National Health Mission Job : ‘या’ ठिकाणी मिळणार तुम्हाला नोकरीची सुवर्णसंधी

0
50

मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या भरती सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा एक नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी आज अर्ज करू शकता.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्याचे जाहिरात त्यांनी त्यांचा ऑफिशिअल वेबसाईट वरती पोस्ट केलेले आहे त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पद भरती करताना आढळून येत आहे, तुम्हाला सुद्धा या प्रकारच्या सुवर्णसंधीचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक च्या माध्यमातून अर्ज करू शकता.

job Options

मित्रांनो सर्वांना समजले असेल तर राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे परंतु त्यासाठी कोणकोणते पदार्थ राहील त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल याबद्दल सविस्तर पणे आपली चर्चा करूया खाली दिलेले पदभरती या ठिकाणी करून घेण्यात येणार आहे.

Anesthetist

, Gynaecologist,

Paediatrician

Physician/Consultant Medicine

Surgeon

Orthopedic Surgeon

Radiologist

Ophthalmologist

Physiotherapist

Psychologist

Cardiologist and ENT Surgeon

Dialysis Technician

Medical Technician

Doctor, Doctor

Doctor, Doctor, Ayush Medical Officer (PG)

Audiologist, Medical Officer RBSK (UG) Male

Medical Officer RBSK (UG) Female and Laboratory Technician

या सर्व पदांमध्ये मेगा भरती करण्यात येणार असल्याचे आपल्याला त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरून समजून येत आहे जर तुम्हाला सुद्धा अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर बंद करावा त्यासोबतच हे पद मिळवल्यानंतर तुम्हाला वेतन का असेल त्यासाठी जोब लोकेशन काय असेल तुमचे शैक्षणिक पात्रता काय हवे असेल या सर्वांची माहिती तुम्हाला बघायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती माहिती तुम्ही वाचू शकता.

त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर का राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला शेवटची तारीख 11 आणि 12 मे 2023 असेल त्या आधी तुम्ही तुमचा अर्ज पाठवावा, अर्ज पाठवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक कसा उपयोग करू शकता

Apply for Job

https://raigad.gov.in/en/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here