मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप सारी व्यक्ती आहे ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कोणीही कर्ज देत नाही किंवा दोन देत नाही त्या सोबत आहेत त्यांच्याकडे प्रॉपर ड्युटी किंवा job नसल्यामुळे मोठमोठ्यानं सुद्धा त्यांना लोन देत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना लोन मिळण्यासाठी खूप सार्या ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्या मदतीने त्यांना 50 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत ते इन्स्टंट पर्सनल लोन भेटू शकते, त्यापैकी एक बद्दल आपण आज एकही चर्चा करूया आणि जर तुम्हाला सुद्धा पर्सनल लोन किंवा आधार कार्ड वरती loan मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी ही वेबसाईट खूप चांगली ठरू शकते.
मित्रांनो गुगल प्लेस्टोर वरती fly rupee loan हे एक अशा प्रकारे ॲप्लिकेशन आहे त्याच्या मदतीने तुम्ही आणि दोन मिळवू शकता या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी loan 2000 ते जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांपर्यंतचे इन्स्टंट approval loan मिळेल, जर तुम्हाला ते दहा 50 हजारापर्यंत लोन मिळाली असेल तर या ठिकाणी आपण अधिक माहीती बघूया.
Fly Rupee Loan व्याजदर
मित्रांनो तुम्हाला सुद्धा या एप्लीकेशन च्या मदतीने ही loan मिळवायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला 15 ते 20 टक्के व्याज दर देण्याची आवश्यकता असते.
Fly Rupee Loan मिळवण्यासाठी डॉक्युमेंट
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक अकाउंट
- मोबाईल नंबर
Fly Rupee Loan Apply कसे करायचे
मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या फोनमधील गुगल प्ले स्टोअर ओपन करायचे आहे त्या ठिकाणी fly rupee loan एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे.
ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची profile page तयार करायचे आहे आणि तुम्हाला तुमचा एक अकाऊंट तयार करायचे आहे.
अकाऊंट तयार केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची basic information भरायचे आहे जसे की फोन नंबर ईमेल आयडी नाव पत्ता आहे या बद्दल संपूर्ण माहिती भरायची आहे, त्यासोबतच त्यांनी तुम्हाला तुमची बँक अकाउंट सुद्धा link करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला जेवढे पैसे ते दोन हवे असेल तेवढी अमाऊंट त्या ठिकाणी टाकायचे आहे आणि काही कालावधीनंतर तुमच्या बँक अकाउंट मध्ये loan अमाऊंट डिपॉझिट केले जाईल.