Paytm Information in Marathi, Paytm use in marathi,Paytm म्हणजे आहे ? ( Paytm in Marathi ),पेटीएम अकाउंट कसे तयार करायचे,Paytm Wallet काय आहे,Paytm KYC in Marathi
Table of Contents
Paytm Information in Marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी Paytm Information in Marathi या पोस्टमध्ये Paytm काय आहे त्यांचा कसा वापर करायचा याबद्दल माहिती बघणार आहोत. आपला भारत देश हळू हळू Cashless Economy त्या मार्गाने वाढत चालला आहे. याचा अर्थ असा होतो की Without Cash Paymentचे तुम्ही तुमचे संपूर्ण काम करू शकता. मग त्यामध्ये तुम्ही shopping करू शकता Online bill payment करू शकता, व इतर कोणत्याही पद्धतीचे Recharge तुम्ही या ठिकाणी करू शकता.
या प्रकारच्या कोणत्याही कामासाठी तुम्हाला तुमच्याकडे Cash मध्ये असणे गरजेचे नसते. Paytm सुद्धा एक अशीच Online plattform आहे ज्यारच्या मदतीने आपण कोणालाही Online money transaction करू शकतो. त्यामुळे आजच्या या Paytm Information in Marathi या पोस्टमध्ये आपण Paytm काय आहे Paytm Uses in Marathi, Paytm मधून पैसे कसे Transfer करायचे, त्यासोबतच Paytm मध्ये पैसे कसे add करायची या सर्वांची माहिती घेणार आहोत.
Paytm म्हणजे आहे ? ( Paytm in Marathi )
Paytm ही एक अशा प्रकारची Online company आहे जी तुम्हाला Digital payment facility available करून देते. Paytm application च्या मदतीने आपण आपले संपूर्ण काम Paytm money transaction online पद्धतीने करू शकतो. त्यामध्ये आपण Mobile recharge करणे, Ticket booking करणे, Taxi booking करणे, Bill payment करणे, Online shopping करणे, Money transaction करणे, recharge करणे, Electricity बिल भरणा व इतर काही प्रकारचे काम आपण Online Paytm च्या मदतीने करू शकतो.
Read More
Cryptocurrency Information in Marathi
Intraday trading Information in Marathi
जर तुम्ही Online shopping न करता इतर कोणतेही ऑफलाईन दुकानांमधून एखादी वस्तू Purchase करत असाल. तेव्हा सुद्धा तुम्ही त्या दुकानांमध्ये Paytm च्या माध्यमातून Payment करू शकता. यासाठी तुम्ही ज्या दुकानातून एखादी वास्तू Purchase करत असाल त्या दुकानदारा कडे Paytm account असणे गरजेचे असते. जर कोणताही एखादा दुकानदार Paytm money accept करत असेल तर त्याकडे Paytm द्वारे दिले गेलेला एक QR Code असतो तो आपल्याला scan करावा लागतो आणि जेवढी रक्कम आपल्याला Transfer करायची आहे तेवढी रक्कम आपण त्या QR Code वर Transfer करतो.
पेटीएम कसे यूज करावे ( Paytm use in marathi )
Paytm ला पण आपल्या smart phone,laptop किंवा computer इत्यादींच्या माध्यमातून आपण access करू शकतो किंवा Paytm चा use करू शकतो. जर तुम्हाला laptop किंवा computer मध्ये Paytm use करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या laptop मध्ये किंवा कम्प्युटरमधील Crome browser open करायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला type करायचे आहे. Paytm official website (www.paytm.com) या website मध्ये गेल्यानंतर तुम्हाला मॅटिक आणि login करावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही या Paytm चा उपयोग करू शकता.
यासोबतच तुम्हाला तुमच्या smart phone मध्ये Paytm use करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या play store मध्ये जाऊन Paytm app install करावे लागेल application install केल्यानंतर तुम्ही login कराल आणि त्यानंतर याचा उपयोग तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे पहिल्याचे Paytm accoount नसेल तर तुम्ही तुमच्या mobile number चा किंवा Email ID चा उपयोग करून तुमचे नवीन Account open करू शकता. Paytm account open करण्याची step by step process in marathi मध्ये आम्ही तुम्हाला Paytm Information in Marathi या ब्लॉग पोस्टमध्ये देणार आहोत.
पेटीएम अकाउंट कसे तयार करायचे
कोणालाही पैसे पाठवायचे असेल किंवा कोणत्याही प्रकारची Online Shopping करायची असेल Bill payment करायचे असेल यासाठी आपल्याला Paytm account आवश्यकता असते त्यामुळे आम्ही Paytm Information in Marathi या पोस्ट मध्ये Paytm account कसे तयार करायचे याबद्दल माहिती देणार आहोत. मला कोणत्याही प्रकारचे Online Transaction करण्यासाठी Paytm account create करण्याची आवश्यकता असते.
तुम्हाला तुमचा mobile number आणि password टाकून signup Paytm use करू शकता. Paytm mobile app मधून account open करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले काही सोपे step follow करावे लागेल.
सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फोनमधील play store या application मध्ये जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला Paytm app type करायचे आहे त्यानंतर तुम्हाला Paytm application install दिसेल त्याला तुम्ही install कराल.
Paytm application install केल्यानंतर तुम्हाला Paytm application open करायचे आहे. त्यानंतर मला डाव्या साईडला दिलेले profile icon या वर click करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक create an account या नावाने option भेटेल त्या option वर तुम्हाला click करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर नवीन एक page open होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि Procced securely या बटनावर click करायचे आहे.
ही सर्व process केल्यानंतर तुम्ही जो नंबर या ठिकाणी enter केला आहे त्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो OTP तुम्हाला टाकून Procced securely वर परत एकदा क्लिक करायचं आहे.
ही सर्व process झाल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे bank account link करण्याचा एक option भेटेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची bank account add करू शकता. जर तुम्हाला तुमचे bank account नंतर कधी add करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या I will link bank account later या ऑप्शनवर click करायचे आहे.
यानंतर तुम्हाला पुढच्या page मध्ये तुमचे संपूर्ण नाव ,जन्मतारीख तुमचे gender fill करायचे आहे आणि confirm या बटन वर c lickकरायचे आहे.
जेव्हा तुम्ही confirm या बटन वर क्लिक करेल तेव्हा तुमचे new Paytm account create होऊन जाईल.
Paytm मधून कोणत्याही प्रकारचे Online transaction किंवा UPI Payment करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचे Bank account add करण्याची आवश्यकता असते. bank account तुम्ही तुमच्या Paytm मध्ये जाऊन खूप सोप्या पद्धतीने add करू शकता.
पेटीएम कुपन कोड काय आहे
Paytm मधून देवाणघेवाण करणे किंवा bill.pay करणे किंवा कोणतेही इतर प्रकारचे online transaction करण्याचा तुम्हाला एक फायदा होतो की तुम्हालाCashback offer & Discount चा benifits खूप जास्त प्रमाणात भेटतो. यासाठी तुम्हाला promo code use करावा लागतो.
Paytm मधून तुम्हाला कोणत्याही प्रकारची online shopping करायची असेल किंवा mobile bill भरायचे असेल किंवा इतर कोणतेही electric bill भरायचे असतील तर त्यासाठी जर Paytm promo code use केला असेल तर त्यामुळे तुम्हाला खूप चांगली discount आणि cashback सुद्धा भेटले.
coupon code उपयोग तुम्हाला payment करते वेळेस करावा लागतो. या प्रकारचे discount offer किंवा promo code तुम्हाला Paytm मधून payment करता वेळेस एक option म्हणून दिसून येते. यासोबतच खूप सार्या online promo code website सुद्धा वेबसाईट आहे ज्या ठिकाणाहून आपण नवीन नवीन offer आणि कूपन कोड available करू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला Paytm Information in Marathi ब्लॉग पोस्ट मध्ये खालील काही पॉप्युलर वेबसाइट दिले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कूपन कोड आणि डिस्काउंट अवेलेबल करू शकता त्या पुढीलप्रमाणे.
https://www.grabon.in/paytm-coupons
https://www.desidime.com/stores/paytm
Paytm Wallet काय आहे
Paytm Wallet काय आहे याबद्दल माहिती आपण Paytm Information in Marathi या ब्लॉक बघणार आहोत. ज्याप्रमाणे आपण आपले पैसे ठेवण्यासाठी आपल्याकडे एक पाकीट ठेवतो. त्याच प्रमाणे आपण online paise ठेवण्यासाठी ही Wallet चा उपयोग करतो. खिशा मधील पाकीट मध्ये पैसे ठेवण्यासाठी आपण आपल्या घरच्यांकडून म्हणजेच आई वडिलांकडून पैसे घेतो किंवा कोणत्याही एखाद्या ATM मधून पैसे काढतो, पण Paytm Wallet टमध्ये आपल्याला पैसे ठेवण्यासाठी आपल्याला bank account मधून किंवा credit card मधून पैसे transfer करावे लागतात.
Paytm Wallet च्या मदतीने आपण दुसऱ्या कोणत्याही इतर wallet मध्ये Money send करू शकतो. या सोबतच कोणत्याही इतर व्यक्तीकडून Paytm Wallet मध्ये आपण पैसे recive सुद्धा करू शकतो. तुम्ही तुमच्या Paytm Wallet मधून bank account मध्ये सुद्धा money transfer करू शकता.
Paytm मधून bill payment किंवा money transfer करण्यासाठी तुम्ही याठिकाणी link केलेला मोबाईल नंबर वर एकone time password येतो म्हणजेच त्या नंबर वर एक OTP येतो. तो OTP Type केल्यानंतरच आपण आपले सर्व Online transaction complete करू शकतो.
Read More
Blockchain Technology Information in Marathi
SEO Information in Marathi
पेटीएम वॉलेट मध्ये पैसे कसे ॲड करायचे
- Paytm app किंवा website open करायचे आहे.
- तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वरून तुमचे Paytm account open करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर wallet icon दिसेल त्या wallet icon वर तुम्हाला click करायचे आहे.
- wallet account वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला add money या नावाने option दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि जेवढे पैसे तुम्हाला send करायचे आहे तेवढे पैसे amount याठिकाणी typeकरून तुम्हाला ते पैसे add करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला add to wallet या बटन वर clickकरायचे आहे.
- जर तुमच्याकडे वरती सांगितल्याप्रमाणे कोणताही एखादा discount code किंवा promo code असेल तर तुम्ही तो promo code या ठिकाणी apply करू शकता आणि तो promo code apply केल्यानंतर तुम्हाला proceed या button वर क्लिक करायचे आहे.
- proceed केल्यानंतर तुम्हाला तुमचे याठिकाणी payment method choose करायचे आहे. तुम्ही या ठिकाणी credit card च्या माध्यमातून debit card च्या माध्यमातून किंवा Net Banking च्या माध्यमातून पैसे ऍड करू शकता.
- option successful झाले नंतर तुमच्या paytm wallet मध्ये money add होऊन जाईल.
पेटीएम चा वापर कुठे होतो
mobile recharge/ Bill payment : मला कोणत्याही प्रकारचे mobile recharge करायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही Paytm चा उपयोग करू शकतात त्या सोबतच तुम्हाला कोणतीही एखादी bill payment करायचे असेल कोणते एखाद्या दुकानांमध्ये किंवा कोणत्याही इतर ठिकाणी जर तुम्ही एखादी वस्तू purchase केले असेल त्या ठिकाणी तुम्ही bill payment करण्यासाठी Paytm चा उपयोग करू शकता.
Education fees payment : lockdown पासून सर्व काही गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे education system सुद्धा online झाले आहे त्यामुळे खूप सारे online courses आहे पण ते आपण फक्त online money transaction च्या मदतीने purchase करू शकतो या प्रकारच्या online courses purchase करण्यासाठी तुम्ही Paytm चा उपयोग करू शकता.
Financial Service : तुम्ही कोणतीही एखादी Financial service म्हणजेच कोणतीही एखादी वस्तू खरेदी करणे किंवा एखादी service purchase करण्यासाठी तुम्ही Paytm चा उपयोग Financial service payment करण्यासाठी करू शकता.
Ticket booking : जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ticket booking करायचे असेल जसे movie ticket, bus ticket, train ticket किंवा इतर कोणत्याही प्रकारचे ticket booking करायचे असेल तर यासारख्या service मिळवण्यासाठी तुम्ही Paytm चा द्वारे Online money transaction करू शकता.
Shopping : जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची online shopping करायची असेल त्या ठिकाणी ऑफलाईन पैसे तुम्ही देऊ शकत नाही त्या वेळेस तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी तुमच्याकडे ऑनलाइन पैशाची आवश्यकता असते अशा ठिकाणी तुम्ही शॉपिंग केल्यानंतर ते प्रॉडक्ट चे पैसे शॉपिंग वेबसाईट ला देण्यासाठी Oniline Paytm money transaction चा उपयोग करू शकता.
Hotel Booking : जर तुम्ही तर कोणत्याही ठिकाणी फिराय साठी किंवा कोणत्याही इतर function साठी इतर राज्यांमध्ये किंवा इतर देशांमध्ये काही दिवसांकरिता जात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला hotel booking करण्यासाठी पैसे देण्याची आवश्यकता असते या ठिकाणी सुद्धा तुम्ही हॉटेल बुकिंग करण्यासाठी Paytm money चा उपयोग करू शकता.
Electricity bill : खूप जणांकडे टाईम याची कमतरता असल्यामुळे ते electricity bill जसे कीgas bill किंवा इलेक्ट्रिसिटी बिल या प्रकारचे होम बिल भरण्यासाठी ते ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही मध्ये ते सर्व लोक Paytm money transfer च्या माध्यमातून ऑनलाइन घरबसल्या इलेक्ट्रिसिटी बिल भरू शकतात हा एक Paytm चा खूप चांगला फायदा आहे.
Read More
make money from blogging
पेटीएम चे मालक कोण आहेत ? / पेटीएम कोणी बनवले
Paytm या कंपनी चे Founder आणि CEO विजय शेखर शर्मा आहेत. विजय शेखर शर्मा हे एक मल्टी बिलियनेरा बिझनेस मॅन आहे. यांनी मोबाईल वरून Online payment transaction करणे या विचाराला वास्तविक स्वरूपामध्ये मांडले आहे.
तुम्हाला सुद्धा आहे माहिती करण्यामध्ये खूप आवडतील की Paytm या कंपनीने एवढ्या लवकर मन कसे जिंकले आणि कशी ही एक कंपनी भारतामधील one of the best company आहे.
विजय शेखर शर्मा यांनी या कंपनीचा पाया रचला आणि त्यांच्या विचाराने Paytm ही कंपनी सुरू झाली आज विजय शेखर शर्मा Paytm या कंपनीचे CEO आहे आणि कंपनीचे सर्वात मुख्य काम हेच बघतात.
विजय शेखर शर्मा हे भारतामधील 2017 मध्ये सर्वात कमी वयाचे Billionair घोषित केले गेले होते. त्यांच्याकडे त्यावेळेस संपूर्ण संपत्ती ही 2.1 Billion Dollers होती.
पेटीएम चे फायदे
नमस्कार मित्रांनो आपण आज या ठिकाणी Paytm Information in Marathi ब्लॉग पोस्ट मध्ये Paytm चे काय काय फायदे आहे Paytm आपल्याला का आवश्यक आहे याबद्दल माहिती बघणार आहोत. आम्ही याठिकाणी Paytm बद्दल काही फायदे सांगितले आहे ते पुढील प्रमाणे.
Paytm चा वापर करणे खूप सोयीचे आहे त्यासोबतच Paytm हे खूप सुरक्षित आणि सेक्युअरड आहे.
Paytm मुळे आपले Money transaction खूप फास्ट होते.
Paytm wallet ची लिमिट वाढवण्यासाठी आपल्या जास्त काही document आवश्यकता नसते त्यासोबतच ही limit आपण घरी बसल्या बसल्या सुद्धा वाढवू शकतो.
Paytm wallet मध्ये ज्यांनी या ठिकाणी KYC केलेली असेल त्यांच्यासाठी Wallet limit 25000 असते, ज्यांनी कोणी KYC केली नसेल त्यांच्यासाठी वॉलेट लिमिट ही 20000 असते.
जर तुम्हाला कोणत्याही इतर ठिकाणी जायचे असेल तर त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला Debit card आणि Credit card सोबत असण्याची आवश्यकता नसते.
Paytm wallet च्या मदतीने कोणत्याही bank account मध्ये पैसे ट्रान्सफर करणे खूप स्वस्त पडते या ठिकाणी आपल्याला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 2.04% Intrest rate लागतो.
Paytm wallet मध्ये तुम्हाला खूप साऱ्या Festival ला किंवा उत्सवांच्या दिवशी discount तसेच कुपन आणि Cashback offer भेटत असते या सर्व ऑफर चे पैसे डायरेक्ट तुमच्या Paytm wallet मध्ये ऍड होतात.
Read More
forex trading information in marathi
internet banking information in marathi
Paytm KYC काय आहे ? ( Paytm KYC in Marathi )
नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी Paytm Information in Marathiया पोस्टमध्ये Paytm KYC काय आहे याबद्दल माहिती बघणार आहोत. ज्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये Jio launch केले गेले होते त्यावेळेस KYC करणे अनिवार्य आहे असा नियम काढण्यात आला होता. KYC मुळे आपण आपल्या कस्टमरला समजू शकतो.
यासोबतच sim card company मध्ये किंवा बँक मध्ये KYC Update करणे compulsary करण्यात आले होते. KYC चा फुल फॉर्म Know Your Costumer यालाच आपण मराठी भाषेमध्ये आपल्या ग्राहकाला समजून घेणे असा होतो.
आपले भारत सरकार संपूर्ण भारताला Digital करण्याचा खूप प्रयत्न करत आहे. त्यामुळे संपूर्ण भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. आणि Finance related company KYC verification करण्यासाठी Identification आणि address proof या सर्व document घेते.
भारत सरकारने केवायसी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट जो आहे तो Aadhar card हा सांगितला गेला आहे. यासोबतच pan card, voter ID आणि driving license इत्यादी डॉक्युमेंट यावर सुद्धा KYC Verification आपण करू शकतो.
Paytm app मध्ये सुद्धा आपल्याला एक account भेटते ज्याच्या मदतीने आपण पैशाची देवाण-घेवाण इतर बँक सोबत किंवा prduct service purchase करण्यासाठी करतो. यामुळे हे सुद्धा Financial account असल्यामुळे याला सुद्धा आपल्याला KYC verification करण्याची आवश्यकता असते.
Paytm KYC Verification झाल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये तुम्हाला खूप सारी याची benifits दिसतात जसे की तुम्हाला cashback offer जास्त भेटते त्यासोबतच डिस्काउंट सुद्धा जास्त भेटते.
तुमचे Paytm KYC Verification झालेले असेल तर तुमच्यावर वॉलेट मध्ये तुम्ही 10000 पेक्षाही जास्त पैशाचे ट्रांजेक्शन करू शकता.
Paytm KYC केल्यानंतर तुम्ही या अकाउंट मध्ये जास्तीत जास्त 1 लाख रुपये तुमच्या वॉलेट मध्ये ठेवू शकता.
निष्कर्ष
नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी Paytm Information in Marathi या ब्लॉग पोस्ट मध्ये पेटीएम काय आहे पेटीएम चा आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे त्यासोबतच पेटीएम चे फायदे पेटीएम आपण कोठे वापरू शकतो आणि पेटीएम मध्ये पैसे कसे ॲड करायचे यासारखी खूप काही माहिती बघितली आहे.
तुम्हाला जर आमच्या Paytm Information in Marathi या ब्लॉग पोस्ट मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नसेल किंवा कोणत्याही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. त्यासोबतच तुमचे इतरही काही प्रश्न असतील जय Paytm Information in Marathi या पोस्ट मधून सॉल झाले नसेल ते प्रश्न सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये काही करून विचारू शकता आणि त्या प्रश्नांचे निवारण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद !!!
पेटीएम चे मालक कोण आहेत ?
Paytm या कंपनी चे Founder आणि CEO विजय शेखर शर्मा आहेत.
Paytm काय आहे ?
Paytm ही एक अशा प्रकारची Online company आहे जी तुम्हाला Digital payment facility available करून देते.
Mene Account close kar diya hai phir bhi mere pese debit ho rahe AAP sabko me request karta hu ki ye app mat use karo
….