[New] Option Trading म्हणजे काय | Option Trading in Marathi

0
376

Option Trading in Marathi,Option Trading Meaning in Marathi,Option Trading म्हणजे काय,Option Trading चे उदाहरण काय आहे,Option Trading चा मदतीने पैसे कसे कमवावे,Option Trading कसे करतात

Option Trading Meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा Option Trading म्हणजे काय याबद्दल खूप वेळेस ऐकले असेल परंतु जर तुम्हाला Option Trading काय आहे याबद्दल माहिती नसेल तर आपण आज या ठिकाणी Option Trading in Marathi या artical मध्ये याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे. जसे की Option Trading कसे केले जाते, Option Trading च्या मदतीने पैसे कसे कमवायचे.

Option Trading Meaning in Marathi

आज Option Trading in Marathi आर्टिकल मध्ये आपण share market मध्ये Option Trading म्हणजे काय असते, Option Trading चे उदाहरण काय आहे,Option Trading कशी केली जाते याबद्दल ची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या साधारण फोन मध्ये सुद्धा Option Trading करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता, share market मध्ये महिन्याला लाखो रुपये कमावण्याची खूप सारे मार्ग आहे त्यापैकी एक म्हणजे Option Trading खूप प्रचलित मार्ग आहे.

share market मध्ये investment करणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे याचे एक साधारण कारण सुद्धा आहे ते म्हणजे खूप सारे सोपे online trading application market मध्ये available झालेली आहे, त्यांच्या मदतीने तुम्ही खूप सोप्या पद्धतीने online trading किंवा investment करू शकता.

सध्याच्या परिस्थितीमध्ये online trading application च्या मदतीने trading करणे खूप सोपे झालेले आहे त्यामुळे इतर platform वरती trading करणारे investor सुद्धा Grow app, Zerodha किंवा stock यासारख्या trading application मध्ये investment करत आहे.

share market मध्ये फक्त stock खरेदी करणे किंवा विक्री करणे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला Option Trading म्हणजे काय याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला share market बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही Share Market Informatoin in Marathi आर्टिकल मध्ये click करून संपूर्ण माहिती वाचू शकता.

Option Trading in Marathi आर्टिकल मध्ये आपण Option Trading म्हणजे काय ( What is Option Trading in Marathi ) Option Trading कसे करतात Call आणि Put काय आहे, यासोबत आहेत Option Trading च्या मदतीने पैसे कसे कमवावे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत.

जसे की मी आता तुम्हाला सांगितले stocks ला एक अनिश्‍चित कालावधीसाठी खरेदी केल्या जाते याची अंतिम सीमा ही एक महिन्याकरिता असते हे Equity पेक्षा अलग आहे कारण की यामध्ये stock holder चे कंपनी वरती दायित्व किंवा कोणतेही अधिकार नसते.

Option Trading म्हणजे काय ( Option Trading in Marathi )

Option Trading हे एक खास प्रकारचे contract असते याच्यामध्ये कोणत्याही कंपनीचा stock ला लॉट मध्ये खरेदी केले जाते stock holder एका निश्चित कालावधीसाठी हे संपूर्ण stock खरेदी करतात.

stock holder bulk मध्ये घेतलेल्या सर्व stocks ला कालावधीपर्यंत आणि ठराविक सीमा पर्यंत ठेवू शकतात त्यानंतर त्यांना त्याची खरेदी किंवा विक्री करावी लागते. यासाठी त्या stocks ला Call आणि Put ला दोन option मध्ये विभाजीत केलेली असते.

Option Trading in Marathi

जर कोणी call खरेदी करत असेल तेव्हा त्याला profit होतो आणि त्याच ठिकाणी जर एखादा व्यक्ती put खरेदी करीत असेल तर त्यामध्ये सुद्धा त्याला profit होण्याचे chances असतात.

Option Trading मध्ये तुम्हाला एका fix premium चा stock चे lots खरेदी करायचे असते, पण तुम्हाला या गोष्टीची दक्षता घ्यावी लागेल जर तुम्ही घेतलेले stock नुकसान मध्ये जात असेल तर तर ते premium stocks तुम्हाला परत मिळत नाही.

Option Trading चे उदाहरण काय आहे

Option Trading in Marathi आर्टिकल मध्ये आपण Option Trading म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली आहे आता तुम्हाला Option Trading बद्दल थोडीफार माहिती झाली असेल आता आपण Option Trading चे एक उदाहरण घेऊन Option Trading ला समजून घेऊया.

समजून घ्या मी बजाज कंपनीचे एक Call Option खरेदी केली आहे आणि बजाज कंपनीचे call option 250 शेअर चे एक lots आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये एका शेअरची किंमत 50 रुपये आहे तर 12 हजार 500 रुपयांमध्ये संपूर्ण call lots ला खरेदी केले जाईल.

50*250=12500 जर भविष्यामध्ये या शेअरची किंमत कमी होत असेल तर जी काही रक्कम तुमची नुकसान मध्ये दिसत आहे ती तुमच्या प्रीमियम मधून कमी करून तुम्हाला परत दिल्या जाईल, ही परिस्थिती फक्त तेव्हाच लागू होते जेव्हा तुम्ही तुमचे सर्व stocks sell करतात.

समजून घ्या जर तुमचा stocks ठेवण्याचा कालावधी हा संपला असेल तर तुमच्या शेवटच्या दिवशी तुमचे संपूर्ण stocks invalide होऊन जाईल, जर तुम्ही त्याआधी exite केले नाही तर तुमचे invalid च्या वेळेस मूल्य हे 0 सुद्धा होऊ शकते. यामुळे Option Trading मध्ये risk ही खूप जास्त असते.

या प्रकारेच bank nifty मध्ये सुद्धा असेच घडते जर bank nifty 35000 मध्ये चालत असेल तर समजून घ्या Option Trading मध्ये एका stocks premium ची किंमत 325 रुपये आहे आणि 25 share चे लॉट असेल.

आता या ठिकाणी तुम्हाला 25*325 = 8125 रुपये देऊन Option Trading चे हे संपूर्ण stocks खरेदी करावे लागेल.

Option Trading मध्ये Call आणि Put काय असतात

Option Trading in Marathi आर्टिकल मध्ये आपण Option Trading म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली त्यासोबतच आपण एक उदाहरण देऊन सुद्धा समजून घेतले तुमच्या मनामध्ये Option Trading बद्दल सर्वात मोठ प्रश्न निर्माण होत असेल तो म्हणजे Option Trading मध्ये call आणि put काय असतात त्याबद्दल आपण माहीती बघूया.

Option Trading मध्ये Call Option काय आहे

जेव्हा तुम्हाला एखाद्या stock ची किंमत भविष्यामध्ये वाढणार आहे किंवा सध्या वाढणार आहे असे वाटत असेल तर त्या परिस्थितीला आपण Call Option असे म्हणतो. अशा condition मध्ये आपण Call Option ची विक्री सुद्धा करतो पण जे trader खूप जास्त रिस्क घेतात ते अशा परिस्थितीमध्ये profit कमावण्यासाठी Call Option ची खरेदी सुद्धा करतात.

Option Trading मध्ये Call आणि Put काय असतात

stocks खरेदी करता वेळेस तुम्हाला त्या stocks ची मागील तीन महिन्याचा record बघावे लागेल कारण की त्यामध्ये तुम्हाला समजते की हे stocks मागील तीन महिन्यामध्ये कोणत्या तारखेला वरती गेले होते आणि याच्या मदतीने traders णे किती profit कामाला, stocks ची वरती जाण्याची movement ही market वरती सुद्धा निर्भर असते.

Option Trading मध्ये Put Option काय आहे

Put Option ची तुम्ही दोन प्रकारे खरेदी किंवा विक्री करू शकतात जसे की तुम्हाला माहिती असेल एखाद्या stocks ची किंमत ही कमी होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही call option ची विक्री करू शकतात, त्यानंतर जर तुम्हाला असे वाटत असेल की market आता वरती जाणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही put option sell करू शकता.

Option Trading कसे करतात

सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा फोन च्या मदतीने कोणतेही trading application install करून Option Trading करून टाकतात, या सर्वांसोबत commodity market मध्ये trading सुरू करण्यासाठी तुमच्याकडे साधारणपणे एक trading account असण्याची आवश्यकता असते. जर तुमच्याकडे already commodity market मध्ये account असेल तर तुम्ही तुमच्या ब्रोकरला Option Trading करण्यासाठी एक पत्र देऊ शकतात.

जसे की Option Trading in Marathi आर्टिकल मध्ये मी तुम्हाला भरती सांगितले की तुम्ही तुमचा फोन च्या मदतीने सुद्धा application install करून करू शकता तर ते कसे करायचे याबद्दल मी तुम्हाला Zerodha मध्ये Option Trading कसे करायचे हे उदाहरण देऊन समजून सांगणार आहे.

Option Trading कसे करतात

Zerodha मध्ये Option Trading कसे करतात

  1. zerodha pllication मध्ये Option Trading करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये झिरोधा लाईट एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल त्यानंतर तुम्हाला त्या ॲप्लिकेशन मध्ये तुमचे account create करावे लागेल.
  2. त्यानंतर तुम्हाला तुमच्या account मध्ये log in करावे लागेल
  3. account मध्ये login केल्यानंतर तुम्हाला तुमच्या zerodha अकाउंट मध्ये fund transfer करावे लागेल जेवढे पैसे तुम्हाला trading करायची असेल तेवढे पैसे तुम्ही तुमचा बँकेमधून या account मध्ये transfer करू शकता.
  4. Option Trading करण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही चांगल्या stocks ची निवड करावी लागेल.
  5. Option Trading खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या screen वरती buy order या नावाने एक बटन दिसेल त्या बटणावर तुम्हाला click करायचे आहे.
  6. buy order वरती क्लिक केल्यानंतर तुमचे ते stock buy होईल आणि ते तुम्ही तुमच्या account मध्ये बघू शकता.

Option Trading मध्ये stock ची विक्री

Option Trading in Marathi आर्टिकल मध्ये आपण आपण Option Trading कसे करायचे याबद्दल माहिती बघितली आहे त्यासोबतच Option Trading म्हणजे काय याबद्दल सुद्धा आपण माहिती बघितली आहे आता आपल्याला Option Trading मध्ये stocks ची विक्री कशी करायची याबद्दल माहिती बघायची आहे.

Option Trading मध्ये आपल्याला stock sell करण्यासाठी त्याच प्रकारे steps follow करावे लागतील ज्या प्रकारे आपण steps buy करण्यासाठी केल्या होत्या.

option stock sell करण्यासाठी तुम्हाला स्टॉक्सच्या call किंवा put option मध्ये जावे लागेल, त्यानंतर तुम्हाला खाली exit option दिसेल त्यावर ती क्लिक करायचे आहे.

price option मध्ये तुम्हाला limit आणि market price यांना select करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला sell या option वर क्लिक करायचे आहे.

आता तुमचे ते stocks sell होईल, अशा प्रकारे तुम्ही Option Trading करू शकता याच प्रकारे तुम्ही nifty आणि bank nifty मध्ये सुद्धा call आणि put option मध्ये trading करू शकतात.

Option Trading चा मदतीने पैसे कसे कमवावे

Option Trading in Marathi आर्टिकल मधील आपला सर्वात main आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हाच आहे तो म्हणजे Option Trading च्या मदतीने पैसे कसे कमवावे, जर तुम्हाला रिस्क घ्यायला आवडत असेल तर तुम्ही खूप कमी वेळा मध्येच Option Trading मध्ये trading करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला stock market चे आणि stocks चे संपूर्ण ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.

Option Trading चा मदतीने पैसे कसे कमवावे

Option Trading मध्ये जास्तीत जास्त पैसे एकाच वेळेस कमवणे संभव यामुळे आहे कारण की यामध्ये स्टॉपला lot मध्ये trade केले जाते.

जास्त lot चे share असेल तर जर तुमच्या share ची किंमत थोडी सुद्धा वाढली तर तुम्ही विचार करू शकता ते तुम्ही याच्यामध्ये तिने किती पैसे कमवू शकतात.

Option Trading मध्ये रेड का त्या वेळेस तुम्हाला नेहमी टॉप बद्दल check करावे stocks के performance कसे आहे, किती प्रतिसाद stocks नी return दिलेले आहे या सर्वांची माहिती घेऊनच तुम्ही Option Trading मध्ये investment करावी.

Option Trading मध्ये कोणती काळजी घ्यावी

Option Trading मध्ये जर तुम्ही कोणतेही call किंवा put खरेदी करायची असेल तर तुम्ही महिन्याचा सुरुवातीचा दिवशी ते IPO खरेदी करू शकता. आज महिन्याचा 18 किंवा 20 तारखेच्या नंतर त्या stocks ची विक्री करावी कारण की महिन्याचा अखेरीस stocks चा किंमत मध्ये खूप movement असते.

तुम्ही नेहमी limit price या option चा उपयोग करावा यामुळे तुमचे खूप कमी नुकसान होईल जर तुम्हाला असे वाटत असेल की या stock ची किंमत एक price पर्यंत जाणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी limit लावू शकता आणि sell करू शकता.

तुम्ही नेहमी trading मध्ये 23000 trade करावे आणि stop loss आणि target price याचा पुरेपूर उपयोग करावा.

नेहमी वेगवेगळ्या कंपनीचा stocks मध्ये trading करावी, एकाच कंपनीमध्ये जास्तीत जास्त trading करणे तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकते.

जास्त कालावधीसाठी कोणत्याच stocks ला hold करून ठेवू नका जर तुम्हाला वाटत असेल की एवढा limited price योग्य आहे तर तुम्ही limit option चा उपयोग करून त्या stocks ची विक्री करू शकता. जास्त लालची बनवून नका कारण की तेच लालच तुमचे झालेले profit loss मध्ये convert करू शकतात.

अशाप्रकारे तुम्ही option मध्ये trading करून पैसे कमवू शकता नेहमी तुम्ही option मध्ये trading पण त्यावेळेस कंपनी चे price काय चालू आहे याबद्दल नक्की चौकशी करावी.

यानंतर तुम्ही call आणि put याचे price check करावे कारण की खूप वेळ वाढते stocks मध्ये call आणि put याला sell करणे आपल्यासाठी profitable ठरू शकते.

Intraday Trading मध्ये तुम्हाला सर्वात जवळच्या expiry असलेल्या option मध्ये trading करायची आहे कारण की यामध्ये तुम्ही तुमचा trade ला काही मिनिटांपासून ते काही घंटन पर्यंत hold करून ठेवणार आहे.

Option Trading मध्ये किती चार्जेस लागतात ?

Option Trading करण्यासाठी तुम्हाला एका transaction मध्ये 0.03% – 0.60% एक executed order चे charges लागतात.

Option Trading म्हणजे काय ?

Option Trading हे एक खास प्रकारचे contract असते याच्यामध्ये कोणत्याही कंपनीचा stock ला लॉट मध्ये खरेदी केले जाते stock holder एका निश्चित कालावधीसाठी हे संपूर्ण stock खरेदी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here