Free Scooty Yojana 2023|मुलींना महाराष्ट्र सरकारकडून आता नवीन योजना दिल्या जाणार आहे

0
19

Free Scooty Yojana 2023 मुलींना महाराष्ट्र सरकारकडून आता नवीन योजना दिल्या जाणार आहे नमस्कार मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे या वेबसाईट मध्ये आपण नवीन नवीन महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या योजना आपल्यासाठी आलेले आहेत याबद्दल चर्चा करतो त्यासोबतच Free Scooty Yojana 2023 याबद्दल सुद्धा आपण या वेबसाईट मध्ये माहिती बघतो.

PM Kisan Yojna 13th Installment Date : या शेतकऱ्यांला नाही मिळणार पैसे

graduation झालेल्या graduation करणाऱ्या मुलींना महाराष्ट्र सरकारकडून आता नवीन योजना दिल्या जाणार आहे जर तुम्ही सुद्धा ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन करत असाल किंवा झालेली असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलांपेक्षा मुली जास्त पुढे जात आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये असो किंवा कामगार क्षेत्रामध्ये बिजनेस मध्ये सर्व क्षेत्रांमध्ये मुली टॉप वरती आहे, परंतु आणखीन सुद्धा खूप सार्‍या मुलींना शिक्षण करण्यासाठी बाहेर जावे लागते किंवा शहरी भागामध्ये जावे लागते त्यासाठी त्यांना जाणे येण्याची सोय नसते परंतु आता महाराष्ट्र सरकारने फ्री स्कुटी योजना सुरू केल्यामुळे याचे सुद्धा प्रमाण कमी होईल.

या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकार सर्व ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींना मोफत स्कुटी वाटप करणार आहे मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी यांनी त्यांच्या पायावरती उभे राहण्यासाठी ही योजना आखली जात आहे. या योजनेचे नाव राणी लक्ष्मीबाई योजना असे ठेवण्यात आलेली आहे. मागील काळामध्ये भाजप सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये राणी लक्ष्मीबाई योजनेचा उल्लेख खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता.

ऑफिशियल वेबसाईट बघण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

या योजनेच्या उद्देशाने मुलींना जास्तीत जास्त शिक्षणाच्या संध्या मिळवणे व जास्तीत जास्त नोकरीच्या संदर्भात सुद्धा होता बाई योजनेमध्ये मोफत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड आदिवासी प्रमाणपत्र व प्रमाणपत्र, स्पोर्ट साईज फोटो, प्रमाणपत्र आणि तुमचे चालू शिक्षण किंवा झालेल्या शिक्षणाची टीसी इत्यादींची आवश्यकता होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here