😱MSRTC Driver Conductor Bharti | 60,000 पगार मिळेल लवकरच अर्ज करा

0
94

मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आम्ही तुम्हाला दररोज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या ठिकाणी नवीन जॉब ची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्याच सोबत विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी नवीन नवीन योजना आणि स्कॉलरशिप बद्दल सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून पुरवणार आहे.

जर तुम्हाला प्रत्येक योजनेबद्दल, जॉब अलर्ट बद्दल, किंवा स्कॉलरशिप बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ला जॉईन करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

मित्रांनो आज एसटी महामंडळामध्ये मध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर या पदांसाठी खूप मोठी भरती सुरू आहे त्याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या माध्यमातून पुरवणार आहोत. लवकरच अर्ज करा

एस टी महामंडळ एकूण पदांची संख्या ऑफिशियल वेबसाईट मध्ये बघू शकता

MSRTC Driver Conductor Bharti

एसटी महामंडळ या ठिकाणी काम करण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हर जॉब साठी अप्लाय करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला बस चालवता येणे अत्यंत आवश्यक आहे त्यासोबतच तुम्हाला बस चालवण्याचे व ड्रायव्हिंग लायसन्स असणे हे सुद्धा गरजेचे आहे

ऑफिशियल वेबसाईट बघण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

तर तुम्हाला सुद्धा एसटी महामंडळामध्ये MSRTC Driver Conductor Bharti मध्ये लवकरच जॉब मिळवायचे असेल तर तुम्ही खालील लिंक वरती क्लिक करून संपूर्ण माहिती वाचू शकता आणि जॉब साठी अप्लाय करू शकता

एस टी महामंडळ मध्ये झालेल्या भरतीमध्ये तुम्हाला जवळपास 70 हजार रुपये पगार दिल्या जाईल त्यासोबतच MSRTC Driver Conductor Bharti अधिक माहितीऑफिशियल वेबसाईट मध्ये बघू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here