लवकरात लवकर पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करा नाहीतर होईल तुमचे खूप नुकसान

0
91

मित्रांनो केंद्र सरकारने पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याचे तारीख वाढवलेली आहे जसे की आपल्या सर्वांना पहिले माहिती होते की आधार कार्ड लिंक करण्याची तारीख ही शेवटची 31 मार्च होती परंतु सध्या आता आधार कार्ड लिंक करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंतची मुदत वाढ करण्यात आलेली आहे.

मित्रांना तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सिलिंग आहे की नाही हे चेक करायचे असेल तर सर्वात पहिले तुम्हाला गुगल वरती UIDAI या वेबसाईट वरती जाऊन सर्च करावी लागेल. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आधार कार्ड नंबर टाकून आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करू शकता.

या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही अवघ्या पाच मिनिटांमध्ये तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here