Job News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत मेगा भरती अर्ज सुरू

0
25

नमस्कार मित्रांनो जाते की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे marathibuisness.in या वेबसाईटमध्ये आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या job opportunity,part time job बद्दल माहिती सांगत असतो त्याचप्रमाणे आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची job opportunity घेऊन आलेलो आहे.

मुंबई या शहरांमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी ठरू शकते कारण की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत मेगा भरती सुरू करण्यात आलेली आहे याची माहिती त्यांनी त्यांचा ऑफिशिअल वेबसाईट वरती सुद्धा पोस्ट केलेली आहे. मित्रांनो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे Mumbai Metropolitan Region Development Authority होय.

मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत वेगवेगळ्या भरती सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी तीन प्रकारचा रिक्त पदे भरून काढण्याचे GR आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे त्यामध्ये job opportunity आपल्याला पुढील प्रमाणे बघायला मिळते.

Job Options

संचालक

महाव्यवस्थापक

या पदासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यामध्ये भरती करण्यात आल्याचे आपल्याला समजून येत आहे जर तुमची सुद्धा या फिल्डमध्ये शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही यासाठी आजच अर्ज करू शकता यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करून अर्ज ऑनलाईन स्वरूपामध्ये करायचा आहे.

नात्यासंपदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या ठिकाणी आपण अर्ज केल्यानंतर आपल्याला वेतन किती असेल त्या साठी job location काय असेल त्या सोबतच आपल्याला शैक्षणिक पात्रता काय असेल त्या सोबतच मर्यादा काय असावी लागेल या सर्वांची माहिती मिळवायची असेल तर त्याबद्दल अधिक माहिती त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पोस्ट केलेले आहे ती तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईट link च्या माध्यमातून प्राप्त करू शकता.

मित्रांनो तुम्हाला सुद्धा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर त्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे 2 जून 2023 तारखेच्या आधी तुम्हाला अर्ज करावा लागेल या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख की असेल.

  • Apply for Job

https://mmrda.maharashtra.gov.in/home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here