तुम्हीसुद्धा नोकरीच्या शोधात असाल तर marathibuisness.in ही वेबसाईट असून त्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते आणि या वेबसाईटवर तुम्हाला नवीन नवीन जॉब बद्दल माहिती या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत.
National Counsil of Education Research and trainning म्हणजे ( NCERT ) मध्ये मागील का भरती निघाली होती परंतु ती सर्व जाहिरात रद्द करून पुन्हा नव्याने 374 पदांसाठी नियुक्ती करण्यासाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे या भरतीचा तुम्ही सुद्धा बदलू शकता याठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
या ठिकाणी तुम्हाला विविध पदांसाठी ही भरती बघायला मिळते जसे की.
- Professor : या पदासाठी तुम्हाला 30000 ते 70 हजार रुपयांपर्यंतची पगार मिळते.
- Associate Professor : यासाठी तुम्हाला जवळपास 37000 ते 67 हजार रुपयांची पगार मिळते.
- Assistant Professor : या पदासाठी मला पंधरा हजार रुपये ते 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
- Librarian : या पदासाठी तुम्हाला वीस हजार रुपये ते 40 हजार रुपयांचे पगार मिळते.
तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कोणत्याही प्रकारच्या पदासाठी अर्ज करू शकता.
अर्ज कसा करावा
या दिनी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा फोन मधील गूगल क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आणि त्या ठिकाणी recruitment.ncert.gov.in/ सर्च करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला NCERT Recruitment ऑफिशिअल वेबसाईट दिसेल त्या वेबसाईट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जॉब रिक्रुटमेंट या नावाने ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला NCERT Recruitmen बटन वर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला तुमची personal information fill करायचे आहे.