😱मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु 70,000 पगार मिळेल लवकरच अर्ज करा

0
123

मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आम्ही तुम्हाला दररोज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या ठिकाणी नवीन जॉब ची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्याच सोबत विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी नवीन नवीन योजना आणि स्कॉलरशिप बद्दल सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून पुरवणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

जर तुम्हाला प्रत्येक योजनेबद्दल, जॉब अलर्ट बद्दल, किंवा स्कॉलरशिप बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ला जॉईन करू शकता.

मित्रांनो आज मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे ते तुम्ही सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या माध्यमातून पुरवणार आहोत.

ऑफिशियल वेबसाईट बघण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

मुंबई महानगरपालिका एकूण पदांची संख्या :- 1438

महानगरपालिका मध्ये पदांसाठी पात्रता : या पदांवरती काम करण्यासाठी तुम्ही एखाद्या महानगरपालिका मध्ये काम केलेले असणे गरजेचे आहे, त्यासोबतच जर तुम्ही सेवानिवृत्त झालेले असाल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता, यामध्ये अर्ज करण्यासाठी वयाची अट नाही

मुंबई महानगरपालिकेत भरती

तर तुम्हाला सुद्धा मुंबई महानगरपालिका मध्ये लवकरच जॉब मिळवायचे असेल तर तुम्ही खालील लिंक वरती क्लिक करून संपूर्ण माहिती वाचू शकता आणि जॉब साठी अप्लाय करू शकता

पालिका मध्ये झालेल्या भरतीमध्ये तुम्हाला जवळपास 70 हजार रुपये पगार दिल्या जाईल त्यासोबतच हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 राहील त्याआधी तुम्ही हा फॉर्म भरून टाकावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here