PMC महानगरपालिका Bharti पुणे ८०,००० रुपये महीना लवकर अप्लाई करा

0
142


नमस्कार मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे या वेबसाईट मध्ये आपण नवीन नवीन महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या योजना आपल्यासाठी आलेले आहेत याबद्दल चर्चा करतो त्यासोबतच PMC महानगरपालिका Bharti पुणे याबद्दल सुद्धा आपण या वेबसाईट मध्ये माहिती बघतो.

– नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र मध्ये एक नवीन सूचना दिली जात आहे यामध्ये PMC महानगरपालिका विभागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये Bharti केल्या जाणार असल्याचे आपल्याला कळते त्यामध्ये कोणतेही प्रकारची परीक्षा घेतल्या जाणार नाही त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.

PMC महानगरपालिका या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू नाही.PMC महानगरपालिका Bharti मध्ये तुम्हाला 60 हजार ते 70 हजार रुपयांपर्यंत महिना दिल्या जाईल.

जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि MPSC, UPSC ची तयारी करत असाल किंवा तुम्हाला सरकारी पदांवरती कार्य करायचे असेल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी म्हणून आलेली आहे त्याचा तुम्ही लवकरात लवकर लाभ घ्यावा.PMC महानगरपालिका Bharti फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईटचा उपयोग करावा इतर कोणत्याही वेबसाईटचा उपयोग करून फॉर्म भरू नका.

Official Website

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here