डाक जीवन विमा म्हणजे काय | Postal Life Insurance Information in Marathi

0
259

Postal Life Insurance Information in Marathi,डाक जीवन विमा म्हणजे काय ,Postal Life Insurance Features,Postal Life Insurance चे प्रकार,Postal Life Insurance Document in Marathi,Postal Life Insurance साठी Apply कसे करायचे

Postal Life Insurance Information in Marathi

Postal Life Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण Postal Life Insurance म्हणजे काय Postal Life Insurance कोणाला मिळते Postal Life Insurance चे प्रकार Postal Life Insurance कोणकोणते आहे या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत.

post office च्या या scheme मध्ये apply केल्यानंतर आपल्याला काही मिनिटातच 50 लाख रुपयांपर्यंत sum assured मिळेल परंतु ही scheme
कोणती आहे ?, यामध्ये apply करण्याची काय eligibility criteria आहे, यासोबत प्रत्येक महिन्याला किती रुपयांपर्यंतच्या premium आपल्याला द्यावे लागेल या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण Postal Life Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

आजच्या या आर्टिकल मध्ये आपण भारतामधील सर्वात जुन्या life insurance plan बद्दल चर्चा करणार आहोत हो मी या ठिकाणी Postal Life Insurance बद्दल माहिती सांगणार आहे. Post Office Life Insurance म्हणजे डाक जीवन विमा योजना याला 1884 मध्ये याची सुरुवात झाली होती.

पुढे आर्टिकल मध्ये आपण याचा संपूर्ण plans बद्दल माहिती बघणार आहोत त्यासोबतच Postal Life Insurance मध्ये आपल्याला कोण कोणते features बघायला भेटतात त्याबद्दल सुद्धा माहिती बघणार आहोत.

Postal Life Insurance Features

Postal Life Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये Postal Life Insurance म्हणजे काय याबद्दल आपल्या माहिती झाली असेल तर त्याची सुरुवात केव्हा झाली याबद्दल तुम्हाला माहिती कळली असेल आता आपल्याला याचे features काय आहेत याबद्दल माहिती बघायचे आहे ती पुढील प्रमाणे.

Postal Life Insurance plan ला भारत सरकार द्वारे regulate केल्या जाते याचा अर्थ असा होतो की आपल्या deposite premium आणि cover सर्व काही सुरक्षित असते.

Postal Life Insurance Features

यामध्ये आपल्याला low premium आणि high bonus याची सुद्धा सुविधा available होते. म्हणजे कमीत कमी premium वरती आपण जास्तीत जास्त maturity व cover प्राप्त करू शकतो.

या सर्वांसोबत यामध्ये आपल्याला section 80c अंतर्गत tax benefits सुद्धा प्राप्त होतो तसे बघितले गेले तर tax treatement च्या माध्यमात सुद्धा हीच scheme आपल्याला खूप फायदेमंद ठरते.

Postal Life Insurance चे प्रकार

तर चला आता आपण Postal Life Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये Postal Life Insurance चे किती प्रकार आहे याबद्दल माहीती बघूया सामान्यपणे Postal Life Insurance चे दोन प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे

1 ] Postal Life Insurance
Postal Life Insurance plans सर्व employee साठी बनवले गेलेले आहे म्हणजेच अशा प्रकारचे एम्प्लाइज जे central goverment किंवा state goverment त्यांच्यासाठी काम करतात, या सोबतच कोणत्याही इतर public sector मध्ये काम करणारे employees मग ते paramilitry force मध्ये असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल किंवा एक प्रोफेसर असेल इत्यादी व्यक्ती Postal Life Insurance plan साठी apply करू शकता.

2 ] Rural Postal Life Insurance

परंतु Rural Postal Life Insurance त्या व्यक्तींसाठी आहे जे ग्रामीण भागामध्ये राहतात किंवा employee नाही आहे ती व्यक्ती rural postal साठी eligibility असतात.

Postal Life Insurance vs Rural Postal Life Insurance Policy

Postal Life Insurance आणि Rural Postal Life Insurance मध्ये सहा प्रकारच्या policy येतात त्या पुढील प्रमाणे

Whole Life Assurance

Convertible Whole Life

Endowment Assurance

Joint Life Insurance

Anticipeted Endowment Assurance

Children Policy

या चार policyमध्ये आपण जर Children Policy ला सोडून दिले तर वरील पाच पैकी सर्वात जास्त फायदा आपल्याला Endowment Assurance या policy मध्ये होणार आहे. त्यामुळे याबद्दल आपण पुढे चर्चा करूया.

Endowment Assurance पॉलिसी Features

Postal Life Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण Postal Life Insurance म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली आहे त्यामध्ये आपल्याला Postal Life Insurance याचे सर्वात चांगले features कोणकोणते आहे याबद्दल आपल्याला माहिती बघायचे आहे.

Postal Life Insurance मध्ये Endowment Assurance ला आपण EA Santosh आणि Rural Postal Life Insurance मध्ये EA Gram Santosh या नावाने सुद्धा ओळखले जाते.

त्यामध्ये कमीत कमी आयु 19 वर्ष होणे अत्यंत गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त आयु पंचावन्न वर्षे असली पाहिजे. याचा अर्थ असा होतो की या plan चा उपयोग फक्त 19 ते 55 वर्षांमध्ये व्यक्तीच करू शकतात.

Postal Life Insurance मध्ये आपल्याला कमीत कमी policy वीस हजार रुपये आहे आणि जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत मिळते परंतु Postal Life Insurance मध्ये कमीत कमी दहा हजार आणि जास्तीत जास्त दहा लाख रुपयांपर्यंत policy आपण करू शकतो.

आता आपण याच्या मध्ये भेटणार या दोनच बद्दल चर्चा केली तरी Postal Life Insurance मध्ये आपल्याला एक हजार रुपये मध्ये 52 रुपयांचे bonus भेटते आणि Rural Postal Life Insurance मध्ये आपल्याला एक हजार रुपये मध्ये 48 रुपयांचे बोनस मिळते.

या सोबतच तीन वर्षाची policy पूर्ण केल्यानंतर आपण लोन मिळण्यासाठी सुद्धा eligible होतो.

यामध्ये आपल्याला life cover 35 ते 40 वर्ष, 40 ते 45 वर्ष, 45 ते 55 वर्ष किंवा 55 ते 60 वर्ष पर्यंतची आयु मिळते ज्या आयु पर्यंत आपल्याला लाईट कव्हर प्राप्त करायचे आहे त्याचे आपण selection करू शकतो.

परंतु काही कारणांमुळे आपल्या स्कीम मध्ये सरेंडर करावे लागले तर ते आपण policy सुरू केल्याचा तीन वर्षानंतर सरेंडर करू शकतो.

यामधील premium ला आपण एक उदाहरण देऊन समजून घ्या.

समजून घ्या एखाद्या तीस वर्षाचा व्यक्तीने या policy ला purchase केले आहे दहा लाख रुपयांच्या sum assured सोबत आणि याची maturity select केली गेली आहे पन्नास वर्षं म्हणजेच ही policy 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर mature होईल. तर अशा परिस्थितीमध्ये आहे त्या policy holder ला वीस वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला चार हजार रुपये प्रीमियम द्यावे लागेल.

आणि policy mature झाल्यानंतर म्हणजेच 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला maturity ammount जे मिळेल ते असेल वीस लाख 40 हजार रुपये आणि हे maturity amount tax free असेल कारण की यामध्ये आपल्याला section 80c च्या अंतर्गत 1.5 लाख पर्यंतचे tax benefits मिळते.

यासोबत जर policy होण्याचे maturity पूर्ण होण्याच्या आधीच मृत्यू होत असेल तर death benefits ची जी काही राशी असेल ती त्याचा नोंदणी दाखला मिळवून देईल.

Postal Life Insurance Document in Marathi

Postal Life Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण Postal Life Insurance म्हणजे काय त्यासोबतच Postal Life Insurance कोणा कोणाला मिळते आणि आता आपल्याला Postal Life Insurance साठी कोण कोणते document आवश्यकता आहे याबद्दल माहिती बघायची आहे.

आधार कार्ड

पॅन कार्ड

पासपोर्ट साईज फोटो

जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल तर त्या कंपनी मधील थोर व्यक्तीची acknowledgement letter आवश्यक आहे.

Postal Life Insurance साठी Apply कसे करायचे

Postal Life Insurance plans मिळवण्यासाठी आपण india post चा official webiste मध्ये लाईक करू शकतो यासोबतच तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या post office मध्ये जाऊन सुद्धा या Postal Life Insurance हेतू apply करू शकता.

निष्कर्ष

Postal Life Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण Postal Life Insurance काय आहे Postal Life Insurance साठी आपलाय कसेकरायचे Postal Life Insurance साठी कोण कोणते document लागतात त्या सोबत Postal Life Insurance चे किती प्रकार आहे याबद्दल माहिती बघितली आहे.

जर तुम्हाला आमच्या Postal Life Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे पोस्टल लाइफ इन्शुरन्स बद्दल कोणतीही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तिने कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या सर्व प्रश्नांची निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here