नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना माहिती marathibuisness.in website मध्ये आणि तुमच्यासाठी नवीन नवीन job update आणि work from home रिलेटेड सर्व काही माहिती घेऊन येत असतो त्याचप्रमाणे आज सुद्धा आम्ही तुमच्यासाठी एक खूप चांगली जॉब अपडेट घेऊन आलेला आहे त्यामध्ये जर तुमची दहावी-बारावी झालेली असेल तर तुम्ही आजच या ठिकाणी apply करू शकता आणि आपली नोकरी फिक्स करू शकता.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या ठिकाणी आपल्याला नोकरीची सुवर्णसंधी बघायला मिळत आहे यासाठी तुम्ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज भरावा मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा फक्त ऑनलाईन आहे dfccil.com. तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्या ठिकाणी जॉब रिक्रुटमेंट या नावाने ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करायचे आहे आणि अर्ज भरायचा आहे.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख
DFCCIL मित्रांनो या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी 20 मेपासून सुरू होणार आहे परंतु 19 जून 2023 ते 20 तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल त्यानंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
रिक्त पदे
५३५ पदे