Net Banking Information in Marathi,Net Banking काय आहे ? ( Net Banking in Marathi ),Net Banking Meaning in Marathi,Net Banking कसे चालू करायचं
Net Banking Information in Marathi
जर कधी तुम्ही Bank मध्ये नवीन Account open केले असेल तर तुम्हाला Net Banking काय आहे याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. जेव्हापासून Internet चा विस्तार झाला आहे तेव्हापासून माणसाची कामे ही खूप सरळ आणि सोप्या पद्धतीने Online करता येतात. Internet आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. त्याच्याविना आपले कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही मग ते इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही एखाद्या टॉपिक ची माहिती घेणे असो किंवा Shopping करणे किंवा इतर कोणतेही काम असो या सर्वांसाठी आपल्याला Internet ची आवश्यकता असते.
या प्रकारात आपण Net Banking ची सुविधा सुद्धा आपल्या mobile वर किंवा computer वर internet च्या मदतीने युज करू शकतो आणि इंटरनेटच्या मदतीने कोणत्याही प्रकारची Banking करणे यालाच आपण Internet Banking असे सुद्धा म्हणतो. Net Banking काय आहे आणि याबद्दल संपूर्ण माहिती आपण Net Banking Information in Marathi या पोस्टमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Net Banking काय आहे ? ( Net Banking in Marathi )
Net Banking ही एक अशा प्रकारची Online banking सेवा आहे जी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यवसायांना वित्तीय देवाण-घेवाण करण्यासाठी अनुमती देते. ज्यामध्ये आपण नगदी पैसे जमा करू शकतो किंवा पैसे काढू शकतो, यासोबतच बिल भरणे किंवा कोणत्याही प्रकारचे Fund transfer करणे.
या सर्व कामासाठी Net Banking ही खूप कार्गर आपल्यासाठी ठरते, आपण आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याला Bank मध्ये जाण्यासाठी time भेटत नाही, यासोबतच खूप लोकं Bank मध्ये असलेल्या लांब लाईनी मुळे सुद्धा खूप परेशान होतात आणि त्यांना बँकेत जायला आवडत नाही. वरील कोणत्याही परिस्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीचे bank मध्ये argent काम असेल आणि त्याला बँके मध्ये जाण्यासाठी खूप वेळ लागत असेल तर तो व्यक्ती आपल्या कम्प्युटरचा किंवा मोबाइलच्या मदतीने हे सर्व कामे खूप सोप्या पद्धतीने घरी बसल्या करू शकतो.
Net Banking ला पण Online Banking,Web Banking, Vertual Banking यासारख्या खूप प्रकारच्या नावाने सुद्धा ओळखले जातो. या सर्वांचे नाव जरी अलग-अलग असले तरी सर्वांचे काम हे एकच असते इंटरनेटच्या मदतीने सर्व लोकांना Banking ची सुविधा घरपोच पोचावी.
Read More
HDFC Bank Information in Marathi
Bank full Information in Marathi
Net Banking च्या मदतीने पैसे Transfer कसे करायचे
Net Banking Information in Marathi post मध्ये आपण निर्णय काय आहे याबद्दल माहिती घेतली आता आपण Net Banking मधून पैसे Transfer कसे करायचे याबद्दल सुद्धा थोडी माहिती बघणार आहोत.
या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून SBI Bank देणार आहोत त्या bank मध्ये तुम्ही online पैसे कसे transfer करावे याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या Google Search Engine वर टाईप करायचे आहे Onlinesbi.com
Website open करतात तुमच्या समोर दोन option भेटते ते पुढीलप्रमाणे
- Personal Banking
- Corporate Banking
तुमच्याकडे जे काही Account खाते असेल ते तुम्ही निवडू शकता मी या ठिकाणी Personal Banking या option ला select करणार आहे. करण जास्तीत जास्त लोकांकडे या ठिकाणी Saving Account किंवा Salary Account असते.
यानंतर तुम्ही Personal Banking वर log in बटन वर click करा त्यानंतर त्यांच्यासमोर एक captcha code येईल तुम्हाला fill करायचा आहे.
Login केल्यानंतर तुम्हाला Payment Transfer या option वरती click करायचे आहे.
वरील Information fill केल्यानंतर तुमच्यासमोर दोन प्रकारचे ऑप्शन भेटतात
Quick Transfer
Add & Manager Beneficiary
जर तुम्हाला कोणत्याही एखाद्या व्यक्तीला दहा हजार रुपये पर्यंत आम्हाला Transfer करायची असेल तर तुम्ही Quick Transfer या ऑप्शनवर क्लिक करू शकता. जर तुम्हाला दहा हजार रुपयांपेक्षा जास्त Amount Transfer करायची असेल तर तुम्ही Add & Manager Beneficiary या ऑप्शनवर क्लिक करू शकता.
मी या ठिकाणी दहा हजार रुपयापर्यंत Transfer करणार आहे त्यासाठी आम्ही Quick Transfer या ऑप्शनला निवडणार आहे.
Read More
Comprehensive Insurance In Marathi
Finance Information in Marathi
तुम्हाला या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या Account मध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असेल त्या व्यक्तीच्या Acount ची detail भरावी लागेल या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीच्याAccount Number, IFSC Code, amount, purpose, Transfer mode इत्यादी गोष्टी ची detail द्यावी लागेल.
सर्व माहिती पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला Submit Button वर क्लिक करायचे आहे, आणि next page वर गेल्यानंतर Detail Conform करायचे आहे.
तुम्ही बँकेमध्ये Account Create करताना जे number दिला आहे त्या नंबर वर एक OTP येईल तो तुम्हाला Conform करायचा आहे, आणि तुमचे पैसे Transfer होऊन जाईल.
Net Banking ची सुरक्षा
आपल्या सर्वांना माहिती संचालक की इंटरनेटच्या दुनिया मध्ये घडवे खूप वाढली आहे, Net Banking साठी Cyber Security असणे खूप गरजेचे आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले bank खूप दक्षता घेते की आपले Account Secure असेल आणि आपले सर्व Transaction Secure असेल. सर्व Bank पुढील प्रमाणे दोन प्रकारे Net Banking ची सुविधा प्रदान करतात.
User name/ Password/TAN
सर्व Bank तुम्हाला Net Banking उपयोग चा उपयोग करण्यासाठी एक Secure Username आणि ID यासोबतच Password Provide करतात, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या Net Banking ला Access करू शकता.
या सर्वांसोबत असा Transaction Authentication Number आहे का असा नंबर असतो ज्याच्या मदतीने तुम्ही Transaction सुरक्षितपणे करू शकता.TIN ऐक OTP असतो तुम्ही Resistor केलेला नंबर वर येत असतो.
https
हे एक SSL आहे जॅ की एक Encription Protocol असतो ज्याचे संपूर्ण नाव हे Hyper Text Transfer Protocol Secured आहे. हे तुमच्या सर्व Online Payment ला सुरक्षा प्रदान करण्याचे काम करतात.
Internet Banking सेवेचा व सुरक्षित ठरते तेव्हा कोणतीही एखादी घटना घडते पण ती घटना करण्यामागे सुद्धा ग्राहकाचा काहीतरी चुकी असते त्यामुळे ती घटना घडते. त्यामुळे तुम्हाला Net Banking करते वेळेस छोट्या छोट्या गोष्टीचे खूप महत्वपूर्ण ठेवायचे आहे.
Net Banking चे फायदे
- Net Banking तुम्हाला सर्व काही त्या सुविधा भेटतात ज्या आपल्याला स्वतः बँके मध्ये जाऊन प्राप्त होतात. जसे की तुम्ही बिना bank मध्ये जाताच bank Passbook, Credit Card,Check Book यासाठी खूप काही गोष्टींसाठी तुम्ही Online Net Banking च्या मदतीने apply काय करू शकता.
- तुम्ही तुमच्या Bank account balance online check करण्याची सुविधा सुद्धा Net Banking तुम्हाला देते. आणि तुमच्या account मध्ये मागील काही काळामध्ये सर्व झालेले transaction चे रिपोर्ट तुम्हाला बघायला भेटेल. जे आपल्याला बँकेमध्ये भेटत नाही.
- Net Banking च्या मदतीने आपण Online Shopping करून त्याची payment सुद्धा करू शकता. कोणताही एखादा सरकारी किंवा goverment form भरून आपण त्याची Payment without bank मध्ये जाता online सुद्धा करू शकतो. या सर्वांसोबत अस electricity bill,mobile recharge, आणि DTH recharge सुद्धा आपण घर बसल्या करू शकतो.
- Net Banking च्या मदतीने आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाइकांना ती कोणतेही सदस्यांना Online money transfer करू शकतो. यामुळे त्यांची पैशाची अडचण काही क्षणातच दूर होते.
- Net Banking च्या मदतीने आपण खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे Account open करू शकतो जसे की FD ( Fixed Deposit ),RD ( Recurring Deposit ), इत्यादी प्रकारे यामध्ये सर्वात चांगली गोष्ट तर ही असते की या सर्व खात्यांमध्ये पैसे Deposit करण्यासाठी सुद्धा आपल्याला bank मध्ये जाण्याची आवश्यकता नसते कारण की Net Banking आपल्याला Auto cut payment ची सुद्धा सुविधा available करून देते. यामुळे आपल्या amount मधील balance automaticaly cut होऊन या खात्यामध्ये deposit होते.
- आपल्या बँकेचे सर्व माहिती Net Banking च्या मदतीने Online घरबसल्या भेटतील. यासाठी आपल्याला bank मध्ये जाण्याची आवश्यकता नसते.
- काही प्रकारचे Online shopping करायची असेल किंवा Online Transaction करायचे असेल तर तुम्ही Net Banking च्या मदतीने खूप सोप्या पद्धतीने करू शकतात.
- Net Banking मुळे आपल्याला Bank मध्ये जाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे बँकेमध्ये असलेल्या लांब लाईन मध्ये आपल्याला उभे राहावे लागत नाही. म्हणून आपल्या टाईम याची सुद्धा खूप बचत होते.
Read More
Cryptocurrency Information in Marathi
Equitable Mortgage loan Information in marathi
Net Banking चे नुकसान
Net Banking Information in Marathi या पोस्टमध्ये आपण Net Banking चे काय काय नुकसान आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. जसे की आपण बघितले निर्मिती मी खूप सारे फायदे आहे त्यासोबतच Net Banking खूप काही नुकसान सुद्धा आहेत. Net Banking चा उपयोग खूप सावधानपूर्वक करत असाल तर Net Banking तुमच्यासाठी खुप चांगली ठरू शकते.
- जर तुम्ही Internet Banking करता वेळेस कोणत्याही प्रकारची चुकी केली तर या ठिकाणी तुमचे Account Hack होण्याची संभावना खूप जास्त होते. ज्या खात्यामध्ये Net Banking सुरू असते त्या खात्याला hack करण्यासाठी हे hackers सक्रिय असतात.
- Net Banking करते वेळेस जर चुकूनही तुमच्याकडून Account number दुसऱ्या व्यक्तीसाठी टाईप केल्या गेल्या तर तुमचे पैसे परत भेटत नाही हो तुम्हाला या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात हानी होते.
- नवीन व्यक्तीसाठी Net Banking,Internet Banking समजणे अवघड ठरू शकते, त्यामुळे खूप सारे bank नवीन व्यक्तींसाठी Demo Account सुद्धा available करून देतात. त्यामुळे तुम्ही Internet Banking चा वापर करणे शिकू शकता. पण सर्व काही bank या सुविधा उपलब्ध करून देत नाही. अशा वेळेस तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागेल.
- Net Banking Password त्याचप्रमाणे काम करतो जसे तुमचे एखाद्या locker की चावी काम करते. तुमचा User name आणि password तुमच्या account ची चावी असते. जर तुम्ही याचा वापर सावधानी पुरवत नसेल करत आणि तुमचा password इतर चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेला, तो व्यक्ती तुम्हाला आर्थिक स्वरूपाने हनी पोचवू शकतो.
- खूप वेळेस असे सुद्धा वाटते की एखाद्या बँकेचे Server down असते, अशावेळेस बँकेची Official website काम करत नाही. या प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्ही Internet Banking ची सुविधा चा उपयोग करू शकत नाही.
Net Banking कसे चालू करायचं
Net Banking Information in Marathi या पोस्टमध्ये आपण Net Banking करण्याचे फायदे काय आहे याबद्दल माहिती घेतली आहे आता या ठिकाणी आपण Net Banking कसे चालू करायचे याबद्दल सुद्धा थोडी माहिती बघणार आहोत.
सर्वात पहिले आपल्याला त्या बँकेचा branch मध्ये जायची आवश्यकता असते ज्या Bank मध्ये आपण आपले Account Create केले आहे. जर तुमचे कोणतेही बँकेमध्ये Account नसेल आणि तुम्हाला Net Banking,Internet Banking चा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले कोणत्याही एखाद्या बँकेमध्ये जाऊन तुमचे account बनवावे लागेल. असे केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर Net Banking Activate करण्यासाठी एक Form submit करावा लागेल.
Form Submit केल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून एक User ID आणि Password भेटतो. ते User IDआणि Password चा उपयोग आपल्याला बँकेच्या Official Website वर जाऊन Login करण्यासाठी उपयोग करावा लागतो.
Login केल्यानंतर तुम्हाला Setp by step संपूर्ण details ची माहिती भरावी लागेल ज्या details तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जात आहे. या संपूर्ण डिटेल परतावे तुम्हाला लक्ष देऊन संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित भरायचं आहे चुकुनही तुम्ही एखादी काही mistake केली तर त्याची तुम्हाला अडचण येऊ शकते.
विचारलेले संपूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर Net Banking Activate होऊन जाईल आणि तुम्ही खूप सोप्या पद्धतीने या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता.
Net Banking ची सुविधा कोणत्या बँके मधे आहे
Bank Name | Website |
State Bank of India | onlinesbi.com |
Uco Bank | ucobank.com |
ICICI Bank | icicibank.com |
Punjab National Bank | netpnb.com |
HDFC Bank | v1.hdfcbank.com |
Central Bank of India | centralbank.net.in |
Bank of Baroda | bankofbaroda.in |
Axis Bank | axisbank.com |
Bank of India | bankofindia.co.in |
IDFC First Bank | idfcfirstbank.com |
Canera Bank | netbanking.canerabank.in |
Net Banking करते वेळेस कोणत्या गोष्टीचे लक्ष असावे
- Net Banking चा उपयोग तुम्ही कधीही Public Place जसे की Cyber Cafe या प्रकारच्या कोणतेही पब्लिक ठिकाणी करू नका यामुळे तुमचे Detail leaked होण्याचे chances खूप वाढतात.
- तुम्ही तुमचा password वेळोवेळी change करत जा यामुळे तुमच्या Account hack होण्याचा chances कमी होते.
- तुम्हाला तुमचा password हा Unique घ्यायचा आहे यामुळे तुमचे अकाउंट जास्त secure राहील.
- नेहमी एकटा मध्ये Net Banking चा वापर करावा म्हणजे तुम्ही Net Banking चा वापर करू नका यामुळे तुमची माहिती leak होणार नाही.
- तुम्हाला तुमचा Password कोणतेही इतर व्यक्ती सोबत share करायचा नाही.
- यासोबतच तुम्ही जे Divice मध्ये तुमचे Net Banking ची सुविधा चा लाभ घेत असाल त्या divice मध्ये तुम्हाला Anti-Virus Install करायचे आहे.
- Net Banking करते वेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा dought येत असेल तर तुम्ही लगेच तुमच्या bank चा manager contact करू शकता.
Net Banking कसे करायचे
- नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला Net Banking चा वापर करायचा असेल तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Net Banking Application install करावे लागेल.
- त्यानंतर त्या Application open करावे लागेल.
- open केल्यानंतर तुमच्या समोर User ID आणि Password नावाने एक ऑप्शन भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला Login option वर क्लिक करायचे आहे आणि तुमची पासवर्ड आणि यूजर आयडी सबमिट करायचे आहे.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर Login button वर क्लिक करा.
- असे केल्यानंतर तुमची Net Banking open होऊन जाईल.
- असे केल्यानंतर तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन्स येईल असे की my account ,fund transfer ,e-deposit, टॉप रिचार्ज, bill payment याप्रमाणे खूप सारी ऑप्शन येईल.
- कोणत्या application वर क्लिक करून तुम्ही तुमच्या संपूर्ण Bank balance check करू शकता.
- Quick Transfer application वर क्लिक करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या account मध्ये पैसे transfer करू शकता.
- bill payment Net Banking च्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे Bill Online Payment करू शकता.
निष्कर्ष
नमस्कार मित्रांनो आपण Net Banking Information in Marathi मध्ये Net Banking काय आहे ? Net Banking चे फायदे नुकसान आणि त्यासोबतच नेट बँकिंग कसे करायचे या सर्वांची माहिती या ठिकाणी बघितले आहे. यासोबतच नेट बँकिंग ची संबंधित इतरही खूप प्रकारची बँकेची माहिती आपण या ठिकाणी बघितली आहे.
तुम्हाला Net Banking Information in Marathi या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील त्यांचे निवारण या पोस्टमध्ये झाले नसेल तर ते प्रश्न तुम्ही आम्हाला Comment Box मध्ये Comment करून सांगू शकता आम्ही त्यातून संपूर्ण शंकांचे निवारण करण्याचा नक्की प्रयत्न करू.
धन्यवाद !!!
Net Banking काय आहे ?
Net Banking ही एक अशा प्रकारची Online banking सेवा आहे जी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यवसायांना वित्तीय देवाण-घेवाण करण्यासाठी अनुमती देते. ज्यामध्ये आपण नगदी पैसे जमा करू शकतो किंवा पैसे काढू शकतो, यासोबतच बिल भरणे किंवा कोणत्याही प्रकारचे Fund transfer करणे.
Net Banking Meaning in Marathi ?
Net Banking ला पण Online Banking,Web Banking, Vertual Banking यासारख्या खूप प्रकारच्या नावाने सुद्धा ओळखले जातो. या सर्वांचे नाव जरी अलग-अलग असले तरी सर्वांचे काम हे एकच असते इंटरनेटच्या मदतीने सर्व लोकांना Banking ची सुविधा घरपोच पोचावी.