2022 विपणन म्हणजे काय ?|Marketing Meaning in Marathi

0
481

Marketing Meaning in Marathi,मार्केटिंग म्हणजे काय ?,2022 विपणन म्हणजे काय ?,मार्केटिंग मॅनेजमेंट काय आहे ?,Marketing Types in Marathi,Marketing Tips in Marathi ( विपणन टिप्स ),मार्केटिंग कसे करायचे

मार्केटिंग म्हणजे काय ?

Marketing म्हणजे काय याबद्दल आपण जर का बघितले तर ही एक तशा प्रकारची Process असते झी Business man किंवा व्यापारी व्यक्तीकडून आपल्या product ला promote करण्यासाठी केल्या जाते. या प्रकारचे Marketing यासाठी केल्या जाते की Marketing चा उपयोग करून Business man किंवा व्यापारी आपल्या प्रोडक्टची माहिती इतरांपर्यंत पोहोचवते आणि त्यासोबतच ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षित करते.

Marketing Meaning in Marathi

तसे बघितले गेले तर Marketing ला पण एक आशा प्रकारचे संभाषण सुद्धा म्हणू शकतो जे दोन व्यक्तींमध्ये केल्या जाऊ शकते मग ते व्यक्ती एकमेकांना ओळखत असो किंवा नसो. या प्रकारच्या संभाषण मध्ये एक पक्ष Company किंवा business यांचा असतो, दुसरा पक्ष म्हणजे ग्राहक म्हणजेच ज्या व्यक्तीला तो product purchase करायचा आहे किंवा ती service purchase करायची आहे. पहिल्या पक्षाचे काम ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले service बद्दल माहिती पोहोचवायचे असते. त्यासोबतच Marketing Tips बद्दल आपण आता पुढे करणार आहोत.

Data Entry in Marathi

Digital Marketing Courses in Marathi

Marketing ही एक ग्राहकांमध्ये संपर्क साधून ठेवण्याची आणि त्यांच्यासोबत चांगले संबंध तयार करण्याची Process आहे.

Marketing Tips बद्दल आपण बघितले तर business आपला छोटा असो किंवा मोठा सर्वांसाठीच Marketing हे सर्वात महत्वाचे साधन असते. आणि Marketing ही एक सर्व बिझनेसच्या success होण्याची महत्त्वाची कडी आहे.

तुम्हाला एक गोष्ट माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे Digital Marketing असो किंवा Offline Marketing असो दोन्ही मध्येही खूप जास्त प्रकार पडतात. त्यामुळे उद्योजकासाठी Marketing चा कोणता पर्याय योग्य ठरेल याचे निर्णय सुद्धा उद्योजकच घेऊ शकतो.

Marketing tips अनुसार मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तीला किंवा Sell करणाऱ्या team चा दृष्टिकोन हा एक सारखा असणे अत्यंत गरजेचे असते.

Marketing Meaning in Marathi

Marketing सोपा आणि सरळ असा अर्थ होतो की आपल्या Product ला किंवा Service ला लोकांपर्यंत पोहोचवणे, सर्व कंपनी आपल्या Product ची sell वाढवण्यासाठी मार्केटिंगचा सहारा घेतात. कोणतेही Product चे Marketing न करता त्या प्रॉडक्टचे जास्त sell करणे असंभव आहे. लोकांना त्या product बद्दल माहिती सांगणे गरजेचे असते तेव्हाच लोकां त्या Product purchase करतात.

ज्या company costumer च्या गरजेनुसार product तयार करतात आणि त्याला market मध्ये sell करतात त्या कंपन्या इतर कंपन्यांचे तुलना मध्ये जास्त Profit generate करत असतात. या प्रकारे Marketing चा सरळ अर्थ Costumer चा गर्जा ना समजणे की त्यांना काय हवे आहे ?, कोणत्या किंमतीमध्ये हवे आहे ? या हिशोबाने Product sell केल्या जाते.

मार्केटिंग मॅनेजमेंट काय आहे ?

मित्रांनो Marketing Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण मार्केटिंग म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली आहे व सोबतच Marketing Meaning in Marathi असतो याबद्दल सुद्धा माहिती बघितले आहे आता आपल्याला Marketing Management म्हणजे बघायचे आहे ती पुढील प्रमाणे.

मित्रांनो Marketing आणि Management हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहे

Marketing ही एक अशा प्रकारची Process असते तिच्या मदतीने आपण Costumer चा गरजांना समजून घेतो, आणि आपल्या Costumer ला त्यांच्या गरजेनुसार Product किंवा service याबद्दल माहिती सांगून आकर्षित करतो.

Marketing Meaning in Marathi

आता Management चा असा अर्थ होतो की कोणत्याही एखाद्या Process ला Navigation करणे किंवा Opration करणे.

आता Marketing Management या दोन्ही शब्दांना आपण एक सोबत जोडले तर याचा पुढील प्रमाणे याचा अर्थ होतो की.

आपल्या Product ला किंवा service ला Targeted Costumer पर्यंत पोहोचणे आणि product बद्दल किंवा service बद्दल त्यांना माहिती प्रदान करणे यासाठी जा Navigation किंवा Opration चा उपयोग केला जातो यालाच आपण Marketing Management असे म्हणतो.

सोप्या शब्दांमध्ये समजून घेतले तर

Marketing Management नावाचा अर्थ होतो की ते सर्व Analysis,Planning,Implimentation,Processc आणि Control त्या सर्व प्रोग्राम मध्ये ज्यामध्ये आपले Product,service आहे हे सर्व Targeted market सोबत जोडलेले असतात कोणत्याही एखाद्या Organizationaly Objective ला achive करण्यासाठी.

ती Process याठिकाणी New product devlopment,, Research, Advertising, Promotion, Sell त्या सर्वांसाठी योजना तयार केल्या जाते त्यासोबत आहेत त्याची देखरेख सुद्धा केल्या जाते या प्रकारच्या Process ना आपण Marketing Managenment असे म्हणतो.

Work From Home in Marathi

Make Money Online in Marathi

Marketing Types in Marathi

कसे बघितले गेले तर Marketing चे खूप सारे प्रकार असतात पण त्यापैकी काही बदल आपण Marketing Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.

जा कोणत्या मार्गाने आपण आपल्या Product बद्दल किंवा service बद्दल लोकांना सांगतो किंवा त्यांना त्याचे महत्त्व पटवून देतो किंवा आपल्या Product promote करतो या सर्व प्रकारांना आपण Marketing चा Types प्रमाणे बघू शकता.

Traditional Marketing
कोणत्याही अशा प्रकारच्या channel च्या माध्यमातून आपल्या brand promote करणे जॅकी internet च्या सुरुवातीपासून चालू असलेले आहे जसे की. Print, Telivision, Radio,Poster इत्यादी.

Digital Marketing
Digital Marketing Traditional Marketing च्या एकदम विरुद्ध स्वरूपामध्ये काम करते. याठिकाणी Electronic Device आणि Internet च्या मदतीने आपल्या Brand promote केले जाते.

Media search engine,Email,Website,Digital ads इत्यादी प्रकार यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या costumer सोबत connect होउ शकतो.

Search Engine Marketing

Search Engine Marketing किंवा SEM Marketing मार्केटिंग करण्यासाठी तो पर्याय आहे ज्या ठिकाणी आपण Search Engine Reasult Page ( SERP ) या ठिकाणी आपण आपल्या Brand product,service ला दाखवू शकतो.

Marketing Meaning in Marathi

Search Engine च्या मदतीने Online ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी Search Engine Marketing हा पर्याय उपयोगात आणला जातो.

Content Marketing
Content Marketing
हे एक Digital Marketing चे मुख्य साधन मानले जाते. कारण की कोणत्याही प्रकारचा Content जसे की Text,Infographic,Video,Image, Audio इत्यादी या माध्यमाने कस्टमरला किंवा आपल्या Targeted audiance ला search engine च्या माध्यमातून product किंवा service बद्दल माहिती सांगण्याचे काम करतात.

Social Media Marketing

Social Media Marketing हे सुद्धा Digital Marketing चे मुख्य साधन मानले जाते ज्या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे Online Social Media Platform जसे की Facebook,Linkedin,Instagram,Twitter व इतर Social Media Platform यांच्या मदतीने आपण आपले आहे Brand किंवा Product Promote करू शकतो.

आपल्या Business ला promote करण्याच्या उद्देशाने आपण Social Media वर वेगवेगळ्या प्रकारचे Content Publish करू शकतो आणि आपल्या Targeted audiance पर्यंत share करू शकतो. Social Media Marketing हा एक खूप चांगला मार्ग आहे.

Video Marketing
Video Marketing Content Marketing चा एकाच प्रकारचा भाग आहेत ज्यामध्ये आपण आपल्या brand किंवा product ला promote करण्यासाठी Video तयार करतो आणि लोकांपर्यंत पोहोचवतो.

Video Marketing मध्ये आपण Video तयार करून वेगवेगळ्या Social media platform जसे की YouTube,Facebook,Website त्यामुळे आपली brand awareness वाढते आणि costumer सोबत conversation करण्यामध्ये मदत भेटते.

Email Markeitng
हासुद्धा एक Digital Marketing चा किंवा Internet Marketing अशा महत्त्वपूर्ण भाग आहे ज्या ठिकाणी Email message करून आपण आपल्या ब्रांड किंवा प्रॉडक्ट बद्दल costumer ला माहिती प्रदान करू शकतो.

Affiliate Marketing
Affiliate Marketing च्या Process मध्ये company आपल्या product किंवा service ला दुसऱ्या business केव्हा Individuals च्या मदतीने promote करून घेते त्याला आपण affiliate marketing असे म्हणतो.

Affiliate Marketing चा मदतीने जेवढा काही प्रोडक्टची असेल किंवा Conversation केल्या जाते एवढ्या प्रॉडक्ट बद्दल Commision दिले जाते कंपनीकडून.

Affiliate Marketing मध्ये आपण Blog,Website,YouTube channel किंवा Social Media facebook इत्यादी च्या मदतीने कंपनीचे Affiliate Link किंवा Affiliate product promote करू शकतो.

Word of Mouth Marketing

या प्रकारचे Marketing ची प्रोसेस कोणत्याही प्रकारच्या Brand company किंवा product ग्राहकांच्या शिफारशी वर अवलंबून असते. हा एक सध्याच्या वेळेला Marketing करण्याचा एक विश्वसनीय स्वरूप मानला जात आहे.

कारण कोणताही एखादा व्यक्ती एखाद्या प्रॉडक्टची किंवा ब्रॅण्डची स्तुती इतर व्यक्तींकडे तेव्हाच करतो त्यावेळेस त्या व्यक्तीला तो ब्रँड किंवा ती सर्विस आवडलेली असते.

आणि आपल्याला एखादा प्रॉडक्ट तेव्हाच होतो जेव्हा त्या प्रोडक्टची Quality Costumer service चांगली असण्यासोबतच प्रॉडक्ट ज्या कारणासाठी तयार करा केले गेलेले आहे त्यावर ते योग्य ठरेल तेव्हाच आपल्याला एखादा product आवडतो.

Marketing Tips in Marathi ( विपणन टिप्स )

Marketing Meaning in Marathi आर्टिकल मध्ये मार्केटिंग चे कोणकोणते प्रकार आहेत याबद्दल माहिती बघितले आहे त्यासोबतच मार्केटिंग म्हणजे काय याबद्दल सुद्धा माहिती बघितली आहे आता आपल्याला मार्केटिंग बद्दल काही टिप्स बघायचा आहे या तुम्ही follow करून तुमचा business grow करू शकता.

प्रत्येक देशाचे Marketing करण्याचे प्रकार त्याच्या बजेटनुसार किंवा त्याच्या विक्री करण्याचा सर्विस नुसार वेगवेगळे असू शकते, ते यामुळे कारण की वेळेनुसार Marketing करण्याचे साधं आणि प्रकार बदलत जात आहे. Marketing करण्याचे लाखो उपाय आपल्याला बघायला भेटतात पण उद्योजकासाठी ते संपूर्ण पर्याय use करणे अशक्य ठरते.

ज्या ठिकाणी सर्वात पहिले Marketing करण्यासाठी Print,Media,Radio,Poster इत्यादींचा उपयोग केला जात होता, त्या ठिकाणी आता सध्याच्या काळामध्ये सर्व Marketing Process बदलली आहे पण असे सुद्धा नाही की जुने Marketing करण्याचे process आहे आता काम करत नाही खूप सारे असेसुद्धा बिझनेस आहे त्यामध्ये फक्त आपण जुने मार्केटिंगचा उपयोग करूनच Marketing करू शकतो. Marketing Meaning in Marathi मध्ये आपण पुढे Offline आणि Online दोन्ही प्रकारच्या मार्केटिंगच्या टिप्स बद्दल माहिती बघणार आहोत. ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या लिहिण्यासाठी करू शकता.

Stationary product जसे की Latter,Business card,invitation card इत्यादी सर्व ठिकाणी यांचा उपयोग केला जातो त्यामुळे उद्योजकांनी आपल्या कंपनीचा Logo किंवा नाव या प्रकारचा कार्डवर प्रिंट करावे त्यामुळे या प्रकारचे कार्ड ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तुमची Branding होत असते आणि Brand Awareness आहेस वाढते.

दुसरे Marketing टिप्स हे आहे की एकदा उद्योजक आहे त्याला आपल्या कंपनीची Online Marketing सुरू करावी लागेल, आणि त्या website मध्ये आपल्या कंपनीच्या प्रॉडक्ट बद्दल निरंतर माहिती publish करावी लागेल. यामुळे उद्योजकाला आपली online company चालवणे मध्ये मध्ये भेटते त्यासोबतच Search engine त्यामध्ये तिने त्यांच्या targeted traffic सुद्धा येते.

Marketing Meaning in Marathi

तुम्हाला तुमच्या buiness ना ही Online Google My Business किंवा इतर कोणत्याही business list मध्ये listing करायचे आहे या प्रकारच्या listing करण्यासाठी Bing या हो या प्रकारचे सुद्धा तुम्ही search engine चा उपयोग करू शकता आपण याठिकाणी तुमच्याकडून list करण्यासाठी charges घेतले जाते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये सुप्रसिद्ध पर्याय म्हणजे Google search engien आहे याचा तुम्ही फ्री मध्ये उपयोग करू शकता.

तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट बद्दल किंवा सर्विस बद्दल एक चांगला Video तयार करायचा आहे आणि तुमच्या Business related एक YouTube channel सुरू करून त्याठिकाणी तो Upload करायचा आहे.

10+ Make Money App

Digital Marketing career in marathi

तुम्हाला online काही अशा blog ला किंवा website ला शोधायचे आहे ज्या ठिकाणी तुमच्या प्रॉडक्ट बद्दल योग्य Review लिहू शकेल यामुळे तुमची brand awareness वाढते आणि ग्राहकांमध्ये तुमच्या प्रॉडक्ट बद्दल आणि सर्विस बद्दल विश्वास निर्माण होतो.

Pay Per Click Advertising चालून google ads इत्यादींच्या मदतीने तुम्हाला एक campion तयार करायचे आहे आणि त्याला तुमच्या बजेटनुसार आणि Targeted audiance नुसार चालवायचे आहे.

जर तुम्हाला तुमच्या लोकल area मध्ये Marketing करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचे pamplet तयार करू शकता. आणि इतर कोणत्याही ठिकाणी चिटकवा शकता, लोकल एरिया मध्ये ही एक Marketing ते खूप प्रभावशाली ठरते.

तुम्हाला तुमच्या busines च्या नावाने किंवा प्रॉडक्टच्या सर्विस च्या नावाने एक social media page तयार करायचे आहे आणि तुमच्या प्रॉडक्ट बद्दल निरंतर नवीन नवीन काही ना काही पोस्ट त्या ठिकाणी तुम्हाला पब्लिश करायची आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कमेंटमध्ये येणारे मेसेज चे सुद्धा रिप्लाय करायचे आहे आणि लोकांचे प्रश्न solve करायचे आहे.

तुमच्या ग्राहकाने एका सीमेपर्यंत खरीदारी केल्यानंतर त्याला काही ना काही Discount किंवा काही ना काही Coupon देण्याचे कार्य करावे, त्यासोबतच तुम्ही कधी कधी काही प्रतियोगिता सुद्धा आयोजित करू शकता ज्या ठिकाणी जिंकणाऱ्या व्यक्तीला काही गिफ्ट देऊ शकता ज्याच्यावर तुमचे कंपनीचे ब्रँड किंवा Logo असेल.

यासोबतच Marketing Meaning in Marathi याठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला टेस्टमध्ये शेवटची टिप्स आहे तुम्हाला तुमच्या येण्यासाठी जर का मार्केटिंग करायचे असेल तर काही ठिकाणी तुम्ही चांगला location वर तुमच्या कंपनीचे banner किंवा holding लावू शकता.

मार्केटिंग कसे करायचे

आतापर्यंत तुम्ही Marketing Meaning in Marathi आर्टिकल मध्ये मार्केटिंग म्हणजे काय किंवा विपणन म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली या सोबत असतानाही मार्केटिंगचे कोणकोणते प्रकार आहे याबद्दल माहिती बघितली आता आपल्याला मार्केटिंग कशी करायची याबद्दल माहिती बघायचे आहे.

Paid Advertising

Paid Advertising मध्ये Traditional आणि Digital या दोन्ही प्रकारची मार्केटिंग चा उपयोग केला जातो.

Traditional Marketing मध्ये TV,Radio,Paper आणि Print Media इत्यादींचा उपयोग केला जातो.

Digital Marketing मध्ये PPC Ads चा उपयोग करून मार्केटिंग केले जाते अशा प्रकारच्या ads तुम्ही Facebook,Search Engine,Twitter या कोणत्याही एखाद्या वेबसाईटमध्ये बघितले असेल.

Cause Marketing

आज मार्केटमध्ये कंपनीस आपल्या प्रॉडक्ट ला कोणत्याही रशियन कॉल किंवा इशू सोबत एकत्र येऊन promote करते.

Relationship Marketing

Relationship Marketing मध्ये कंपनी आपल्या कस्टमर सोबत चांगले relation तयार करते. त्यांना चांगली service provide करून Loyalty प्रदान करते.

Transaction Marketing

Traditional Marketing मध्ये कंपनी आपल्या कस्टमरला शॉपिंग ओपन गिफ्ट कार्ड आणि डिस्काउंट देऊन खूष ठेवते.

यामुळे कस्टमर प्रॉडक्ट कडे attract आणि त्या कंपनीची sell वाढते.

Undercover Marketing

Undercover Marketing मध्ये प्रॉडक्ट ला याप्रकारे Promote केल्या जातो की कस्टमरला कंपनीच्या Advertisement चा पर्याय समजत नाही. या प्रकारच्या मार्केटिंग ला आपण Steath Marketing असेसुद्धा म्हणतात.

4Ps of Marketing in Marathi विपणन चे 4p

Product

एखादा Product एखादी वस्तू असू शकतो एखाद्या व्यक्तीसाठी किंवा समुहासाठी त्यांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तयार केलेला असतो. या प्रकारचे Product जीवित किंवा मृत स्वरूपामध्ये असू शकतात. किंवा सेवा किंवा वस्तू यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा असू शकते कोणताही प्रॉडक्ट ला विकसित करण्याआधी व्यापक संशोधन करणे महत्त्वपूर्ण ठरते, कारण की यामुळे आपल्या जीवन चक्रामध्ये उतार-चढाव येऊ शकतो.

Price

प्रॉडक्ट ची किंमत मूळ स्वरूपामध्ये ती धनराशी असते जे ग्राहक याचा आनंद घेण्यासाठी देत असतात. प्राईस हा मार्केटिंग मिस्टर चा हा खूप महत्त्वाचा घटक आहे.

प्रॉडक्टची selling price हे दर्शवते की कस्टमर यासाठी पैसे देण्यासाठी तयार आहे की नाही. विपणन व्यावसायिकांना R&D, उत्पादन, विपणन आणि वितरण संबंधित खर्चाची किंमत देणे आवश्यक आहे.

विपणन चे 4p

Place

जागा त्या ठिकाणाला दर्शवते ज्या ठिकाणी आपला प्रॉडक्ट किंवा उत्पादन बनलेला केव्हा ठेवलेला आहे. कस्टमर भौतिक बाजारातून किंवा आभासी बाजारातून आपले प्रॉडक्ट खरेदी करू शकते. शेलार आणि कस्टमर शारीरिक स्वरूपाने एक दुसर्यासोबत भेटू शकतात आणि बोलणे चालणे करू शकतात, पण आभासी बाजारामध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोन्ही इंटरनेटचा मध्यमातून एकमेकांना जोडलेली असते.

Promotion

Promotion त्यांनी केला आणि विचारांना संदर्भित करते जय Marketing द्वारा चालले जात आहे, यामुळे कस्टमरला ते युज करत असलेल्या brand बद्दल awareness होते promotion करणे मध्ये एका ब्रँड ला लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यासाठी वेगवेगळ्या कारणाने तिचा उपयोग करणे यासारखे कार्य केल्या जाते. यामुळे तुमचा ब्रँड जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि तुमची सेलिंग वाढते.

विपणन चे प्रकार

B2B Marketing

B2B Marketing हा एक अशा प्रकारचा शब्द आहे त्याचा उपयोग आपण Business to Business मार्केटिंग मध्ये केला जातो. या प्रकारच्या Business to Business मार्केटिंग चा उपयोग प्रत्येकाने केला जातो ज्या वेळेस कंपनी कोणत्याही एखाद्या Organization किंवा इतर कंपनीला आपले product sell करत असेल.

B2C Marketing

B2C Marketing म्हणजे Business to Consumer मार्केटिंग B2C Marketing त्यावेळेस केल्या जाते जेव्हा कोणत्याही एखाद्या Organization आपल्या प्रॉडक्ट ला seva सर्विस ला direct costumer कडे विक्री करत असेल. B2C Marketing मध्ये Advertising च्या मदतीने आपला व्यवसाय चालवला जातो.

C2B Marketing
C2B Marketing ला आपण Consumer to Business मार्केटिंग या नावाने सुद्धा ओळखले जाते या प्रकारचे मार्केटिंग B2C Marketingचा विपरीत काम करते एक Marketing statergy आहे जेव्हा costumer कोणत्याही एखाद्या कंपनीला सामान्य किंवा सर्विस देत असेल.

C2C Marketing
C2C Marketing म्हणजे Consumer to Consumer मार्केटिंग की एक अशा प्रकारची स्टाइल असते ज्यामध्ये Consumer आपल्यासारख्या Consumer सोबत बोलणे करून या प्रकारचे मार्केटिंग करतात, या प्रकारची मार्केटिंग तेव्हा केल्या जाते त्यावेळेस ते एखादा सामान्य प्रॉडक्ट तयार करत असेल. या प्रकारचे बिझनेस मॉडेल एका ग्राहकाला दुसरा होता सोबत कनेक्ट करण्यासाठी मदत करतात C2C Marketing चे एक उत्तम उदाहरण म्हणून Offer app आणि late grow हे आहे.

C2C Marketing यांचे मुख्य उद्देश्य विक्रेता आणि खरीददार यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण करणे असा आहे, यामुळे कस्टमरला आपले प्रॉडक्ट शोधण्यासाठी खूप सोपे होते, आणि कस्टमर खूप सोप्या पद्धतीने आपले Product purchase करू शकतो.

निष्कर्ष

नमस्कार मित्रानो आज आपण या ठिकाणी Marketing Meaning in Marathi या आर्टिकल मधे मार्केटिंग म्हणजे काय ?या बद्दल माहिती बघितली आहे त्या सोबतच मार्केटिंग कशी करतात आणि मार्केटिंग करण्यासाठी कोणते सोशल मीडिया प्लेटफार्म चांगले आहे या बद्दल माहिती बघितली आहे त्या सोबतच मार्केटिंग टिप्स सुद्धा आपन या ठिकाणी बघितली आहे

तुम्हाला आमचा Marketing Meaning in Marathi या पोस्ट मधे कोणत्या ही प्रकारची अड़चन असेल किवा तुमचे मार्केटिंग सम्बंधित कोणते ही dought किवा प्रश्न असतील जे या पोस्ट मधे solve झालेले नसेल तर ते तुम्ही आहला कमेंट बॉक्स चा मदतीने कमेंट करूँ वीचारु शकता आम्ही तुमचा प्रश्नाचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू

मार्केटिंग म्हणजे काय ?

Marketing म्हणजे काय याबद्दल आपण जर का बघितले तर ही एक तशा प्रकारची Process असते झी Business man किंवा व्यापारी व्यक्तीकडून आपल्या product ला promote करण्यासाठी केल्या जाते.

2022 विपणन म्हणजे काय ?

तसे बघितले गेले तर Marketing ला पण एक आशा प्रकारचे संभाषण सुद्धा म्हणू शकतो जे दोन व्यक्तींमध्ये केल्या जाऊ शकते मग ते व्यक्ती एकमेकांना ओळखत असो किंवा नसो. या प्रकारच्या संभाषण मध्ये एक पक्ष Company किंवा business यांचा असतो, दुसरा पक्ष म्हणजे ग्राहक म्हणजेच ज्या व्यक्तीला तो product purchase करायचा आहे किंवा ती service purchase करायची आहे. पहिल्या पक्षाचे काम ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले service बद्दल माहिती पोहोचवायचे असते. त्यासोबतच Marketing Tips बद्दल आपण आता पुढे करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here