New job opportunity : नोकरीची सुवर्णसंधी लवकर Apply करा शिक्षणाची अट नाही

0
49

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची सुवर्णसंधी या संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला लवकरात लवकर या जॉब साठी काय करावे लागेल.

मित्रांनो Fertilizers and Chemicals Travancore Ltd या या संस्थांच्या मार्फत खूप मोठी भरती सुरू झालेले आहे. या कंपनीकडून भरती करण्यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. केलेल्या पदांसाठी उमेद्वारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी प्राप्त करून देण्यात आलेली आहे.

Fertilizers and Chemicals Travancore Ltd job opportunity या कंपनीमध्ये जवळपास 74 रिक्त पदे उपलब्ध आहे ती भरती करण्यासाठी कंपनीने जाहिरात काढलेली आहे. प्रशासन अधिकारी, व्यवस्थापन परीक्षण, आर्थी तंत्रज्ञ, फिटर कम, मॅकेनिकल, इलेक्ट्रिक या प्रकारे विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे.

जर तुम्ही सुद्धा या नोकरीसाठी इच्छुक असाल तर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता योग्यता वय मर्यादा या सर्व गोष्टींबद्दल आणि तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल सुद्धा माहिती आणि तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. जर तुम्हाला या विषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईट मध्ये संपर्क साधू शकता https : //fact.co .in/

How to Apply Job

या पदाकरिता अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा फोन मधील गुगल पंपावर ओपन करायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला वरती दिली गेलेली वेबसाइट सर्च करायचे आहे.

सर्च केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटचा ऑफिशियल फोन मध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला job recruitment या नावाने ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार पात्रतेनुसार आणि तुमच्या वयोमर्यादा नुसार जि job opportunity तुम्हाला हवी असेल त्यावर ती क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला त्या ठीक आहे तुमची पर्सनल इंफॉर्मेशन भरावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here