Personal Blog Meaning in Marathi,Personal Blog Information in Marathi,Personal Blog in Marathi,पर्सनल ब्लॉगिंग म्हणजे काय ?,पर्सनल ब्लॉग कसा तयार करायचा,Personal Blog चे फायदे,पर्सनल ब्लॉग मधून पैसे कसे कमवायचे
Table of Contents
Personal Blog Information in Marathi
पर्सनल ब्लॉग म्हणजे काय ? नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईट मधील नवीन पोस्ट Personal Blog Meaning in Marathi मध्ये तुमचे स्वागत आहे आज सुद्धा आपण नेहमीप्रमाणे Personal Blog बद्दल खूप सारी इन्फोर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. साधारण व्यक्तीच्या मनामध्ये खूप वेळेस प्रश्न निर्माण होत असतात की Personal Blog Meaning in Marathi म्हणजे काय.
मित्रांनो तुम्ही सर्वांनी Blogger चे नाव तर नक्कीच ऐकले असेल, खूप लोकांना याबद्दल माहिती सुद्धा आहे Blogger म्हणजे काय ? पण काही व्यक्ती असे सुद्धा आहे ज्यांना ब्लॉग बद्दल काहीही माहिती नाही.
मित्रांनो ज्या व्यक्तींना ब्लॉगर म्हणजे काय याबद्दल माहिती नसेल त्यांनी Personal Blog Meaning in Marathi आर्टिकल ला संपूर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे. या आर्टिकल च्या मदतीने तुम्हाला ब्लॉगर म्हणजे काय त्यासोबतच Personal Blogging म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. जर तुम्ही संपूर्ण पोस्ट वाचली तर तुमच्या मनामध्ये असलेले Blogging बद्दल चे संपूर्ण प्रश्न या ठिकाणी solve होतील.
JIO Sim भारतामधील launch झाल्यानंतर आपल्या देशामध्ये Internet user ची संख्या 80% ने वाढलेली आहे, ज्या ठिकाणी पहिल्या वेळेला फक्त 20 टक्के लोक Internet चा उपयोग करत होते त्याच ठिकाणी आता 80 टक्के लोक इंटरनेटचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करत आहे. कारण की Internet ही एक अशा प्रकारची सुविधा आहे त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये असलेले सर्व प्रश्नांचे उत्तर त्यांना घरी बसल्या भेटते.
तुम्हाला सुद्धा कोणत्याही गोष्टींमध्ये अडचण असेल तर तुम्ही इंटरनेटचा उपयोग करून Google वर search करून त्या प्रश्नाचे उत्तर मिळवता. पण तुमच्या मनामध्ये असा विचार आलेला आहे का ? की हे सर्व प्रश्न कोणी इंटरनेटवर टाकत असतात ?
तर मित्रांनो हे तेच व्यक्ती असतात याबद्दल आपण आता थोडा वेळ पाहिजे या पोस्टमध्ये चर्चा करत होतो म्हणजे Blogger. ब्लोगर इंटरनेट वरील सर्व Information तुमच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करतात. तसे बघितले तर काही लोकं Video बनवण्याचे काम करतात तर काही Content Writing स्वरूपामध्ये Information Provide करण्याचे काम करतात. ज्या व्यक्ती व्हिडिओच्या फॉर्म मध्ये आपल्याला information provide करतात त्या व्यक्तींना आपण Youtuber असे म्हणतो. आणि जे व्यक्ती Writing चा स्वरूपामध्ये Information provide करण्याचे काम करतात Blogger असे म्हणतात.
पण यासोबतच खूप सार्या व्यक्तीच्या मनामध्ये असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात Personal Blogging काय आहे आणि Personal Blog कोण करतात तर आज च्या या Personal Blog Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण याबद्दल संपूर्ण चर्चा करणार आहोत.
पर्सनल ब्लॉगिंग म्हणजे काय ?
मित्रांनो तसे बघितले गेले तर blog खूप प्रकारचे असतात त्यापैकी एक प्रकार असतो Personal Blog. काही blog मध्ये फक्त एक व्यक्ती काम करत असताना तर काही ब्लॉगमध्ये संपूर्ण टीम काम करत असते.
काही blog मध्ये तुम्हाला संपूर्ण जगामध्ये काय चालले आहे याची माहिती भेटली तर काही blog मध्ये तुम्हाला कमी माहिती भेटेल पण detailed मध्ये माहिती भेटते.
काही लोकांचा blog मध्ये उद्देश फक्त blogging च्या मदतीने पैसे कमावण्याचा असतो तर काही लोकां Blogging यासाठीसुद्धा कारण की ही त्यांची hobbie असते, आणि त्यांना Content Writing करणे खूप आवडते.
मित्रांनो Personal Blog मध्ये फक्त एक व्यक्ती काम करतो आपल्या blog मध्ये तो त्याच्या मनाने कोणतीही गोष्ट त्याच्या वेबसाईटमध्ये किंवा blog मध्ये add करू शकतो अशा प्रकारच्या blogging मध्ये कोणत्याही प्रकारची टेन्शन नसते त्यासोबतच कोणत्याही प्रकारचे भय नसते.
Personal Blog मध्ये तुम्ही तुमचे काम जेव्हा तुमच्या मनाला वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता, कोणतेही एखादे काम नंतर सुद्धा करू शकता याठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वेळेची किंवा काम करण्याची पाबंदी नसते.
मित्रांनो खूप सारे Blogger असे शब्द आहे त्यांनी Personal Blogging पासून सुरुवात केली आणि आता त्यांचा Personal Blog त्यांच्या मूळ बिझनेसचा पाया बनलेला आहे. पण जो blog सुरुवातीला Business करण्यासाठी बनवलेला असतो तो blog Personal Blog या कॅटेगरीमध्ये येत नाही.
मित्रांनो तुम्ही आमच्या marathibuisness.in मध्ये Personal Blog Meaning in Marathi हे आर्टिकल वाचत आहात हा सुद्धा आमचा एक Personal Blog आहे पण पुढे चालेना भविष्यामध्ये Business blog सुद्धा बनू शकतो.
Personal Blog Meaning in Marathi
मित्रांनो सोप्या शब्दात सांगायचे झाले तर Personal Blog आपण त्या ब्लॉगला म्हणतो ज्या मध्ये फक्त एक व्यक्ती त्या संपूर्ण blog ला handle करत असतो, आणि आपले मत किंवा त्या व्यक्तीकडे असलेली कोणतीही इन्फॉर्मेशन तो त्याच्याकडे असलेल्या blog च्या मदतीने शेअर करतात.
मित्रानों जेव्हा कधी तुम्ही इंटरनेटवर कोणताही blog बघत असतात त्यावेळी हे गरजेचे नाही की तो blog हा Personal Blog च असला पाहिजे. खूप सारे लोक group मध्ये सुद्धा काम करत असतात त्याला आपण Group blogging असे म्हणतो. आणि या प्रकारच्या ब्लॉगिंगला आपण Personal Blogging म्हणू शकत नाही.
तुम्ही इंटरनेटवर खूप सारे blog बघू शकता जसे की News blog शिवाय इतर कोणताही blog यापैकी खूप सारी blogger Personal Blogging करतात आणि खूप सारे Blogger Group Blogging असतात. जर आपण या ठिकाणी News blog चे उदाहरण बघितले तर या प्रकारच्या blogging मध्ये जास्त व्यक्ती काम करत असतात म्हणजेच या प्रकारच्या blog मध्ये group मध्ये काम के ले जाते म्हणून याला Personal Blog च्या कॅटेगिरी मध्ये आपण ठेवू शकत नाही.
पर्सनल ब्लॉग कसा तयार करायचा
Personal Blog Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपल्या पर्सनल ब्लॉग म्हणजे काय आणि Personal Blog काय आहे याची संपूर्ण माहिती बघितली आहे जर तुम्हाला तुमच्या स्वतःचा एक Personal Blog तयार करायचा असेल तर तो कसा करायचा याबद्दल माहिती बघायची आहे.
Personal Blog बनवण्यासाठी आपल्याला इंटरनेटची चांगली Knowledge असणे अनिवार्य असते, त्यासोबतच आपल्याला एक अशी Niche असेल यावर आपण दैनंदिन कन्टेन्ट लिहू शकतो किंवा त्या Niche मध्ये आपल्याला चांगली information असेल. जर तुम्हाला Niche म्हणजे काय माहिती नसेल तर तुम्ही Niche Meaning in Marathi या ठिकाणी click करून संपूर्ण माहिती वाचू शकता.
सर्वात पहिले तुम्हाला आर्टिकल लिहिण्यासाठी एक special Niche किंवा category select करावे लागेल, तुम्ही select केलेली category किंवा Niche कोणत्याही topic वर असू शकते तुमचा Equation,Intrest,Experiance,Idea कशाचाही related असू शकतात. तुम्हाला या ठिकाणी एकाच Niche मध्ये जास्त कन्टेन्ट लिहिण्यावर फोकस करायचा आहे.
यानंतर तुम्हाला इंटरनेटवर एक website बनवायची आहे त्याला आपण Blog website असे म्हणतो. या ठिकाणी तुम्ही website दोन प्रकारे बनवू शकता पहिला म्हणजे Blogger च्या माध्यमातून आणि दुसरा WordPress माध्यमातून Blogger ही एक Software website आहे यामध्ये तुम्ही domain आणि Hosting purchase न करता तुमची स्वतःची एक Personal Blog Website सुरु करू शकता.
कारण की या ठिकाणी तुम्हाला Domain आणि Hosting free मध्ये available करून दिल्या जाते,Blogger platform मध्ये तुम्हाला फक्त blog poost लिहायची आवश्यकता असते आणि त्यांना Rank करावे लागते. blogger मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही पण या फ्लॅटमध्ये तुम्हाला खूप limitation असतात त्यामुळे या प्लॅटफॉर्मचा जास्त उपयोग केला जात नाही. जर तुम्ही Blogging च्या फील्डमध्ये नवीन असाल तर तुम्ही Blogger platform चा उपयोग करू शकता.
website बनवण्याच्या दुसऱ्या मार्गाने तुम्ही wordpress च्या मदतीने Personal Blog website तयार करू शकता पण यामध्ये तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतात कारण की वर्डप्रेसवर तुम्हाला Domain आणि Hosting purchase करावे लागते. Domain आणि Hosting purchase केल्यानंतर तुम्ही तुमचा Personal Blog WordPress website वर तयार करू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमच्या Personal Blog ला एक Attractive look देऊ शकता. आणि त्या सोबत तुम्ही wordpress मध्ये तुमच्या स्वतःच्या मनाप्रमाणे Costumization करू शकता. जर तुम्हाला Hosting म्हणजे काय माहिती नसेल तर तुम्ही Web Hosting in Marathi या ठिकाणी click करुन ही संपूर्ण पोस्ट वाचू शकता.
Personal Blog बनवल्यानंतर तुम्हाला चांगला आणि Unique artical लिहावा लागतो, तसे बघितले तर याठिकाणी artical word तुम्ही कितीही लिहू शकता पण तुम्ही नेहमी प्रयत्न करावा की कमीत कमी 1000 ते 1500 पर्यंत तुमचे wordcount असले पाहिजे. त्यासोबतच तुम्हाला तुमचा artical अशाप्रकारे लिहायचा आहे की तुमच्या artical च्या मदतीने तुमच्या युजरला information भेटली पाहिजे किंवा त्याची मदत झाली पाहिजे.
Personal Blog सुरू केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग ला 30 ते 40 Unique,High Quality आणि Index artical लिहावे लागेल, हे Artical rank झाल्यानंतर तुम्हीGoogle Adsense च्या मदतीने तुमच्या website मध्ये आणि आर्टिकल मध्ये Advertisement लावून पैसे कमवू शकता. जर तुम्हाला Google adsense बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही Google Adsense in Marathi या ठिकाणी click करून संपूर्ण माहिती वाचू शकता.
Personal Blog चे फायदे
मित्रांनो Personal Blog Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण पर्सनल ब्लॉग कसा तयार करायचा याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला पर्सनल ब्लॉग चे काय फायदे असतात याबद्दल माहिती बघायची आहे.
तसे बघितले तर Personal Blog बनवण्याचे खूप सारे फायदे सुद्धा आहे आणि नुकसान सुद्धा आहे पण आताच्या पण या पोस्ट मध्ये फक्त फायद्यात बद्दल बघणार आहोत.
Personal Blog संपूर्णपणे तुमचा स्वतःचा असतो यामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप नसतो तुम्ही तुमच्या blog सोबत काहीही करू शकता किंवा तुम्ही तुमच्या blog मध्ये कोणतीही माहिती शेअर करू शकता.
तुम्हाला ब्लॉगिंगच्या करियर मध्ये खूप सारे संकट येऊ शकतात अशा वेळेस जर तुम्ही तुमचा Personal Blog चालवत असाल तर या संपूर्ण संकटांना तुम्हाला स्वतः सामोरे जावे लागते तुम्हाला इतर व्यक्तीकडून थोडीफार मदत भेटेल पाहिजे याची संपूर्ण जिम्मेदारी तुमचीच असतो.
तुम्ही तुमच्या blog मध्ये तुमच्या मनाप्रमाणे काम करू शकता, तुम्ही कंपनीच्या blog साठी किंवा वेबसाइटसाठी काम करत असतात त्यावेळेस तुम्हाला ते काम आवडते की नाही याच्याशी काहीही संबंध नसतो तरीही तुम्हाला ते काम करावे लागते परंतु Personal Blog मध्ये असे काही नसते. तुम्ही तुमच्या आवडतीचा topic त्यानुसार या ठिकाणी काम करू शकतात.
पण जर मित्रांना तुम्ही Personal Blog बनवत असेल तर या ठिकाणी तुम्हाला खूप सारे कष्ट घ्यावे लागतात कारण ही सर्व Costumization,Ranking आणि SEO बद्दल नॉलेज तुम्हाला स्वतःला घ्यावी लागते, आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा blog मध्ये या सर्वांना impliment करू शकता SEO long term process आहे.
जर तुम्ही ब्लॉगिंगच्या फील्डमध्ये यशस्वी झालात तर याठिकाणी सर्व श्रेय फक्त तुम्हाला जाते, आणि जर तुम्हाला या Feild मध्ये सफलता भेटत नसेल तर याचे सुद्धा संपूर्ण जिम्मेदारी तुमच्यावरच असते. Blogging feild मध्ये यशस्वी होणे फार सोपे नाही कारण की या फिल्डमध्ये यशस्वी व्यक्ती होता ते पैशांवर नाही तर आपल्या Content वर Foucus करतात.
पर्सनल ब्लॉग मधून पैसे कसे कमवायचे
मित्रांनो जर तुम्ही Personal Blog तयार केला असेल किंवा आता आपण Personal Blog Meaning in Marathi या ठिकाणी तुम्ही Personal Blog कसा तयार करायचा याबद्दल माहिती बघितली असेल त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होतो तो म्हणजे पर्सनल ब्लॉग तयार केल्यानंतर त्या मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण आता बघणार आहोत.
Googel Adsense
इंटरनेटवर तुम्हाला खूप सारे असे मार्ग मिळतात ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या blog मध्ये ads लावून पैसे कमवू शकता आणि असा ads company मधून Google Adsense Company सर्वात best आपल्यासाठी ठरते.
तुम्हाला सुरुवातीच्या काळात काही चालले आर्टिकल लिहावे लागेल त्यामुळे तुमच्या website मध्ये किंवा blog मध्ये traffic यायला सुरवात होईल, जस-जसे तुमच्या blog मध्ये traffic वाढत जाईल त्यानंतर तुम्ही काही वेळेनंतर Google adsense साठी apply करू शकता. जर तुमचा blog मध्ये कोणत्याही प्रकारचा इल्लिगल कंटेंट नसेल किंवा तुमच्या blog मध्ये google adsense policy विरुद्ध कोणत्याही कन्टेन्ट नसेल तर तुम्हाला approval तुरंत भेटून जाते.
Affiliate Marketing
Affiliate marketing करणे खूप सोपे असते यामध्ये तुम्हाला जास्त काही करण्याची आवश्यकता नसते फक्त तुम्हाला तुमचा affiliate company ची link तुमच्या website मध्ये किंवा blog मध्ये add करावे लागते. जर एखाद्या व्यक्ती तुमच्या blog मध्ये आलेला असेल आणि त्या व्यक्तीने त्या लिंकवर click करून काही खरेदी केली तर त्या खरेदी मागे तुम्हाला काही commision दिले होते जर तुम्हाला affiliate marketing म्हणजे काय माहिती नसेल तर तुम्ही affiliate marketing in marathi या ठिकाणी click करून संपूर्ण पोस्ट असू शकतात.
Amazon Affiliate Program
यामध्ये तुम्हाला amazon affiliate ला join करावे लागते हा एक खूप चांगला मार्ग आहे affiliate marketing करण्यात चा तुम्ही या ठिकाणी कोणत्याही product जो तुमच्या Blog niche चा related असेल तो product मी तुमच्या blog वरती sell करू शकता. यातून तुम्हाला खूप चांगले commision भेटते.
Themes & SEO Service
जर तुम्ही Blogging feild मध्ये खूप चांगले grow करत असाल तर खूप लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला tips विचारल, किंवा Search Engine Optimization साठी कोणत्या प्रकारे काम केले पाहिजे याबद्दल माहिती विचारेल त्यासोबतच आपल्या ब्लॉगमध्ये theme कोणती आणि कशी वापरावी याबद्दल तुम्हाला माहिती विचारू शकतात. तुम्ही याचाच फायदा घेऊन SEO किंवा Theme कंपनीच्या Affiliate program join करून या लोकांना suggest करू शकता यातून तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये Income generate होईल.
Hosting Affiliate
तुम्ही तर जसे ब्लॉगिंगच्या फील्डमध्ये यशस्वी होत जातात तसतसे तुम्हाला Hosting company बद्दल चांगली चांगली knowledge भेटत जाते त्यानंतर तुम्ही ज्या कोणत्या कंपनी कडून चांगली hosting आणि service प्राप्त करत असाल तीच गोष्टी तुम्ही तुमच्या viewers ला सुद्धा recommend करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही affiliate link add करून खूप चांगले पैसे कमवू शकता.
Course selling
जर तुम्ही तुमच्या Personal Blog मधून चांगलं काम करत असाल आणि तुमची google मध्ये चांगली ranking होत असेल तर, तुम्ही google वर rank कसे करायचे याबद्दल इतर लोकांना सुद्धा training देऊ शकता. म्हणजे तुम्ही तुमचे video lecture तयार करून course च्या माध्यमातून इतरांना विक्री करू शकता.
निष्कर्ष
नमस्कार मित्रांनो Personal Blog Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण Personal Blog म्हणजे काय किंवा Personal Blog कसा तयार करतात पर्सनल ब्लॉक चे फायदे काय काय आहेत त्या सोबतच आपण पर्सनल ब्लॉग मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती बघितले आहे.
तुम्हाला आमच्या Personal Blog Meaning in Marathi आर्टिकल मध्ये कोणते की प्रकारची शंका असेल किंवा तुमचे पर्सनल ब्लॉग बद्दल कोणतेही प्रश्न असतील जे या पोस्टमध्ये सॉल झालेले नसेल ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.
Yes
thanks