Job Update : पशुसंवर्धन विभागा मध्ये निघाली मोठी भरती

0
68

तुम्हाला सर्वांना माहितीच आहे marathibuisess.in या वेबसाईटमध्ये आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या job update त्यासोबतच सरकारी न्यूज आणि personal finance विषयी संपूर्ण माहिती घेऊन येत असतो त्याच बरोबर आम्ही तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारच्या मराठी बातम्या देणे सुद्धा प्रयत्न करतो परंतु आज आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी एक आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे ती म्हणजे पशुसंवर्धन विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती सुरू करण्यात आलेले आहे तुम्ही लाभ घेऊ शकता.

माझा सुद्धा हा पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये काम करायचे असेल किंवा या ठिकाणी अर्ज करायचे असेल नोकरी करायची असेल तर त्यासाठी वयोमर्यादा काय असेल नोकरीचे ठिकाण काय असेल वेतन काय असेल त्या सोबत असतो आहे याठिकाणी त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे त्या सोबतच तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याची सुद्धा आपण माहीती बघूया.

मित्रांनो तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल तुम्हाला पशुसंवर्धन क्षेत्राच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागेल त्या सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर job recruitment या नावाने ऑप्शन मिळेल त्या job recruitment त्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला आमच्या ठिकाणी प्रोफाईल पेज भरावी लागेल प्रोफाईल पेज तयार केल्यानंतर तुम्हाला job application करायचे आहे त्या सोबतच तुमची ॲप्लिकेशनची पेमेंट सुद्धा त्या ठिकाणी करायचे आहे ई-पेमेंट तुम्ही paytm चा मार्फत किंवा नेट बँकिंग च्या मार्फत करू शकता त्यासोबतच तुम्ही पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डचा सुद्धा उपयोग करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here