यामध्ये तुमचे सर्व अधिकार एखाद्या दुसऱ्या व्यक्तींना देऊ शकता.Power of Attorney फॉरमॅटमध्ये पुढे दिलेले काही मुख्य पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे.
- अनुदान कर्त्याची ओळख : या खंड मध्ये Power of Attorney देणाऱ्या व्यक्तीचे व्यवस्थित वितरण असते ज्याला आपण सोप्या शब्दांमध्ये “प्रिन्सिपल” असे सुद्धा म्हणतो.
- एजंट ची ओळख : या खंड मध्ये त्या व्यक्तीचे विवरण असते ज्याला आपण Power of Attorney देत आहे त्यालाच आपण अटॉर्नी इम्पॅक्ट किंवा एजंट या शब्दाने ओळखतो.
- अधिकारची सीमा : या खंड मध्ये त्या शक्ती बद्दल विवरण केले गेलेले आहे जे आपण एजंटला प्रधान करणार आहे जसे की कानूनी डॉक्युमेंट मध्ये हस्ताक्षर करण्याची श्रमता बँक खात्यामध्ये हस्ताक्षर करण्याची क्षमता किंवा एखाद्या प्रॉपर्टीची देवाणघेवाण करण्याची क्षमता.
- काळ : हे खंड निर्धारित करते की Power of Attorney किती वेळेसाठी दिली गेलेली आहे.
- निरसन : हे खंड Power of Attorney ला रद्द करण्याच्या प्रोसेस ला निर्धारित करते, जे साधारणपणे निरसन डॉक्युमेंट वरती हस्ताक्षर करून केले जाते.
- नोट्रायझेशन : एखंड Power of Attorney डॉक्युमेंट ला नोटरीकृत करण्याची आवश्यकता ला निर्धारित करते, जे काही राज्यामध्ये आवश्यक सुद्धा असते.
निष्कर
नमस्कार मित्रांनो Power of Attorney Meaning in Marathi आर्टिकल च्या मदतीने आपण पावर ऑफ ॲटॉर्नी म्हणजे काय त्याचे कोणकोणते प्रकार आहे Power of Attorney कसे बनायचे, त्यासोबतच Power of Attorney कसे रद्द करायचे आणि Power of Attorney चे कोणते फॉरमॅट आहे याबद्दल आपण माहिती बघितली आहे.
तुम्हाला आमच्या Power of Attorney Meaning in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे Power of Attorney बद्दलचे कोणतेही डाऊट असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तिने कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नांचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.