Check Rashan : तुम्हाला महिन्याला किती राशन मिळाले पाहिजे ऑनलाइन फ़ोन मधे चेक करा

0
97

Check Rashan : तुम्हाला महिन्याला किती राशन मिळाले पाहिजे ऑनलाइन फ़ोन मधे चेक करा नमस्कार मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे या वेबसाईट मध्ये आपण नवीन नवीन महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या योजना आपल्यासाठी आलेले आहेत याबद्दल चर्चा करतो त्यासोबतच हिन्याला किती राशन मिळाले पाहिजे ( Check Rashan )याबद्दल सुद्धा आपण या वेबसाईट मध्ये माहिती बघतो.

घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळवा वोटर आयडी

मित्रांनो आता तुम्ही गर्भातल्या तुम्हाला किती राशन मिळायला हवी याबद्दल माहिती जाणून घेऊ शकता फक्त एक click मध्ये जर तुम्हाला सुद्धा मोबाईल वरती राशन कसे बघायचे आहे याबद्दल माहिती हवी असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती देणार आहोत.Check Rashan

भारतीय स्टेट बँकेत 1438 पदांसाठी भरती

केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत गरीबांना केंद्रस्थानी मानून दारिद्रयरेषेखालील कुटूंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची योजना राज्यात दिनांक 1 जून, 1997 पासून सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत सुरुवातीला गरीब कुटूंबांना प्रति कुटूंब दरमहा 10 किलो अन्नधान्य प्रचलित दराच्या अर्ध्या किंमतीत उपलब्ध करुन दिले जात होते. नंतर धान्याच्या प्रमाणामध्ये दिनांक 1 एप्रिल, 2000 पासून वाढ करुन प्रति कुटूंब दरमहा 20 किलो अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जात होते. त्यानंतर दि. 1 एप्रिल, 2002 पासून दारिद्रयरेषेखालील म्हणजे पिवळया शिधापत्रिकाधारकांना दरमहा 35 किलो धान्य (गहू व तांदूळ) व केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह 15 किलो धान्य (तांदूळ व गहू) देण्यात येत होते.

official website

  सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राज्यासाठी सुरुवातीस केंद्र शासनाने 60.34 लक्ष एवढी बीपीएल लाभार्थ्यांची कुटुंब संख्या (इष्टांक ) निश्चित केली होती. त्यानंतर सन 2000 च्या राज्याच्या लोकसंख्येवर आधारित राज्याकरीता पूर्वीच्या इष्टांकांत वाढ करुन 65.34 लक्ष एवढी दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांची कुटूंब संख्या ( इष्टांक ) निश्चित केली आहे.

दिनांक 1 फेब्रुवारी, 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले असून अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांस पुर्वीप्रमाणेच प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते, तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमधील google chrome ब्राउझर सुरू करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला mahafood.gov.in ही वेबसाईट सर्च करायचे आहे ही वेबसाईट सर्च केल्यानंतर एक नंबरच्या लिंक वरती तुम्हाला करायचे आहे त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला किती राशन मिळायला हवी याची माहिती आम्ही दिलेली आहे त्याप्रमाणे दिसेल.

जर मला सुद्धा या प्रकारची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन होऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here