Moratorium म्हणजे काय | Moratorium Meaning in Marathi

0
156

नमस्कार मित्रांनो marathibuisness.in या वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण Moratorium Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये Moratorium म्हणजे काय याबद्दल माहिती बघणार आहोत तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये Moratorium हा शब्द खूप वेळेस ऐकला असेल परंतु मराठी या शब्दाचा अर्थ काय होतो याबद्दल आपण आज सविस्तरपणे Moratorium Meaning in Marathi आर्टिकल मध्ये बघूया.

मित्रांनो Moratorium हा शब्द Banking sector मध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्द आहे जर तुम्ही एखाद्या वेळेस bank मध्ये गेला असेल तुमच्यावरती कोणतेही प्रकारचे कर्ज असेल त्यावेळेस तुम्हाला Moratorium हा शब्द ऐकायला मिळत असेल परंतु खूप ठिकाणी लोकांना नेमके Moratorium म्हणजे काय याबद्दल माहिती नसते त्यामुळे त्यांना या शब्दाचा अर्थ समजतच नाही.

Moratorium Meaning in Marathi

तुम्हाला सुद्धा Moratorium या शब्दाचा अर्थ माहित नाही म्हणून तुम्ही Moratorium Meaning in Marathi हे गुगल वरती सर्च करून या आर्टिकल मध्ये आलेला आहात परंतु आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हे संपूर्ण आर्टिकल व्यवस्थितपणे वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

Moratorium या शब्दाचा अर्थ होतो की कर्जफेड पुढे ढकलणे, किंवा कर्जफेड पुढे ढकलण्याचा कायदेशीर मार्ग मी हे तुम्हाला व्यवस्थितपणे मराठी भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे.

Moratorium Example

करुणाच्या काळामध्ये खूप व्यक्तींचे job गेलेली आहे, खूप लोकांचे बिजनेस सुद्धा बंद पडलेली आहे. या प्रकारच्या लोकांना जास्त प्रकारची वित्तीय हानी आपल्याला बघायला भेटते. तुम्ही तुमच्या टीव्ही वरती सुद्धा किंवा न्यूज वरती न्युज पेपर मध्ये वाचली असेल की खूप सारे लोकं घरी जाण्यासाठी पायी निघाली आहे. खूप सारे व्यक्ती असे सुद्धा आहे ज्यांनी सायकलवरून हजारो किलोमीटरचा प्रवास गाठलेला आहे ते फक्त या कारणामुळे कारण की त्याच्याकडे पैसे नाही.

संपूर्ण भारत देशामध्ये लाखो व्यक्ती असे आहे ज्यांनी आपले फ्लॅट,कार loan घेऊन किंवा personal loan घेऊन केलेले आहे त्या व्यक्तींची EMI त्यांच्या पेमेंट मधून कटत असते मित्रांनो जर तुम्हाला EMI म्हणजे काय याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून संपूर्ण माहिती वाचू शकता. सरकारने त्या सर्व व्यक्तींसाठी करुणा काळामध्ये सहा महिने EMI थांबवण्याचा ऑप्शन दिला होता.

परंतु याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की सहा महिने तुमच्याकडून EMI घेतले जाणार नाही त्यांना पुढे नंतर परत द्यावी लागली होती, परंतु कोणत्याही प्रकारची जॉब नसलेल्या व्यक्तींसाठी ही सुविधा एक दिलासादायक सुविधा ठरली होती लोकांकडे कोणत्याही प्रकारचे काम नसल्यामुळे ते आपले कोणतेच खर्च पूर्ण करू शकत नव्हते. मग अशा परिस्थितीमध्ये ते EMI कसे काय भरू शकेल.

जो सहा महिन्याचा EMI न भरण्याचा कालावधी होता त्या कालावधीलाच Moratorium असे म्हटले जात होते म्हणजेच तुम्ही तुमचे कर्जफेड पुढे ढकलले आहे.

मला असे वाटत आहे की तुम्हाला आता Moratorium Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये Moratorium म्हणजे काय किंवा मराठी शब्दाचा अर्थ काय होतो याबद्दल नक्कीच कळले असेल मित्रांनो Moratorium या शब्दाचा अर्थ फक्त तुमच्या बँकेमधून लोन घेतलेल्या हप्त्यांवरती काही कालावधीसाठी बँकेद्वारे दिले गेलेला रोख पुढे ढकलण्याचा कालावधी होता.

मला या गोष्टीचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे की याचा अर्थ बिलकुल असा नव्हता की तुम्हाला ते पैसे पुढे कधीच भरायचे नाही तुम्हाला ते पैसे सहा महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर भरावीच लागतील.

आम्ही तुम्हाला परत एक एक्झाम्पल देऊन मराठी याबद्दल समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ते पुढील प्रमाणे.

जसे तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून काही उदार पैसे घेतलेले आहे आणि तुम्ही त्याला सांगितले की मी तुला काही कालावधीनंतर हप्त्यांनी पैसे परत करेल. तुम्ही तुमचा पहिला हप्ता ते व्यक्तीला बरोबर टायमावरती दिला परंतु जसे दुसऱ्या हप्त्याचा टाईम आला त्यावेळेस तुमच्याकडे त्या रक्कम एवढे पैसे नव्हते आणि त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीकडे गेलात आणि त्या व्यक्तीला म्हणालात की माझ्याकडे काही कारणास्तव तुम्हाला या वेळेस देण्यासाठी पैसे नाही परंतु मी पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण पैसे देऊन टाकेल.

आता या ठिकाणी ही गोष्ट समजण्याची अत्यंत गरज आहे की तुम्हाला त्या व्यक्तीकडून काही दिवसांचा कालावधी मिळालेला आहे पैसे वापस करण्यासाठी परंतु या गोष्टीचा असा अर्थ होत नाही की त्या व्यक्तीने तुमचे संपूर्ण पैसे माफ केले आहे. आता तुम्हाला Moratorium या शब्दाचा अर्थ समजला असेल म्हणजेच Moratorium Meaning in Marathi समजले असेल. तुम्हाला मराठी शब्दांमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.

मी आशा करतो की तुम्हाला दिली गेलेली ही छोटीशी माहिती आवडली असेल जर तुम्हाला आमची Moratorium Meaning in Marathi हे आर्टिकल आवडले असेल तर नक्कीच शेअर करा मी आर्टिकल मध्ये तुम्हाला Moratorium  या शब्दाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

तरीसुद्धा तुम्हाला आमच्या Moratorium Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये Moratorium या शब्दाबद्दल काही डाउट असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here