Money Laundering in Marathi,मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय ?,Money Laundering करण्याची Process,मनी लॉन्ड्रिंग ची व्याख्या – Money Laundering Defination in Marathi,Money Laundering मध्ये कोण कोणत्या उपक्रमाचा उपयोग केला जातो,भारतामध्ये Money Laundering साठी कायदा
Table of Contents
Money Laundering म्हणजे काय – Money Laundering in Marathi
नमस्कार मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या मनामध्ये Money Laundering म्हणजे काय Money Laundering कसे करतात Money Laundering करणे योग्य आहे की नाही Money Laundering करण्यासाठी भारतामध्ये कोणकोणते कानून आहे यासारखे प्रश्न उद्भवत असतील आज आपण Money Laundering in Marathi या आर्टिकल मध्ये या सर्व प्रश्नांचे उत्तर बघणार आहोत. यामुळे तुमचे Money Laundering बद्दलचे असलेले सर्व प्रश्न स्वाल होतील.
Money Laundering आपन काळया पैशांची करतो म्हणजे तुम्हाला Money Laundering म्हणजे काय याबद्दल समजून घेण्याआधी काळे पैसे म्हणजेच काळे धन काय असते याबद्दल माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. काळे धन किंवा काळी पैसे हा एक असा शब्द आहे जो तुम्ही खूप वेळेस आपल्या आयुष्यामध्ये ऐकला असेल.
काळे धन किंवा काळे पैसे त्या पैशांना म्हणले जाते त्या पैशांवर ती आपण सरकारला tax देत नाही त्याकाळा पैशांना आपण Black Money असे सुद्धा म्हणतो. भारत देशामध्ये ज्या व्यक्तीची income per year 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असते त्या व्यक्तीला त्या पैशांवर ती tax देण्याची आवश्यकता असते. यामध्ये साधारणपणे 30 % income tax, 18% GST आणि 2% bank चे tax या प्रकारे tax देण्याची आवश्यकता असते म्हणजे आपल्या कमाईचे जवळपास 50 % पैसे आपल्याला सरकारला देण्याची आवश्यकता असते. जर या tax ला एखादा व्यक्ती वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तो हे tax सरकारला देत नसेल तर त्या पैशांना आपण काळे पैसे किंवा Black Money असे म्हणतो.
तर आता या Black Money ला किंवा illigal पैशांना leagal करणे म्हणजेच Black money ला White Money मध्ये transfer करणे याला आपण Money Laundering असे म्हणतो. त्यामुळे आपण असे सुद्धा म्हणू शकतो की Money Laundering आपण illigal पैशांना लपवून legal पैशांमध्ये transfer करणे याचा एक मार्ग आहे.
जर तुम्हाला इंटरनेट बँकिंग म्हणजे काय याबद्दल माहिती नसेल तर आम्ही तुमच्यासाठी Internet Banking in Marathi ही पोस्ट तयार केले आहे ज्यामध्ये इंटरनेट बँकेची संपूर्ण माहिती आहे ते तुम्ही वाचू शकता.
Money Laundering करण्याची Process
Money Laundering in Marathi आर्टिकल मध्ये आपण Money Laundering म्हणजे काय ? याबद्दल माहिती बघितली आहे वरती दिलेल्या माहिती वरून तुम्हाला Money Laundering कोणत्या गोष्टीची केले जाते किंवा कशी केल्या जाते याबद्दल समजले असेल आता आपण Money Laundering करण्याची process कोणती आहे व ती कश प्रकारे केली जाते याबद्दल माहिती जाणून घेऊया.
Money Laundering च्या process मध्ये पैशांना अशाप्रकारे invest केल्या जाते ज्यामुळे testing agency संपत्तीचा मुख्य स्त्रोत कोणता आहे याबद्दल माहिती मिळवण्या मध्ये सक्षम ठरू शकत नाही. कारण की Money Laundering चा मुख्य उद्देशच हा असतो की सरकार पासून किंवा सरकारने निर्मित केलेल्या testing agency किंवा इतर कोणत्या agency पासून पैशांना लपवणे. जो व्यक्ती या पैशांमध्ये हेराफेरी करत असतो त्याला आपण launderers असे म्हणतो.
Money Laundering करण्याचे खूप सारे मार्ग असतात, या सर्व मार्गांमध्ये sell company हा सर्वात famous आणि उत्कृष्ट मार्ग आहे. आणि या प्रकारे capital market किंवा इतर कोणत्याही program मध्ये investment केले गेलेले black money white money मध्ये convert होऊन वास्तविक धन धारक म्हणजेच त्याच्या मुळ मालक कडे परत येतो. या संपूर्ण प्रक्रियेला आपण पुढील दिलेल्या मुख्य तीन प्रकरण मधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ते पुढील प्रमाणे :
Placement : या process मध्ये आपला सर्वात पहिली process म्हणजे market मध्ये आपले black money invest करायची असते launderers एक औपचारिक किंवा अनौपचारिक settelment करून वेगवेगळ्या agents आणि bank च्या माध्यमातून अवैद्य पैशांना नगदी पैशांच्या स्वरूपात जमा करते.
Layering : process मध्ये धोकेबाज व्यक्ती म्हणजेच Launderers विश्वास घात करून आपल्या वास्तविक identity ला लपवतो या process साठी launderers वेगवेगळ्या investment source जसे की bonds, stocks, travel sells यांच्या मदतीने इतर देशांमध्ये आपल्या bank account मध्ये पैसे जमा करतात. करते bank account त्या देशांमध्ये open केल्या जाते ज्या देशांमध्ये आपल्या account holder चे information secured असते जसे की switzerland, mauritius, इत्यादी याप्रकारे पैशांचे वास्तविक स्वामित्व आणि स्त्रोत इतरांपासून लपवून ठेवलेले असते.
जर तुम्हाला bank बद्दल काहीच information नसेल तर तुम्ही bank information in marathi हे आर्टिकल वाचून संपूर्ण माहिती मिळवू शकता.
Intigration / एकीकरण : ही process अवैद्य पैसे लपवण्याची शेवटची process आहे यानंतर launderers त्या संपूर्ण संपत्ती ला परत वैद्य अर्थव्यवस्थां मध्ये white money च्या स्वरूपामध्ये प्रस्थापित करतो. आणि या प्रकारे काळा पैशांना म्हणजेच black money ला legal money white money च्या स्वरूपामध्ये indian market मध्ये परत आणल्या जाते.
Money Laundering in Marathi आर्टिकल्स मदतीने तुम्हाला Money Laundering म्हणजे काय नक्की समजले असेल त्यासोबतच Money Laundering करण्याची process कोणती आहे याबद्दल सुद्धा माहिती मिळाली असेल तरीही माणसाच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी अनुभवत असतो तो पुढीलप्रमाणे Money Laundering ची व्याख्या काय आहे याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
मनी लॉन्ड्रिंग ची व्याख्या – Money Laundering Defination in Marathi
मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय : Money Laundering साधारणपणे अर्थ असा होतो की काळया पैशांना म्हणजेच अवैद्य पैसे black money यांना वैद्य पैशांमध्ये transfer करणे आणि त्यांचा पुन्हा market मध्ये legal मार्गाने उपयोग करणे असा होतो. Money Laundering हा गैरकानूनी मार्गाने कमावलेला पैसा लपवण्याचा एक मार्ग आहे. Money Laundering चा उपयोग करून पैशांना अशा ठिकाणी invest केल्या जाते किंवा त्यांना अशा ठिकाणी लपवले जाते ज्या ठिकाणी indian agency किंवा इतर कोणत्याही agency त्यांना शोधू शकणार नाही. यामुळे पैसे कोणत्या मार्गाने येत आहे आणि पैशांचा मुख्य स्त्रोत कोणता आहे याची माहिती त्यांना भेटत नाही. Money Laundering करण्यासाठी मुख्य करून तीन process चा उपयोग केला जातो.
यामध्ये सर्वात पहिली step ते असते ज्या ठिकाणी पैशांना real market मध्ये आणल्या जाते आणि अवैध पैशांना वैद्य करण्यासाठी कोणत्याही एखाद्या company मध्ये Organization मध्ये किंवा bank मध्ये किंवा संस्था मध्ये जमा केल्या जाते, याद्वारे सुद्धा black money white money मध्ये convert केल्या जाते.
Money Laundering मध्ये कोण कोणत्या उपक्रमाचा उपयोग केला जातो
Money Laundering करण्यासाठी खूप साऱ्या मार्गांचा उपयोग केला जातो त्यापैकी एक प्रमुख मार्ग आहे – dublicate company तयार करणे त्याला आपण sell company असे सुद्धा म्हणतो.
sell company साधारणपणे original company प्रमाणेच असते परंतु वास्तविक स्वरूपामध्ये या company मध्ये कोणत्याही प्रकारची investment केलेली नसते, आणि या company मध्ये कोणत्याही प्रकारचे production सुद्धा होत नाही.
या प्रकारच्या sell company फक्त पेपर वरती असतात original मध्ये यांचे काहीच अस्तित्व नसते.
परंतु launderers या प्रकारच्या कंपन्यांच्या balance sheet मध्ये खूप मोठमोठे देवाण-घेवाण दाखवतात.
पण यांच्या नावावरून सरकारकडून loan घेतले जाते त्या सोबतच tax मध्ये सुद्धा मुक्तता भेटते aaikar kar सुद्धा भरत नाही या सर्व dublicate कामामुळे ते खूप सारे black money जमा करतात.
dublicate company paper दाखवल्यामुळे ते goverment agency च्या सुद्धा नजरात येत नाही.
money laundering खूप साऱ्या प्रकारांमध्ये केले जाते जसे की घर घेणे दुकान घेणे परंतु त्याची किंमत कागदांवर ती किंवा paper वरती कमी दाखवणे यामुळे सुद्धा खूप सारे tax सरकारला देण्यापासून वाचतात.
याप्रकारे कर चोरी चा माध्यमातून सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये black money साठवला जातो.
यासोबतच launderers अशा देशामध्ये सुद्धा black money ठेवतो ज्या देशामध्ये bank account holder ची identity इतरांपासून लपवून ठेवल्या जाते.
याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे switzerland ज्या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणामध्ये भारतीय लोकांचे black money जमा केलेले आहे आणि ते white money मध्ये convert करून परत indian market मध्ये आणण्याचे कार्य करत आहे.
भारतामध्ये Money Laundering साठी कायदा
Money Laundering म्हणजे काय मधील आणखीन कोण कोणत्या प्रकारे केले जाते त्यासोबतच Money Laundering करण्यासाठी कोणकोणत्या उपक्रमांचा उपयोग केला जातो याबद्दल आपण माहिती बघितली आहे आता आपल्याला Money Laundering थांबवण्यासाठी केव्हा Money Laundering ला आळा घालण्यासाठी भारतामध्ये कोणता कायदा निर्माण केला आहे याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ या.
भारतामध्ये Money Laundering कायदा 2002 मध्ये प्रस्थापित केला गेला होता. परंतु यामध्ये चार वेळेस संशोधन ( 2005-2009 ) आणि ( 2012-2019 ) मध्ये केला गेलेला आहे 2019 मध्ये शेवटचे संशोधन केंद्र सरकारने धन शोधन निवारण अधिनियम ( प्रेवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग act – pmla ) मध्ये संशोधन करण्याची अधिसूचना तयार केली होती. ही सुधारणा अंमलबजावणी संचालनालयाने Money Laundering च्या प्रकरणांना हाताळण्यासाठी केली आहे. ( enforcement directorate ) ला सशक्त करेल. pmla अधिनियम 2012 मध्ये गुन्हा सूचीमध्ये पैशांना लपवणे.
निधीचे संपादन( acquisitation ) , ताबा ( prossession ) आणि गुन्हेगारी वापर इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे( use of proceeds of crime ). pmla 2002 मध्ये देखील RBI कडून आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण( IRDA ) PMLA अंतर्गत आणले गेले आहे आणि म्हणून या कायद्याच्या तरतुदी सर्व वित्तीय संस्था कोणत्याही bank, mutual fund, insurance company आणि त्यांचे आर्थिक मधला मालमत्तेवर लागू केला जातो.
निष्कर्ष
नमस्कार मित्रांनो तुम्ही आमच्या Money Laundering in Marathi आर्टिकल मध्ये Money Laundering म्हणजे काय ?,Money Laundering कसे करतात मनी लाँडरिंग करण्याची प्रोसेस काय आहे, Money Laundering करण्यासाठी भारतामध्ये कोणता कायदा उपलब्ध आहे, Money Laundering करण्यासाठी कोणकोणत्या उपक्रमांचा उपयोग केला जातो या प्रकाराची माहिती आपण Money Laundering in Marathi आर्टिकल मध्ये बघितले आहे.
तुम्हाला आमच्या Money Laundering in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे Money Laundering बद्दल असे कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील जे या पोस्टमध्ये solve झाली नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नांचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.