नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय |NSE Information in Marathi

0
334

NSE Information in Marathi,नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय,NSE Full Form in Marathi,NSE चा इतिहास,NSE चे Market Capitalization किती आहे,NSE VS BSE

NSE Information in Marathi

तुम्हाला माहिती आहे का Stock Market मध्ये NSE काय असते ? NSE म्हणजे काय, NSE च्या आपल्याला काय फायदे होतात NSE आणि BSE यामध्ये काय अंतर आहे NSE Market Capitalization काय आहे.

NSE Information in Marathi

या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपण आज NSE Information in Marathi आर्टिकल मध्ये बघणार आहोत या आर्टिकल च्या मदतीने तुम्हाला NSE म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे ही संपूर्ण पोस्ट व्यवस्थित पणे वाचावी.

NSE हे भारतामधील सर्वात मोठे वित्तीय बाजार आहे खरंतर NSE ची स्थापना भारतीय share market मध्ये transperancy निर्माण करण्यासाठी केली गेली होती, NSE ची स्थापना 1992 मध्ये केली होती. जर तुम्हाला stock market मध्ये investment करायची असेल तर तुम्हाला NSE म्हणजे काय NSE Information in Marathi त्या बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

खुप व्यक्ती share market मध्ये investment करतात परंतु ते brokers च्या माध्यमातून share market मध्ये investment करत असतात. कारण की त्यांच्या मनामध्ये share market बद्दल खूप संशय निर्माण झालेला असतो, त्यामुळे त्यांना त्यांचे stock broker जास्त माहिती प्रदान करत नाही.

अशा परिस्थितीमध्ये NSE share market मध्ये प्रत्येक त्या व्यक्तीला investment करण्याची अनुमती देतो जो share market मध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य अनुभवी असेल यासोबतच NSE भारतामधून पूर्णतः Automated Electronic Trading प्रधान करणारे पहिले share market आहे.

त्यामुळे आज आपण NSE Information in Marathi आर्टिकल त्यामध्ये तुम्ही NSE म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच आपण NSE चे benchmark काय आहे.NSE Full Form in Marathi याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत.

NSE Full Form in Marathi


full form of NSE : National Stock Exchange of India Limited असा होतो यामध्ये खूप प्रकारच्या security ला सूचीबद्ध केलेले आहे.

NSE Basic Information

  • Founded : 1992
  • Type : Stock Exchange
  • Location : Mumbai, India
  • Owner : National Stock Exchange of India Limited
  • Chairman : Girish Chandra
  • CEO & MD : Ashish Kumar Chandra
  • Currency :Indian Rupees
  • Market Cap
  • होंडा एसेस निफ्टी फिफ्टी
  • Website : www.nseindia.com
NSE म्हणजे काय

NSE म्हणजे काय

NSE Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण NSE म्हणजे काय याबद्दल चर्चा करणार आहोत तुम्हाला आता NSE काय याबद्दल माहिती झाली असेल त्यासोबतच बद्दल basic information सुद्धा तुम्हाला कळले असेल आता आपण पुढे याबद्दल आणखी माहीती बघूया.

National Stock Exchange हा भारतामधील सर्वात मोठा Financial market आहे, भारतीय share market मध्ये transferancy आणण्यासाठी 1992 मध्ये NSE ला launch केले गेले होते.

BSE प्रमाणे यांनी सुद्धा स्थापना मुंबई शहरामध्ये केली होती NSE मध्ये आधुनिक Technique सुविधा आपल्या प्राप्त होतात जसे की automated electronic stock exchange.

1992 मधील security scam हर्षद मेहता याची reality सर्वांसमोर आल्यानंतर NSE ला स्थापन केले गेले होते त्याचे सर्वात मुख्य उद्देश प्रत्येक invester ला आपल्या investment करण्यासाठी equal rights and access दिले जाऊ शकेल.

भारताचा आर्थिक धनराशी मध्ये जेवढे योगदान BSE चे आहे त्यापेक्षा कितीतरी पट जास्त योगदान NSE आहे जर BSE ने भारताच्या आर्थिक स्थितीला रक्तदान दिल्याचे काम केले असेल तर NSE ने भारताच्या आर्थिक स्थितीला जीवनदान देण्याचे कार्य केले आहे.

nse मध्ये 2000 मध्ये सर्वात जास्त Company listed केल्या होत्या, कोणती कंपनी डायरेक्ट nse सोबत trading करू शकत नाही. कंपनीला सर्वात पहिले broker च्या मदतीने स्वतःला SEBI मध्ये registration करावे लागते.

NSE चा इतिहास

NSE Information in Marathi आर्टिकल मध्ये NSE म्हणजे काय NSE चा इतिहास काय आहे त्यासोबतच NSE ची स्थापना केव्हा झाली याबद्दल ची सर्व चर्चा करणार आहोत.

share market मध्ये 1992 मध्ये झालेल्या हर्षद मेहता त्यानंतर भारत सरकार invester साठी सुरक्षा करण्यासाठी आणि share market ला नियंत्रित ठेवण्यासाठी एक संस्था निर्माण केली त्याचे नाव SEBI असे होते. त्यावेळेस BSE ही एकमात्र stock exchange आपल्या भारतामध्ये होती.

SEBI share market मध्ये electronic trading घेऊन येण्याच्या विचारात होते. परंतु BSE मध्ये Investment करणाऱ्या व्यक्तींना हे आवडले नाही, त्यानंतर 1992 मध्ये National Stock Exchange ची स्थापना केली गेली.

NSE भारतातील सर्वात मोठे आणि technical स्वरूपाने सर्वात चांगले stock exchange आहे.NSE च्या स्थापने नंतर आहे share market मध्ये कागदपत्राचे सर्व काम digitally करण्यात आली आणि share market मध्ये एक नवीनच transperancy निर्माण झाली.

1992 मध्ये झालेल्या Scam नंतर सर्व investers असा विश्वास share market मधून कमी झाला होता, त्याच वेळेस NSE ने electronic trading ची सुविधा प्रदान करून सर्व investers असा विश्वास पुन्हा जिंकून घेतला ज्यामुळे भारतात share market मध्ये investment करणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये NSE चे खूप मोठे योगदान आहे.

NSE चे Market Capitalization किती आहे

NSE Information in Marathi आर्टिकल मध्ये आपल्याला NSE म्हणजे काय NSE ची स्थापना केव्हा व कशासाठी झाली याबद्दल माहिती मिळाली असेल आता आपल्याला NSE market capitalization यायची किती आहे याबद्दल माहिती बघायचे आहे.

NSE चे market capitalization value :1.80 trillion अमेरिकी डॉलर म्हणजे एकशे दहा लाख करोड रुपयांपेक्षाही जास्त आहे 2018 मध्ये ही किंमत 1.41 एलियन म्हणजे 90 लाख कोटी रुपये डॉलर होते.

SEBI आल्यानंतर stock market मध्ये खूप काही बदलाव झालेली आहे, NSE मध्ये सर्व काही online internet सुरू झाले आहे आणि सर्व Broker trading सुद्धा वाढली आहे.

याआधी शहर आपण कागद पत्रांच्या माध्यमातून खरेदी किंवा विक्री करत होतो, ते शहर पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत येत होते त्याचा कालावधी जवळपास सहा दिवसांचा होता.

NSE नंतर काय झाले

NSE ची सुरुवात private limited company चा स्वरूपामध्ये केली होती. 1992 मध्ये share market मध्ये खूप सारी fraud झाली त्यामुळे भारत सरकारने SEBI म्हणजे ( Securities and Exchange Board of India ) ची स्थापना केली.

SEBI share market वरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नजर ठेवण्यासाठी बनवले गेले होते अमेरिका मधील share market मध्ये सुद्धा याच प्रकारचे system चालू असते.

परंतु BSE invester ला या मध्ये intrest वाटला नाही त्यामुळे नंतर NSE Stock Exchange बनवले गेले, यामध्ये सर्व काम computer च्या माध्यमातून होत होते कागद पत्राचे कोणतेही काम यामध्ये ठेवली नव्हते त्यामुळे हळूहळू trading करणे मध्ये सुद्धा लोकांना होत गेला आणि trading चे सुद्धा प्रमाण वाढले.

परंतु त्यानंतर सुद्धा BSE ने SEBI ला आत्मसात केले नाही परंतु 1955 मध्ये BSE आपल्या सर्व कंपन्या SEBI मध्ये लिमिटेड कराव्याच लागल्या.

NSE मुख्य उद्देश काय आहे

NSE चा मुख्य उद्देश भारतामध्ये होणाऱ्या share market मधील trading ला वाढवणे असा होता जेवढी जास्त कंपन्यांची trading वाढवली तेवढ्यात जास्त आपल्या देशामध्ये रोजगाराच्या नवीन नवीन संख्या उपलब्ध होतील. आणि daily income करण्याचे स्त्रोत सुद्धा सुरू होतील.

परंतु सध्याच्या घडीला Bse पेक्षाही जास्त national stock exchange मध्ये trading सुरू असते. कारण की यामध्ये investment जास्तीत जास्त trading account मध्येच केले जाते.

NSE चे Benchmark काय आहे

NSE Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण NSE म्हणजे काय NSE ची स्थापना कशी झाली त्यासोबतच त्यांनी चे मुख्य उद्देश कोणते याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला NSE चे benchmark काय होते याबद्दल चर्चा करायचे आहे.

National Stock Exchange Benchmark Nifty आहे आणि हे एक प्रकारचे सुचक अंक असते NSE मध्ये nifty ची सुरुवात 1996 मध्ये सर्वात प्रथम झाली.

यामध्ये national stock exchange मधील मुख्य 50 कंपन्यांचा समावेश केला गेलेला आहे यामुळे त्याने तिला आपण मिट्टी या नावाने सुद्धा ओळखले जाते Nifty Fifty हा listed 50 कंपन्यांचा share मध्ये मूळ सुचक अंक असतो.

NSE मध्ये Investment करणे महत्त्वाचे का आहे

मित्रांनो NSE मध्ये एक investment करणे BSE पेक्षाही जास्त सोपे आहे. यामध्ये कोणतेही Investment पेपर work वर केले जात नाही. NSE शेअर बाजार मध्ये SEBI मान्यताप्राप्त stock exchange market आहे.

NSE global rank 11 वी आहे या सगळ्या सोबतच share market मध्ये याचे प्रदर्शन सुद्धा खूप चांगले आहे.

सध्याच्या घडीला NSE मध्ये investment करणे यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे कारण की यामध्ये कोणतेही paper work चे काम केले जात नाही, यासोबत सर्व शेर चे digitalization चा स्वरूपामध्ये सुद्धा साठा केलेला असतो.

NSE VS BSE

NSE BSE
NSE चे पूर्ण नाव National Stock Exchange असे आहे.BSE चे पूर्ण नाव Bombay Stock Exchange आहे
त्यांनी तिची स्थापना 1992 मध्ये झाली होतीBSE ची स्थापना 857 मध्ये झाली होती
NSE भारतामधील दुसरे स्टॉक एक्सचेंज आहेBSE भारतामधील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे
NSE इंडेक्स निफ्टी आहे यामध्ये मुख्य 50 कंपन्या list केल्या आहेBSE चे index sensex आहे ज्यामध्ये 30 मुख्यcompany चा समावेश केलेला आहे
Electronic Trading system ला सर्वात पहिले एन एस सी मे 1992 मध्ये सुरू केले होते.BSE ने 1995 मध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सेटिंग ची सुरुवात केली
त्यांनी तिला 1993मध्ये stock exchange चा स्वरूपामध्ये नाव भेटले.BSE लाई1957 मध्ये स्टॉक एक्सचेंज स्वरूपामध्ये ओळख मिळाली
NSE ची global rank 11 आहेBSE global rank 10 आहे
त्या NSE मध्ये एक हजार 600 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेBSE मध्ये पाच हजार 500 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहे.
NSE Information in Marathi

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो तुम्हाला आमच्या NSE Information in Marathi आर्टिकल मध्ये NSE म्हणजे काय NSE ची ची स्थापना कशी झाली त्यासोबतच NSE मध्ये इन्वेस्टमेंट कसे करायचे या प्रकारचे सर्व प्रश्न आणि या ठिकाणी पार केले आहे.

तुम्हाला आमच्या NSE Information in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमच्या मनामध्ये NSE बद्दल कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा नसेल तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि त्या प्रश्नांची निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here