MPSC Bharti जिल्हा परिषद भरती 89975 विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

0
117

MPSC Bharti जिल्हा परिषद भरती 89975 विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी नमस्कार मित्रांनो marathibuisness.in या वेबसाईट मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे या वेबसाईट मध्ये आपण नवीन नवीन महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या योजना आपल्यासाठी आलेले आहेत याबद्दल चर्चा करतो त्यासोबतच MPSC Jobs Recruitment Bharti 2023 याबद्दल सुद्धा आपण या वेबसाईट मध्ये माहिती बघतो.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

ग्रामीण विभागाच्या अख्यारितीला जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गाची सरळ सेवेच्या कोठ्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पर्यंत लागू राहील त्या पुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 30 सप्टेंबर 2022 नुसार सुधारित आकृतीबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येईल.

मेगा भरती लवकरात लवकर अर्ज करा

जिल्हा परिषद अंतिम गट क मधील सर्व संवर्गाची रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्याच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत भरवण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येऊन प्रतपत्र एक मध्ये जोडण्यात आलेले आहे सदर कालबद्ध कार्यक्रमाचे सर्व जिल्हा परिषदांनी तंतोतंत पालन करावी त्याकरिता रिक्त पदे रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत त्यांची आरक्षण निश्चिती उमेदवारी अर्ज मागविणे सदर एक परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे, परीक्षा घेणे ऑनलाइन ऑफलाईन माध्यमात या प्रकारची सर्व जबाबदारी जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here