PM Kisan Yojana : चा लाभ आता बायकोला सुद्धा मिळणार 6 ऐवजी 12000 bank account मध्ये

0
61

मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी चालवण्यात येणारी PM किसान सम्मान निधि योजना बद्दल तुम्हाला सर्वांना माहिती असेल ही योजना मुख्य करून शेतकरी कुटुंबासाठी चालवली जाते या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना भरपूर मिळतो. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत संपूर्ण शेतकऱ्यांचा Bank account मध्ये सहा हजार दिल्या जातील. त्याचप्रमाणे दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला दोन हजार रुपये शासनामार्फत जमा केलेले दिसतात.

सांगू मित्रांनो पीएम किसान सम्मान निधि योजना बद्दल खूप सार्‍या निगेटिव्ह चर्चा आपल्याला मार्केट मध्ये बघायला मिळत आहे असेही शेतकरी कुटुंबातील महिला व पुरुष दोघांना सुद्धा सहा हजार रुपये मिळणार आहेत त्या प्रकारे अफवा पसरवल्या यांचे म्हणणे खोटे आहे शेतकरी कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती दहा हजार रुपये bank account मध्ये मिळणार आहे याचा खुलासा महाराष्ट्र शासनाने केलेला आहे.

त्यामुळे पीएम किसान सम्मान निधि योजना मध्ये फक्त एका शेतकरी कुटुंबांमधील फक्त एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकतो त्याऐवजी इतर कोणत्याही व्यक्तीला या योजनेमार्फत पैसे दिला जाणार नाही याबद्दल त्यांनी त्यांच्या ऑफिशियल योजना पोर्टल वरती सुद्धा माहिती सांगितलेली आहे.

PM Kisan योजनेचे स्टेटस कसे बघावे

मित्रांनो तुम्हाला सुद्धा PM किसान योजना बद्दल आणखी माहिती हवी असेल त्या सोबत अस त्याचे स्टेटस बघायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून बघू शकता. मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना तेरावा हप्ता त्यांच्या bank अकाउंटमध्ये जमा झालेला नाही परंतु जर तुम्हाला तो तुमच्या bank account मध्ये जमा झालेला आहे की नाही बघायचे असेल तर ते कसे बघायचे तर पुढील प्रमाणे.

मित्रांनो तुम्हाला तुमचा तेरावा हप्ता बँकांमध्ये जमा झालेला आहे की नाही ते बघण्यासाठी pmkisan.gov.in गुगल क्रोम ब्राउजर वरती की पी एम किसान ऑफिशियल वेबसाइट सर्च करायचे आहे, लटकन केल्यानंतर तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये farmer या नावाने ऑप्शन ऑप्शन होती करायचे आहे. या ऑप्शनवर ती click केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी म्हणून एक परत ऑप्शन दिसेल त्याला लाभार्थी वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचे स्टेटस तुमच्या पेजवर दिसून येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here