Network Marketing in Marathi,Network Marketing Information in Marathi,Network Marketing मध्ये कसे काम करायचे,नेटवर्क मार्केटिंग चे फायदे ( Network Marketing Tips in Marathi ),Network Marketing मधून पैसे कसे कमवायचे,Network Marketing Books in Marathi
Network Marketing Information in Marathi
Network Marketing in Marathi, नेटवर्किंग मार्केटिंग मराठी, नेटवर्क मार्केटिंग मराठी,Network Marketing, MLM Plan in Marathi, नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय,What is Network Marketing in Marathi,Network Marketing Mhanje Kay ?, किंवा नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय यासारखे प्रश्न तुमच्या मनामध्ये खूप वेळेस निर्माण झाले असेल.
मित्रांनो Network Marketing बद्दल तुम्ही खूप वेळेस ऐकले असेल कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात चांगला Marketing करण्याचा मार्ग हा Network Marketing कारण की हा Marketing मधला खूप वेगळ्या प्रकारचा Model असतो, त्यासोबतच खूप सारे कंपन्या आपल्या Business ला वाढवण्यासाठी आणि Business मधील Growth वाढवण्यासाठी Network Marketing सोबत Join होता है, त्यामुळे नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय याबद्दल सुद्धा माहिती असणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. आज चा या Network Marketing in Marathi आर्टिकल मध्ये आपण नेटवर्क मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.
What is Network Marketing Business : Network Marketing हा एक अशा प्रकारचा Business असतो ज्याला आपण कोणतीही Investment न करता सुरू करू शकतो आणि हळूहळू त्यामध्ये यशस्वी सुद्धा होऊ शकतो.
- MLM ( Multi Level Marketing )
- Cellular Marketing
- Affiliate Marketing
- Consumer Direct Marketing
- Referal Marketing
- Home Best Business Francies
- Chain System Business
- Pyramid System
- Vestige Marketing
Vestige Marketing Marathi या प्रकारच्या नावाने Network Marketing ला ओळखले जाते, पण या सर्व नावांचा अर्थ फक्त एकच होतो त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती Network Marketing in Marathi आर्टिकल बघणार आहोत.
Vestige Marketing in Marathi नेटवर्क मार्केटिंग ची सुरुवात 1930 मध्ये अमेरिका मध्ये सुरू झाली होती आणि भारतामध्ये Network Marketing ची सुरुवात 1995 मध्ये सुरू झाली Network Marketing बद्दल अधिक माहिती बघण्यासाठी आपण पुढे बघणार आहोत नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय ?.
नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय ? Network Marketing in Marathi
जर आतापर्यंत तुम्हाला माहिती झाली नसेल की What is Network Marketing in Marathi तर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, आपल्या कंपनीच्या कोणत्याही Product ला Network Marketing च्या मदतीने ग्राहकांपर्यंत खूप सोप्या पद्धतीने आपण पोहोचू शकतो, यामुळे ग्राहक direct company सोबत जोडलेला असतो आणि product direct company मार्फत खरेदी करतो त्यामुळे कंपनीने ग्राहकाला काही benifits देत असते जसे की कंपनीच्या product वर discount,cashback, offer किंवा काही Coupon code.
Network Marketing ही एक Chanin चा स्वरूपामध्ये असते, ज्यामध्ये खूप सारे लोक जोडलेली असतात. खूप साऱ्या लोकांचा समूह च्या मदतीने कंपनी आपल्या product ला market मध्ये पोहोचवते, Network Marketing मध्ये काम करणारे सर्व व्यक्ती एक दुसर्यासोबत chain सारखे जोडलेले असतात.
एका समूहामध्ये जेवढे काही लोक जोडलेली असतात त्यांचा सर्वांचा विकास हा एक दुसऱ्याचा growth वरती depend असतो, Network Marketing मध्ये साधारण एक व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही त्या व्यक्तीची संपूर्ण team एक सोबत असल्यावर त्या कंपनीला समोर घेऊन जाऊ शकते, आणि एकमेकांना यशस्वी करू शकते.
साधारणपणे बघितले गेले तर सर्व कंपनी आपल्या product ला दोन प्रकारे मार्केटमध्ये विक्री करतात त्यामध्ये सर्वात पहिला Traditional Marketing आणि दुसरा म्हणजे Network Marketing.
Traditional Marketing: Traditional Marketing मध्ये कोणतीही कंपनी आपल्या product ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी Distributer ,Holeseller, Retailer,Agent इत्यादींची निवड करतात यासोबतच कंपनी आपल्या product वेळा costumer पर्यंत पोहोचण्यासाठी Advertisement करते, यामुळे कंपनीचे खूप सारे पैसे Advertisement चालवण्यासाठी खर्च होतात तेव्हा कोठे जाऊन कंपनीच्या product costumer पर्यंत पोहोचतो.
Network Marketing : Network Marketing मध्ये कंपनी Network Marketing च्या मदतीने आपले product आणि service direct costumer पर्यंत पोहोचते, याठिकाणी ग्राहकच कंपनीचे distributer,retailer,holeseller सर्वकाही असतात जे कंपनी चे product आणि service promote करण्याचे कार्य करत असतात यामुळे कंपनी आपल्या tern over मधील काही भाग आपल्या costumer मध्ये वाटत असते. याप्रकारे Network Marketing च्या मदतीने कस्टमरला पैसे कमावण्याचे मार्क भेटतात.
Top Network Marketing Company India
Network Marketing in Marathi आर्टिकल मध्ये आपण नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला भारतामध्ये कोणकोणते Top Network Marketing Company आहे याबद्दल माहिती बघायचे आहे जर तुम्हाला Network Marketing Company join करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी सर्वात चांगली Network Marketing company कोणती आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती भेटू शकते.
Network Marketing Company in Marathi
AMWAY
HERBALIFE
ORIFLAME
MI lifestyle marketing
AVON
MODICARE
RCM
UNICITY
Network Marketing मधील सर्वात चांगली कंपनी कोणती आहे त्यामधून तुम्ही एक Select करू शकता, या सोबतच इतरही खूप चांगल्या Network Marketing कंपन्या आहे त्याबद्दलही तुम्ही अधिक information इतर source मधून घेऊ शकता.
Network Marketing मध्ये कसे काम करायचे
मित्रांनो Network Marketing मध्ये काम सुरू करणे जास्त काही अवघड गोष्ट नाही, हो पण जर तुम्ही सुरुवातीला Network Marketing in Marathi या फिल्डमध्ये नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी थोडीफार अडचण येईल.Network Marketing ची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या कंपनीची एखादी Website केव्हा Blog तयार करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या Social Media Platform वरती Social Media Marketing करावे लागेल.
या प्रकारे Scoial Media Platform वर Social Media Marketing केल्यामुळे तुमचे Network Marketing मध्ये काम करणे खूप सोपे होते, यासोबतच तुम्हाला तुमच्या कंपनीचा संपूर्ण Activity ला दररोज तुमच्या website मध्ये update करावे लागेल. जर तुम्हाला blog किंवा website कशी तयार करतात याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही Blogging in Marathi या ठिकाणी click करून संपूर्ण माहिती वाचू शकता.
आता तुम्ही Social Media वर Advertisement केल्यानंतर तुम्हाला Advertisement सोबतच offline लोकांना सुद्धा तुमच्या कंपनी बद्दल माहिती सांगणे अत्यंत गरजेचे असते. जेवढ्या जास्त लोकांना तुमच्या कंपनी बद्दल माहिती भेटेल तेवढे जास्त तुमच्या कंपनीची growth होत जाते, Network Marketing हा एक Direct Selling Business असल्यामुळे यामध्ये chain च्या स्वरूपामध्ये काम होते, म्हणजे यामध्ये हळूहळू इतर लोकांना कंपनीमध्ये जोडावे लागतात एकदा का तुमच्या कंपनीसोबत खूप जास्त लोक जोडले गेले तर तुमची सुरुवात खूप चांगली होते.
तुम्ही या MI Lifestyle marketing global pvt,rcm आणि Vintage यासारख्या कंपनीचे नाव नक्कीच ऐकले असेल या सर्व कंपन्या खूप वर्षांपासून खूप चांगले काम करत आहे त्यामुळे आज या सर्व कंपन्या यशस्वी सुद्धा आहे.
Network Marketing मध्ये कंपनी Select करताना कोणती काळजी घ्यावी
कोणत्याही Network Business ला किंवा Network Marketing Company ला selcet करण्याआधी कोण कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती आपण Network Marketing in Marathi यामध्ये बघणार आहोत. मित्रांनो आम्ही तुमच्या ठिकाणी सांगणार आहे की चांगलं Network Marketing company सोबत जोडणे आधी तुम्हाला काही मुख्य आणि महत्त्वाचा गोष्टींबद्दल लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे ते पुढील प्रमाणे.
कंपनीचे सिद्धांत योग्य असले पाहिजे
कोणत्याही Network Marketing Industry सोबत जोडणे आधी तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की त्या कंपनीचे सिद्धांत काय आहे आणि कसे काम करते ? कंपनी खरंच आपल्या मेंबरला त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे की नाही त्याबद्दल ते सांगत आहे.
कंपनीच्या Head Office आणि Branch ची माहिती ठेवा
कोणत्याही Network Marketing company सोबत जोडण्याचा आधी त्या कंपनीचे मालक कोण आहे, त्या कंपनीची रेपुटेशन काय आहे कंपनी सोबत जोडले जात आहात ती company fraud तर नाही ना या संपूर्ण गोष्टीची पुरेपूर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कंपनीचा head office आणि branch सोबत connect असणे अत्यंत गरजेचे असते.
Investment योग्य आहे की नाही
कोणत्याही MLM Company मध्ये आपले पैसे इन्व्हेस्टमेंट करण्याचा आधी याबद्दल व्यवस्थितपणे माहिती मिळवा ज्या व्यक्तीच्या म्हणण्यावरून तुम्ही कंपनीमध्ये Join होत असाल किंवा कंपनीमध्ये Investment करत असाल तो व्यक्ती त्या कंपनीमध्ये खरंच काम करत आहे की नाही, तो व्यक्ती Fraud तर नाही ना, यासोबतच या product मध्ये तुम्ही investment करत आहात त्या प्रोडक्टची व्यवस्थित information काढणे गरजेचे आहे.
खोट्या स्वप्नामध्ये फसवू नका
तुम्हाला याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे की तुम्ही select केलेल्या Network Marketing company च्या product मुळे लोकांना फायदा होत आहे की नाही, अशा प्रकारची कंपनी उद्या कंपनी का product काहीही चांगला नाही आणि त्यासोबतच त्या कंपनीचे सिद्धांत सुद्धा व्यवस्थित नाही, या प्रकारच्या कंपनी फक्त लोकांना करोडपती बनण्याचे स्वप्न दाखवत आहे. अशा प्रकारचा Network Marketing company पासून तुम्हाला लांब राहायचे आहे. जर तुम्ही या प्रकारच्या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी यश भेटणार नाही.
कंपनीसोबत जोडलेले लोक कसे आहे
अशा खूप साऱ्या चांगल्या Network Marketing कंपनी आहे ज्यामध्ये खूप चांगले लोकं जोडलेले असतात, चांगले लोक म्हणजेच योग्य आणि सकारात्मक विचार असणारे. अशा प्रकारचे लोक कंपनी सोबत जोडलेली असेल तर इतर लोकांमध्ये सुद्धा सकारात्मक ताण निर्माण होते. कंपनीला growth मिळवून देण्यासाठी किंवा इतर कोणतेही कार्य करण्यासाठी सकारात्मकता असणे अत्यंत गरजेचे असते.
काही अशा प्रकारच्या सुद्धा Network Marketing कंपनी असतात तुझ्या मध्ये लोकांना फक्त पैशांचे लालच दाखवून जोडलेली असतात या प्रकारच्या कंपनीचे मूळ सिद्धांत योग्य नसतात आणि या कंपनीचे काही Future plan सुद्धा नसतात.
कंपनीमध्ये Traning दिल्या जात आहे की नाही
जर तुम्हाला तुम्ही select कलेल्याNetwork Marketing कंपनी मधून चांगले reaturns मिळवायचे असेल तर तुम्हाला याबद्दल व्यवस्थितपणे माहिती गोळा करावी लागेल की तुम्ही सगळे केलेल्या कंपनीमध्ये traning दिला जात आहे की नाही. कारण तिने कोणतीही कंपनी तेव्हाच यशस्वी होते त्यावेळेस त्या कंपनीसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य traning दिले जाते.
traning देणे म्हणजे त्या कंपनीसोबत खूप सारे लोक जोडणे असे नाही, या ठिकाणी त्या कंपनीचे प्रोडक्ट खरेदी करण्यासोबतच लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सुद्धा traning दिल्या जाते कारण की संपूर्ण जगामध्ये कोणतीही कंपनी आपल्या योग्य product आणि serviceबिना यशस्वी होऊ शकत नाही.
कंपनीच्या प्रॉडक्ट ची माहिती
select केलेल्या Network Marketing कंपनी मधील प्रोडक्ट ची quality एकदम चांगली असणे अत्यंत गरजेचे आहे, तुम्हाला कंपनी join करण्याआधी त्या बद्दल माहिती मिळवणे आवश्यक आहे की कंपनी आपले किंवा इतर कोणत्या कंपनीचे खराब माल विकत तर नाही आहे. कंपनीचे product साधारण जनतेसाठी उपयोगी आहे की नाही या सर्वांची माहिती तुम्हाला मिळवणे गरजेचे आहे.
Tip : कोणत्याही इतर व्यक्तीचा म्हणण्यानुसार कंपनीमध्ये Investment किंवा कंपनी join करू नका कोणतीही कंपनी जॉईन करण्या आधी स्वतःला त्या कंपनीची reaserch करणे अत्यंत गरजेचे आहे.
आता तुम्हाला Network Marketing in Marathi आर्टिकल्स मध्ये Network Marketing कंपनी select करता वेळेस कोणकोणत्या गोष्टींबद्दल लक्ष ठेवणे गरजेचे आहे याबद्दल माहिती झाली असेल आता आपल्याला Network Marketing कसे join करायचे याबद्दल माहिती बघायचे आहे.
Network Marketing कसे Join करायचे
आतापर्यंत आपल्या भारतामध्ये हजारो Network Marketing कंपनी आहे आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूला नातेवाईक मध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये असे सुद्धा खूप व्यक्ती बघितले असेल जे कोणत्या ना कोणत्या Multi Level Marketing Company सोबत जोडलेले असतात. त्यामुळे ते तुम्हाला सुद्धा खूप वेळेस त्यांच्या कंपनीसोबत जोडण्याचे option देतात, पण जर तुम्हाला Network Marketing ला आपल्या Income source बनवायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही इतर व्यक्तीच्या म्हणण्यानुसार नाहीतर स्वतःची reaserch करून आणि निर्णय घेऊन MLM Company Join करावी लागेल.
कारण की खूप सार्या कंपनीचे आपापले वेगवेगळे product आणि service असतात त्या सोबतच खूप काही कंपन्या अशा सुद्धा आहे ज्या costumer सोबत fraud करतात. त्यामुळे कोणत्याही कंपनीचा प्रोडक केव्हा कंपनी सेट करण्याआधी तुम्हाला व्यवस्थितपणे reaserch करावी लागेल त्यानंतर तुम्ही योग्य तो dicision घ्या म्हणजेच कंपनी join करायची आहे की नाही. यासोबतच या कंपनीचे product costumer साठी योग्य आहे की नाही याबद्दल सुद्धा माहिती देणे गरजेचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमच्या कंपनीच्या प्रॉडक्ट हा किमतीनुसार तोलावे लागेल म्हणजेच त्या प्रॉडक्ट ची किंमत जास्त महाग तर नाही ना त्यामुळे जास्त कस्टमर तुमचा प्रोडक्ट खरेदी करणार नाही. या सर्व गोष्टींचे व्यवस्थित आणि विश्लेषण केल्यानंतरच व्यक्तीला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल की कोणत्या Network Marketing company ला join करायचे आहे.
खूप वेळेस लोक एकाच चुकी करतात की ते आपल्या नातेवाईकांची किंवा आजूबाजूला असणार्या व्यक्तींचे ऐकून कोणत्याही साधारण Network Marketing कंपनी सोबत जोडले जातात पण ते त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाही कारण की त्यांनी Network Marketing in Marathi यामध्ये वरती सांगितल्या गेलेल्या सर्व पॉइंटला लक्षात ठेवलेले नसते.
यामध्ये आपण असे सुद्धा म्हणू शकत नाही की नातेवाईकांच्या किंवा आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींचा म्हणण्यानुसार कोणतीही कंपनी join करू नका, कारण की उद्या कंपनीसोबत जोडण्यासाठी तुम्हाला आग्रह करत आहे त्या कंपनीचे product कसे आहे त्या प्रॉडक्ट ला आपल्या कम्युनिटीमध्ये जास्त विक्री करू शकतो की नाही याबद्दल माहिती घेणे तुम्हाला सुद्धा गरजेचे असते या सर्व गोष्टींची तुम्ही माहिती घेतल्यानंतर तुम्ही Network Marketing मध्ये पैसे कमवू शकता.
Network Marketing मधून पैसे कसे कमवायचे
Network Marketing in Marathi आर्टिकल मध्ये आपण Network Marketing कंपनी ला सिलेक्ट कसे करायचे याबद्दल माहिती बघितले आहे त्यासोबतच आपण जर Network Marketing कंपनी सिलेक्ट केली असेल तर त्या कंपनीमध्ये जॉईन कसे करायचे याबद्दल सुद्धा माहिती बघितली आहे आता जर तुम्ही वरील दोन्ही प्रक्रिया केली असेल Network Marketing च्या मदतीने पैसे कसे कमवाल शकता याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे याबद्दल माहिती आपण पुढे बघूया.
व्यवहार चातुर्य : व्यवहार चातुर्य तुमच्यामध्ये असणे अत्यंत गरजेचे असते त्यामुळे नवीन नवीन व्यक्ती तुमच्या सोबत जोडले जाऊ शकते जेवढे जास्त व्यक्ती तुमच्या संपर्कात असेल तेवढे जास्त तुम्ही कंपनीचे प्रोडक्ट विक्री करू शकता.
विक्री करण्याची कला : तुमच्या मध्ये प्रॉडक्ट विक्री करण्याची कला असणे गरजेचे असते कारण की Network Marketing एक Direct Selling System आहे जर तुम्ही तुमचा प्रॉडक्ट ला सत्य पद्धतीने विक्री करू शकत असाल तर तुम्ही Network Marketing Business मध्ये कमी वेळा मध्ये जास्त यशस्वी होऊ शकता.
पिरामिड सिस्टम : पिरामिड सिस्टिमच्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकता एक व्यक्ती तीन व्यक्तीला आपल्या सोबत जोडत असेल तर परत ते तीन व्यक्ती इतर तीन व्यक्तीला आपल्या सोबत जोडत असेल. एकदा का तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपल्या सोबत जोडली तर भविष्यामध्ये तो व्यक्ती जेवढे काही सेंड करत असेल त्यामधील तुम्हाला थोडाफार भाग दिला जातो. या प्रकारे तुम्ही अतिरिक्त Commision सुद्धा कमवू शकता.
कस्टमरचा विश्वास : तुम्हाला कस्टमरला विश्वास पटवून द्यावे लागेल की तुम्ही त्या कस्टमरला कोणताही वाईट product sell करत नाही आहे यामुळे कस्टमरने प्रॉडक्ट घेतल्यानंतर तो इतर व्यक्तीला सुद्धा तो product suggest करतो अशामुळे कस्टमरचा तुमच्यावरती असणारा विश्वास वाढतो.
Seminar/Meating/Traning : जर तुम्हाला Network Marketing मध्ये लवकरात लवकर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग मीटिंग एखादी नाही जॉईन करणे आवश्यक असते
नेटवर्क मार्केटिंग चे फायदे ( Network Marketing Tips in Marathi )
Network Marketing in Marathi आर्टिकल मध्ये आपण नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय नेटवर्क मार्केटिंग कसे जॉईन करायचे त्यासोबतच नेटवर्क मार्केटिंग जॉईन करताना कंपनी मध्ये कोण कोणते Qaulity बघावेत त्याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला नेटवर्क मार्केटिंग ते आपल्या लाईफ मध्ये किंवा नेटवर्क मार्केटिंग जॉईन केल्यानंतर फ्युचर मध्ये काय फायदे होतात याबद्दल माहिती बघायची आहे.
जर ने Network Marketing करणारा व्यक्ती व्यवस्थित रित्या आपले काम करत असेल तर तो व्यक्ती नेटवर्क मार्केटिंग च्या मदतीने आपल्या बिजनेस ला खूप जास्त प्रमाणामध्ये grow मिळवून देऊ शकतो, भारतामध्ये नेटवर मार्केटिंग करण्याचे खूप सारे पाहिजे आहे त्यापैकी काही बद्दल आपण पुढे बघणार आहोत.
वेळेचा योग्य वापर : तुम्ही नेहमी बघितले असेल जास्त करून व्यक्ती आपला वेळ हा गेम खेळायला दे पिक्चर बघणे मध्ये टीव्ही बघणे मध्ये किंवा सोशल मीडियावर काही कमेंट करणे मध्ये जात असतो, पण तोच व्यक्ती जर Network Marketing सोबत जोडलेला असेल तर त्यांना proper training दिले जाते की उद्या आपल्याला कोणते काम करायचे आहे. यामुळे हळूहळू लोकं वेळेचा योग्य वापर करतात.
सकारात्मक विचार : जेव्हा आपण नेटवर मार्केटिंग फिल्ड मध्ये येतो आणि दुसऱ्या सोबत जोडलेले असतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक सकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो. आपल्या पार्टनरची किंवा आपल्या ग्रुपमधील व्यक्तीची मदत करण्याची भावना सुद्धा आपल्यामध्ये निर्माण होते. यामुळे लोकांमध्ये असलेले ताण-तणाव भय नकारात्मक विचार हे सर्व कमी होतात.
जास्त पैसे कमावण्याचा चान्स : खूप सारी व्यक्ती आपल्या घरातील कामांना करत करत सुद्धा नेटवर्क मार्केटिंग सोबत जोडले जाऊ शकतात नेटवर्क मार्केटिंग मध्ये जोडून Extra Income सुद्धा सुरू करू शकतात. जर तुम्ही एका चांगल्या कंपनी सोबत जोडून चांगले आणि व्यवस्थितरीत्या काम करत असाल तर तुम्ही Network Marketing feild मधून खूप जास्त प्रमाणामध्ये पैसे कमवू शकता.
आत्मविश्वास वाढणे : Network Marketing feild मध्ये तुम्ही स्वतःसाठी काम करत असतात तेव्हा सोबत असतो यासोबतच तुम्ही इतर व्यक्ती साठी सुद्धा काम करत असतात. यामुळे इतर लोकांना मोटिवेशन भेटते आणि इतर लोकांमध्ये असलेला आत्मविश्वास सुद्धा वाढत.
बोलण्याची कला : नेटवर्क मार्केटिंग एक अशा प्रकारची feild आहे ज्या ठिकाणी तुमची नेहमी एक दुसऱ्या सोबत बोलणे चालू असते या ठिकाणी तुम्ही नेहमी तुमचे विचार इतर व्यक्तीसोबत मांडत असतात, आणि असे केल्यामुळे तुमचे दिवसेंदिवस इतर व्यक्ती सोबत बोलण्याची कला तुम्हाला खूप जास्त अवगत होते.
टाईम part : Network Marketing चा feild मध्ये तुम्ही जॉब करत असताना सुद्धा Part time Income खूप सोप्या पद्धतीने करू शकता आता तुमची एक Extra Income सुरू करू शकता.
पॅसिवे इन्कम : याठिकाणी तुम्ही दोन प्रकारची इन्कम करू शकता 1 ] ऍक्टिव्ह इन्कम 2 ] पॅसिवे इन्कम
निष्कर्ष
नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी Network Marketing in Marathi आर्टिकल मध्ये नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय नेटवर्क मार्केटिंग कसे जॉईन करतात नेटवर्क मार्केटिंग करण्याची आपल्याला काय फायदे होतात त्यासोबतच नेटवर्क मार्केटिंग जॉईन करताना कंपनी मध्ये कोण कोणत्या गोष्टी बघाव्यात आणि नेटवर्क मार्केटिंग कसे काम करते या सर्वांबद्दल माहिती बघितली आहे.
तुम्हाला आमच्या Network Marketing in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे नेटवर्क मार्केटिंग बद्दल कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील जे नेटवर्क मार्केटिंग इं मराठी आर्टिकल मध्ये सॉल झाले नसेल ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता त्या प्रश्नांची निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू
नेटवर्क मार्केटिंग काय आहे ?
आपल्या कंपनीच्या कोणत्याही Product ला Network Marketing च्या मदतीने ग्राहकांपर्यंत खूप सोप्या पद्धतीने आपण पोहोचू शकतो, यामुळे ग्राहक direct company सोबत जोडलेला असतो आणि product direct company मार्फत खरेदी करतो त्यामुळे कंपनीने ग्राहकाला काही benifits देत असते जसे की कंपनीच्या product वर discount,cashback, offer किंवा काही Coupon code.
नेटवर्क मार्केटिंग ची सुरुवात केव्हा झाली ?
नेटवर्क मार्केटिंग ची सुरुवात 1930 मध्ये अमेरिका मध्ये सुरू झाली होती आणि भारतामध्ये Network Marketing ची सुरुवात 1995 मध्ये सुरू झाली