खुशखबर ! महाराष्ट्र सरकारने दिले 20 हजार पदांसाठी भर्ती चे आदेश लवकर अर्ज करा

0
93

नमस्कार मित्रांनो MPSC करणाऱ्या बांधवांसाठी महत्त्वाचे खुशखबर आपल्या महाराष्ट्रात येत आहे ती म्हणजे महाराष्ट्र सरकारने 19 हजार पदे भरण्याचे आदेश लवकरात लवकर जारी केलेली आहे ही पदे 15 ऑगस्ट 2019 या तारखेच्या आत भरण्याचे आदेश आपल्या राज्य सरकारने दिलेले आहेत.

तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन असल्यामुळे या दिवशी राज्य सरकार वेगळे उपक्रम राबवतात त्यासोबतच सध्या विद्यार्थ्यांसाठी एक सर्वात मोठा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे तो म्हणजे MPSC भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 19 हजार पदे भरण्याचे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिलेले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी 20 हजार रिक्त पदे होते ते भरण्यासाठी आदेश पहिले आपल्या मुख्यमंत्री यांनी काढले होते परंतु आता पुन्हा 19 हजार पदे भरण्यासाठी आदेश त्यांनी जारी केलेला आहे विद्यार्थी मित्रांसाठी सध्याच्या परिस्थितीतील सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे.

आपल्या महाराष्ट्र मधील संपूर्ण राज्यामध्ये घटकांमधील आरोग्य आणि इतर विभागांमधील 18900 पदे भरली जाणार आहे तुम्हीसुद्धा या प्रकारच्या नोकरी साठी उत्सुक असाल तर लवकरात लवकर या साठी अर्ज करावा याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट मध्ये क्लिक करावे.

मागील चार ते पाच वर्षापासून पदभरती झाली नाही त्यामुळे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मध्ये आकृती निर्माण झालेला आहे परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये एमपीएससी मधील सर्वात मोठी भरती आपले सरकार घेऊन आलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here