मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच चालू हंगामा मधील देशातील बाजारात कांद्याचे दर खूप जास्त प्रमाणामध्ये पडलेली आहे त्यामुळे भारतीय आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त झालेला आहे मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहिती तसेच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये एखाद्याला खूप जास्त प्रमाणामध्ये मागत नाही त्यामुळे कांद्याची भारतामधून निर्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कांद्याला मागणी असल्यामुळे भारतामधून गेल्या वर्षीपेक्षा 64 टक्क्यांनी जास्त निर्यात यावर्षी कांद्याची केली जात आहे
देसी किमान सर्वांना माहिती सैनिक भारतामधून निर्यात करण्यासाठी कांदा 64 टक्क्यांनी वाढला आहे दोन हजार बावीस तेवीस च्या हंगामात भारताने जवळपास 25 लाख 25 हजार टनाने निर्यात केली राष्ट्रीय मार्केटमध्ये वाढलेल्या या कांद्याच्या मागणी कोणी शेतकऱ्यांना चांगला पैसा कांद्या मधून मिळवलेला आहे.
मित्रांनो बांगलादेश युनायटेड अरब आणि अमिराती, श्रीलंका यासारख्या मोठ्या देशाने कांद्याची आयात आपल्या भारतामधून केलेली असल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये खूप मोठा बदल आपल्याला दिसून येते. मित्रांनो शेती रिपोर्टच्या मोठ्या website नुसार बांगलादेश भारतामधील कांदा खरेदी करणारा सर्वात मोठा ग्राहक झालेला आहे बांगलादेशने जवळपास सहा लाख 70 हजार टन आयात केलेली आहे.
त्यापाठोपाठ संयुक्त अरब अमिराती ने जवळपास चार लाख टन कांदा खरेदी केलेला आहे त्यासोबतच मलेशिया सुद्धा जवळपास चार लाख टन आणि श्रीलंका ने अडीच लाख टन इतक्या कांद्याची भारतामधून खरेदी केलेली आहे त्यामुळे भारतामधील कांद्याला चांगला चांगला भाव मिळाला आहे.