Nykaa IPO ची सम्पूर्ण माहिती | Nykaa IPO Full Information in Marathi

0
300

( Nykaa IPO ची सम्पूर्ण माहिती ( Nykaa IPO Full Information in Marathi ) ,Nykaa कंपनी आणि बिझनेस बद्दल माहिती, Nykaa कंपनी प्रमोटर आणि शेअर होल्डिंग, Nykaa कंपनी फायनान्शिअल रिपोर्ट, Nykaa कंपनी व्हॅल्युएशन, Nykaa कंपनी ची ताकत , वीकनेस, Nykaa इंडस्ट्री एनालिसिस )

मित्रांनो Nykaa चा  IPO  येत आहे आजच्या वेळेला ज्या काही स्त्रिया ऑनलाइन शॉपिंग करत आहे, मग त्या ब्युटी प्रॉडक्ट ची शॉपिंग करत असाल किंवा फॅशन प्रॉडक्ट ची शॉपिंग करत असेल तर त्यांच्यासाठी Nykaa हा ब्रँड टॉप चॉईस असते खरंतर असे वाटते Nykaa कंपनी ॲमेझॉन च्या बरोबरीने चालू आहे जेव्हा आपण ब्युटी आणि फॅशन याबद्दल बघितले तर

मित्रांनो आयपीओ मध्ये अप्लाय करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग असतो तो म्हणजे डिमॅट अकाउंट उघडून आणि हे कसे करायचे याची सुद्धा माहिती आपण पहिले बघितलेली आहे

Nykaa कंपनी आणि बिझनेस बद्दल माहिती

Nykaa भारतामध्ये सर्वात मोठी ऑनलाइन रिटल प्लॅटफॉर्म आहे

ब्युटी, पर्सनल केअर आणि फॅशन प्रॉडक्ट ची जेव्हा गोष्ट येते तेव्हा Nykaa हा लोकांसाठी टॉप चॉईस म्हणून समोर येतो

Nykaa या कंपनीची विक्री ऑनलाइन माध्यमातून केल्या जाते त्यामध्ये मोबाईल ॲप, वेबसाईटआहे या कंपनी ची ५५.८ मिलियन डाउनलोड आहे या या कंपनीची८८.२ % विक्रीही ऑनलाइन माध्यमातून असते

ही कंपनी ऑफलाइन स्टोअर सुद्धा ऑपरेट करते या कंपनीचे८० स्टोअर्स आहे४० सिटीमध्ये भारतामध्ये

नाही का लॉक्स, Nykaa ओंन फ्रेंड नयका किओस्कस या प्रकारचे यांची तीन फॉरमॅट आहे स्टोअर मध्ये

Nykaa IPO ची सम्पूर्ण माहिती

हे सुद्धा वाचा

forex ट्रेडिंग करूँ महिन्याला लाखो रुपये कमवा

आता आपण यांच्या बिजनेस बद्दल बोललो तर तऱ्यांचे दोन भाग पडतात एक आहे नाही का ब्युटी अँड पर्सनल केअर आणि दुसरा आहे नाही का फॅशन एप्रिल ॲक्सेसरीज

तीन मिलियन पेक्षा जास्त यांचेSKUs म्हणजेच प्रॉडक्ट आहे ही कंपनी ४००० पेक्षा जास्त ब्रँड सोबत बिल करते नॅशनल आणि इण्टरनॅशनल

यांचे स्वतःचे सुद्धा काही प्रॉडक्ट आहे मध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे जसे आपण ॲमेझॉन सोबत याची तुलना करत होतो ॲमेझॉन या कंपनीने आजच्या वेळेला आपला सर्वात मोठा डिस्ट्रीब्यूटर बनवलेले आहे त्यांनाही मी सुद्धा माहिती आहे आपला कोणता प्रॉडक्ट कोणत्या रिजन मध्ये सर्वात जास्त विक्री होतो नाही माहिती असते पूर्ण भारतामध्ये कोणता प्रॉडक्ट सर्वात जास्त विक्री होत आहे आणि त्या प्रॉडक्ट जाते रिप्लेस करतात स्वतःच्या फ्रेंड सोबत अशामुळे त्यांनाजास्त मुनाफा होतो असेच काही Nykaa करत आहे

त्यांचे स्वतःचे सुद्धा काही ब्रॅण्ड आहे जसे की कॉस्मेटिक,Nykaa नॅचरल,के ब्युटी ( Nykaa IPO ची सम्पूर्ण माहिती )

Nykaa कंपनी प्रमोटर आणि शेअर होल्डिंग

ही कंपनीFSN ई-कॉमर्स बेंचवरPVT .LTD म्हणून आली होती या कंपनीची स्थापना 24 एप्रिल 2012 मध्ये मुंबईत केली गेली होती या कंपनीचे मुख्या शेयर होल्डर हे ाआहे नायर परिवार

फाल्गुनी नायर या कंपनीच्या मेन फाउंडर आणि सीईओ आहे आणि यांचे हजबंड आहे संजय नायर यांचे सुद्धा समान शेर आहे २३.६७ %

Nykaa IPO Full Information in Marathi

त्यासोबतच यांचा मुलगा अंकित नायर है यांचा जो पर्सनल ब्यूटी आणि फासिओं ची ब्रांच आहे त्याला सांभाळत त्यांच्या शेयर या कंपनीमध्ये६.१५% आहे या सोबतच यांची मुलगी अद्वेता नायर ही सुद्धा या कोपनी मधे १.०२ % चे शेयर होल्ड करते

सम्पूर्ण नायर परिवार हे फेब्रुवारी५४.२२ % शेयर होल्ड करतात ( Nykaa IPO ची सम्पूर्ण माहिती)

Nykaa कंपनी फायनान्शिअल रिपोर्ट

या ठिकाणी आपण बघू शकतो 2019 मध्ये यांची इनकम ही १११६ करोड रुपयाची होती ती वाढून 2020 मध्ये झाली१७७७.८५ म्हणजे जवळपास५९.२५ % ची उडी मारली ही खूप चांगली गोष्ट आहे

आणि त्यानंतर करूना काळामध्ये 2021 मध्ये त्यांनी २४५२।६४ ची वध दाखवली आणि आणि असे का झाली तर सर्वात जास्त विक्री हे ऑनलाइन माध्यमातून येते त्यामुळे यांनी करोना काळामध्ये खूप चांगली वाढ केली आपण 2021 पहिल्या कॉटर मध्ये बघितले तर त्या ठिकाणी यांची ८२१ करोड ची कमाई झाली आहे२०१९ मधे यंला लोस्स जाला होता पण तोच २०२० मधे खुप कमी झाला आता त्यानी आपल्या ग्रोथ कड़े खुप लक्ष दिलेले आहे ( Nykaa IPO ची सम्पूर्ण माहिती )

Nykaa IPO Full Information in Marathi

2021 मध्ये यांची प्रॉफिट६१.९५ झालेली आहे पण आपण शेवटच्या कॉटर मध्ये बघितले तर यांना फक्त३.५२ % प्रॉफिट आलेला आहे यासोबतच यांचा लोन वर बघितले तर आपण ते आहे २६८.१३ करोड रुपये आणि याला आपण त्यांच्या संपूर्ण नेटवर्थ पासून तुलना केली तर ती आहे६९८ करोडो रुपयाची त्या तुलनेत कर्ज आहे सहन करणे इतका आहे म्हणजे जास्त नाही

पण या ठिकाणी प्रॉफिट खूप जास्त नसल्यामुळे एवढे कर्ज ते सहन करू शकते की नाही यावर थोडा संशय आहे पण ही कंपनी खूप पैसे आई पी ओ मधून देणार आहे त्यानंतर यांचा बँक अकाउंट मध्ये खूप पैसे येईल जाने की हे संपूर्ण कर्ज इंडियन करू शकेल

Nykaa कंपनी व्हॅल्युएशन

यामध्ये 2021 मध्ये आपण बघितले तर बुक व्हॅल्यू वही 106 . ३३ आहे आणि 2022 च्या हिशोबानी ही किंमत 75.४० आहे मंगेश खूप जास्त वाटत आहे

त्याच्यासोबत 2021 मध्ये या कंपनीचा पि इ रेशियो हा २०९.८९ आहेर आणि तोच 2022 मध्ये४०१७।८६ आहे खूप मोठा PE आणि PB

Nykaa IPO Full Information in Marathi

रेवेन्यू च्या हिशोबाने यांचे व्हॅल्यू बघितले तर यांचा रेवेन्यू१६.१९ करोड रुपये चा आहे पण याला आपण कोणत्या गोष्टी सोबत तुलन करू शकतो तर आपल्याला यांच्या पूर्वीच्या कीमती सोबत तुलना करणार आहोत मागच्या वर्षी 2020 मध्येत्या वेळी यानि काही फंडिंग घेतली होती आणि त्या वेल्स त्यांची कीमत लवली गेली होती १.२ बिलियन डॉलर्स ची त्या वेल्स मार्च २०२० मधे त्या वेल्स यांची रेवेनुए ५.०६ होती त्या तुलनेत ते आता ३ पाटीने जास्त पैसे मघाट आहे ( Nykaa IPO ची सम्पूर्ण माहिती)

Nykaa IPO Full Information in Marathi

आपल्याला या ठिकाणी वैल्यूएशन ऑन हायर साइड दिसून येत आहे ही तर झाली VALUVATION ची गोश्त कीजास्त पैसे मघाट आहे तर कोणत्या घटकवार माघात आहे ( Nykaa IPO ची सम्पूर्ण माहिती )

Nykaa इंडस्ट्री एनालिसिस

जर आपण मिलिनिअर पापुलेशन ची गोश्त केलि तर जी आपली यंग गटातील लोका आहे जे ऑनलाइन शॉपिंग करतात जे यांचे खुप मागत्वाचे ग्राहक सुद्धा आहे ते भारतमाधि खुप जास्त आहे कारन भारतमधील जवळपास ५१ % जनता ही यंग आहे चीन मधे ४१ % आणि अमेरिका मधे ४१ % आहे

Nykaa IPO Full Information in Marathi

आणि या ठिकाणी आपण नंबर नुसार सुद्धा बघितला तर भरता मधे ७०८ आहे आणि चीन मधे ५८१ तर अमेरिका मधे १३३ आहे

Nykaa IPO Full Information in Marathi

त्या सोबतच आपण याची रिटेल इंडस्टी बघितली तर २०१६ मधे ही ११% ने ग्रो करत होती तर पण कोरोना काल मधे यात थोड़ी खली आलेली आहे १४ % ने त्यासोबतच आपण येणारी कही ३ ते ४ वर्षानंतर ची बघितली तर ही ११% ने वर्ती जाणार आहे

Nykaa कंपनी ची ताकत , वीकनेस ,

सर्वात पाहिले आपण यांची ताकत बघितली तर यांचा कड़े खुप मोठा पोर्टफोलियो आहे ही कंपनी ४००० ब्रांड सोबत डील करतात ,जयला कोणाला ऑनलइन शॉपिंग करायची असते ते सर्वात पाहिले हेच विचार करतात की आपल्याला सर्वात जास्त वेगळेपणा कोठे भेटल आणि त्या ठिकाणी कमी कीमत सुद्धा भेटली पाहिजे

यांची खुप मजबूत ऑनलाइन कार्य आहे आपण बघितले की यांची ८८ % विक्री ही ऑनलाइन माध्यमातून होते

या कंपनी ची मुलती चैनल अप्प्रोच आहे तुम्ही मॉल मधे सुद्धा गेला तर तुम्हाला निकाय च एकदा स्टोर दिसतो या मुले खुप चांगली ब्राण्डिंह होते

त्यासोबतच यांची खुप मोठी ब्रांड वैल्यू बनलेली आहे या प्रकार छे प्रोडक्ट आणि या प्रकार ची कंपनी कोठेच नाही

वीकनेस

आपण आता बघितला की यांची प्रोफिटिबलेटी थोडीसी कमी झालेली आहे ही कंपनी अशीच चांगला प्रॉफिट पुढे चलूँ ग्रो करात राहिल हे यंला दाखवून देना बाकि आहे

त्या सोबतच सर्व टॉप पोजीशन जी आहे टी त्यांचा परिवरातील लोकांचीच आहे ही खुप मोठी वीकनेस नाही

ओप्पोर्तुनिटी

या ठिकाणी आपण ओप्पोर्तुनिटी बघितली तर या ठिकाणी भारतकी नाविंग पीढ़ी आहे आणि खुप जास्त पापुलेशन सुद्धा आहे येथे खुप मोठी OPPERTUNITY आहे

या सोबतच चेंजिंग कंस्यूमर ट्रेंड्स आहे आजकाल लोका ब्यूटी आणि पर्सनल केयर बद्दल खुप जागरूक झालेले आहे तर याचा पुढे चलूँ जी ग्रोथ होईल टी खुप असेल

AI यान्चकादे सर्व ग्राहकचा डाटा आहे की ते कोणती प्रकार विक्री करात आहे या ठिकाणी AI खुप महत्वाची भूमिका घेते

स्वतःचे ब्रांड घेऊन येत आहे त्यामुळे त्यांला खुप चांगली मार्जिन होण्याची शक्यता आहे

ही सर्व अप्पोर्तुनिटी यांचा कड़े आहे

Nykaa IPO डिटेल या ठिकाणी  IPO ची कीमत १०८५ रुपये ते ११२५ रुपये आहे ही कंपनी ५,३५१.९२ करोड़ रुपये मार्किट मधून उचलणार आहे त्यापैकी ६३० करोड़ रुपये फ़क्त कंपनी मधे येणार आहे हेच पैसे ते कंपनी चा वधि साथी वापरणार आहे

कमिट कमी ८९ % रुपये इन्वेस्टर घेऊन बाहेर जाणार आहे कंपनी ची खुप चांगली कीमत या ठिकाणी लावल्या जाट आहे टी म्हणजे ५३,२००.०० करोड़ ची

लोट साइज ठेवला आहे १२ शेयर चा म्हणजे कमिट कमी गुंतवणूक आपण १२ शेयर करू शकतो टी आपली १३ हज़ार ५०० ची होईल

आणि जास्तीत जास्त आपण १,८९,००० करू शकतो १४ लॉट्स साथी

 IPO खरेदी करण्याची वेळ आहे अक्टूबर २८ ते बंद होणार आहे १ नवंबर ला

हे सुद्धा वाचा

शेयर मार्किट ची सम्पूर्ण माहिती मराठी मधे

fiverr चा मदतीने ऑनलाइन पैसे कसे कामवायचे

ssd बनवण्याचा व्यवसाय सुरु करूँ पैसे कमवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here