विपणन व्यवस्थापन म्हणजे काय ?|Marketing Management in Marathi

0
431

Marketing Management in Marathi,विपणन व्यवस्थापन चे कार्य – Functions of Marketing Management in Marathi,विपणन व्यवस्थापन चे उद्देश – Objectives of Marketing Management in Marathi,Marketing Management Benifits in Marathi,Principle of Marketing Management in Marathi – विपणन व्यवस्थापन चे सिद्धांत,Marketing Management Books in Marathi

विपणन व्यवस्थापन म्हणजे काय ?

नमस्कार मित्रांनो आज आपण विपणन व्यवस्थापन म्हणजेच Marketing Management in Marathi या आर्टिकल मध्ये आपण Marketing Management म्हणजे काय Marketing Management कसे करतात Marketing Management Benifits, Marketing Management Advantages & Disadvantages, Marketing Management Features,Marketing Management Meaning in Marathi या सर्वांबद्दल माहिती बघणार आहोत.Marketing in Marathi

Marketing Management in Marathi

Marketing ला आपण दोन्हींचा benifits साठी म्हणजेच Sellers आणि Buyers यांच्या मधील product ला किंवा Service ला buying किंवा selling करण्यासाठी एका platform च्या स्वरूपामध्ये आपण बघतो. आजच्या वेळेला marketing ही buying आणि selling यांच्यामधील value चे आदान-प्रदान करण्याचे माध्यम आहे. value म्हणजे product किंवा service यांचे आदान प्रदान करण्याची value. marketing ही एक व्यवसायिक कार्य आहे जे market मध्ये demand चा स्तराला आणि संरचना ला नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते.

हे Organization च्या product ची service ची demand बनवण्याचे आणि कायमस्वरूपी तसेच ठेवण्याचे कार्यकर्ते.

Marketing Management in Marathi

तुमच्या मनामध्ये सुद्धा Marketing Management म्हणजे काय Marketing Management कसे करतात तुझ्यासाठी प्रश्न निर्माण होत असेल तर आज आपण या ठिकाणी Marketing Management in Marathi आर्टिकल मध्ये त्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे तुम्ही हि post व्यवस्थित संपूर्ण वाचावी, याच्यातून तुमचे Marketing Management बद्दल असलेले सर्व प्रश्न solve होतील.

Marketing Management चा मराठी अर्थ हा profit करण्यासाठी Targeted customer च्या संपूर्ण गर्जा पूर्ण करण्यासाठी, Statergy बनवण्यासाठी, plan बनवण्यासाठी आणि त्याला लागू करण्यासाठी केंद्रित आहे यासोबतच products आणि service यांचे production आणि delivery यांच्या माध्यमातून कोणत्याही एखाद्या company ला value तयार करून देण्याचे कार्य आहे.

Marketing Management मधील प्रमुख घटकांपैकी एक घटक असा आहे की customer चा कोण कोणत्या गरजा आहेत याबद्दल समजून घेणे. यामध्ये profit तयार करण्यासाठी use केले गेलेले काही stratergy, plans, रणनीती यांचा उपयोग करून कंपनीचे goals प्राप्त केले जातात आणि customer च्या आवश्यकता ना पूर्ण केली जाते.

Marketing Management ला सुद्धा Campaign वरती नजर ठेवावी लागते आणि त्यांच्या success ला मोजण्यासाठी सक्षम व्हावे लागते. Marketing आणि Analytics tools website traffic ला track करण्यासाठी, lead generation मध्ये मदत करण्यासाठी उपयोगी ठरते हे संपूर्ण माहिती campaign मध्ये असलेले advantages आणि disadvantages आपल्याला शोधून काढण्यासाठी मदत करते, आणि आपण future मधील असलेले आपले plans यांचे planning करण्यासाठी योग्य process करू शकेल.

विपणन व्यवस्थापन चे कार्य – Functions of Marketing Management in Marathi

Marketing Management in Marathi आर्टिकल मध्ये आपण Marketing Management म्हणजे काय याबद्दल माहिती बघितली आहे त्यासोबतच मार्केटिंग मॅनेजमेंट काय आहे या बद्दल सुद्धा थोडी चर्चा केली आहे. आता आपल्याला Marketing Management चे कार्य काय आहे याबद्दल माहिती बघायची आहे म्हणजेच Functions of Marketing Management in Marathi

Identify Consumers Need

सर्वात पहिले Marketing मध्ये आपल्याला market व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहे की customer ला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे किंवा कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही. सोप्या शब्दांमध्ये सांगायची झाली तर सर्वात पहिले आपल्याला Market Research करावी लागेल. आपल्या कंपनीला त्या Data वरती Data Analysis करावा लागेल जो Data त्यांनी Market Research करून काढलेला आहे आणि त्यानुसार पुढील planning करावी.

Functions of Marketing Management in Marathi

Planning

Functions of Marketing Management in Marathi यामधील आपला दुसरा point आहे planning. planning marketing management मधील एक महत्त्वपूर्ण भाग आहे ज्यावेळेस याला आपण योग्य पद्धतीने करतो त्यावेळेस planning आपल्या कंपनीला टारगेट चूड करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका घेते. Management ला company ने बनवलेल्या उद्देशानुसार आणि planning नुसार काय प्राप्त करायचे आहे याबद्दल स्पष्ट होते. ही process व्यवस्थितपणे पार पाडल्यानंतर पुढे असलेले काम stratergy बनवणे आणि stratergy ला व्यवस्थितपणे पार पाडणे हे असते.

Product Devlopment

Customer reaserch केल्यानंतर किंवा market research केल्यानंतर प्राप्त झालेला data आपल्या खूप कमी येतो, product ला customer द्वारा उपयोग करण्यासाठी विकसित केल्या जातील अशा प्रकारचे खूप सारे manage आहे ज्यामध्ये आपल्याला product ग्राहक द्वारे स्वीकार केल्या जातात, त्यापैकी काही management आहे ते पुढील प्रमाणे product design, product duration ( किती कालावधी प्रॉडक्ट टिकून राहील ), आणि product बनवताना आलेली cost एक कंपनीला यशस्वी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे की ते आपल्या product चा लगातार सुधार करत रहावे. ज्या ठिकाणी company market मध्ये बनून राहण्यासाठी कंपनीचे product विकास करणे किंवा एक organized आणि योग्य stratergy असणे अत्यंत गरजेचे आहे हे marketing च्या क्षेत्रामधील सर्वात महत्त्वाची भूमिका असते.

standardization and grading

standardization and grading मुळे तुम्ही तुमच्या customer ला व्यवस्थितपणे समजू शकता की त्यांना तुमच्या product मधून कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा कोणत्या गोष्टींची आवश्यकता नाही, या सर्वांचे विश्लेषण करून तुम्ही अशी काही planning तयार करू शकता किंवा असे काही stratergy तयार करू शकता ज्यामुळे तुमचा product ची success होण्याची क्षमता दुप्पट वाढेल. या सर्वां सोबतच वेळेनुसार customer satisfaction, कस्टमर व्यवहार track करून market मध्ये चालू असलेला trend ला समजून घेऊन. आपल्या marketing stratergy ला तुम्ही तुमच्या हिशोबाने adjust करू शकता.

standardization

standardizaion म्हणजे product निर्माण करणारी व्यक्ती सुनिश्चित करतात की आपण बनवलेले product ची योग्यता त्यामध्ये असलेली गुणवत्ता त्या प्रॉडक्टची उपस्थिती आणि विशेषतः योग्य स्वरूपात मध्ये आहे की नाही.

grading

grading ही product च्या गुणवत्ता आणि त्याच्या value ला व्यवस्थित करण्याची प्रक्रिया आहे. standardization आणि grading यांचे goals हे आहे की सुनिश्चित करणे के customer आपल्या product वरती भरोसा ठेवू शकेल की ज्या प्रॉडक्टचे त्यांना आवश्यकता आहे तोच product आपण त्यांना प्रदान करत आहोत.

Branding

Branding ही एक कोणत्याही product किंवा कंपनीला एक विशिष्ट नाव किंवा brand तयार करण्याची process आहे. branding मुळे customer ला product आणि s ervice ओळखणे मध्ये खूप जास्त मदत भेटते branding business मध्ये नवीन customer attract करण्यासाठी आणि जुन्या customer ला रोखून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. branding मध्ये खूप साऱ्या properties आहे जसे की नाव,logo, tag line आणि design या सर्वांचा branding मध्ये समावेश होतो. business ला एक मोठा brand बनवण्यासाठी कंपनीला market मध्ये आपले वर्चस्व स्थापित करावे लागते.

Customer Service

company आपल्या product नुसार वेगवेगळ्या प्रकारची customer service देण्याचे कार्य करते जसे की customer support, technical support, maintanance support,chat support, इत्यादी प्रकारचे customer support करण्याचे कार्य company करत असते यामुळे कंपनीचे service किंवा product मध्ये असलेली विक्री वाढण्यामध्ये सुद्धा खूप मदत भेटते. चांगले customer support दिल्यामुळे customer मध्ये सकारात्मक भावना निर्माण होतो. ज्यामुळे तो customer वारंवार तुमच्या कंपनीच्या product किंवा service purchase करत असतो आणि इतरांना सुद्धा आणि recommend करत असतो.

Pricing

मूल्य व्यवस्थापन functions of marketing management मध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. product चा price वरूनच ठरते की हा product market मध्ये यशस्वीरीत्या चालेल की नाही या व्यतिरिक्त इतर सुद्धा खूप काही reasons सापडतात जसे की त्याच product of compititor त्या product ला किती price मध्ये sell करत आहे, त्या product ची quality कशी आहे, त्या प्रॉडक्टचे market मध्ये compitition आणि demand काय आहे इत्यादी.

Promotion

वरील सर्व process केल्यानंतर मुख्य process येते ती म्हणजे promotion करणे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या product दाखवून ग्राहकांना आपल्या product कडे attract करण्याची process म्हणजे promotion होई, आपण या process ला असे सुद्धा म्हणू शकतो की ही process product ला बढावा देण्याचे कार्य करते, आणि customer मध्ये किंवा लोकांमध्ये त्या product पद्धत जागृकता, आश्वासन निर्माण करते.

Distribution

Marketing Management मधील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक आहे म्हणजे वितरण ( Distribution ) एक company आपल्या product ला customer पर्यंत योग्य ठिकाणी व योग्य वेळी योग्य मात्रा मध्ये पोहोचवण्यासाठी सक्षम असण्याचे दाखवती लक्ष बाजार, Delivery strategy,planning including,product availability, transportation options and cost बनवत्या वेळेस विचार करण्यासाठी खूप महत्त्वाचे असते.

विपणन व्यवस्थापन चे उद्देश – Objectives of Marketing Management in Marathi

Creating new Customer

Marketing Management मधील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उद्देश असा असतो की वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या product बद्दल demand तयार करणे यासाठी Marketing manager चे काम कसे असते की नवीन नवीन ग्राहकाला आपल्या product कडे आकर्षित करणे त्यासाठी विविध ठिकाणी advertisement चालवणे जसे की एक वेबसाईट किंवा ब्लॉग तयार करणे त्यावर ती आपली Google ADS च्या मदतीने advertisement चालवणे, जाहिरात प्रकाशन करणे TV Channel चा उपयोग करणे, social media platform चा उपयोग करणे यासारख्या वेगवेगळ्या technology चा उपयोग करून customer ला आपल्या product कडे attract केल्या जातील.

यासोबतच customer ची आवश्यकता वेळेनुसार बदलत असते त्यामुळे Marketing manager ला आपल्या customer चा आवश्यकता बद्दल आणि गरजा बद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. त्यानंतर customer ला आवश्यक असलेल्या product promotion करून ते product customer पर्यंत वाचवले पाहिजे आणि ग्राहकाला संतुष्ट केले पाहिजे. प्रत्येक business ग्राहकांच्या आवश्यक त्यांना पूर्ण करण्याचे कार्य करत असते तुम्हाला सुद्धा तेच करायचे आहे.

Objectives of Marketing Management in Marathi

Customer Satisfaction

marketing manager ला ग्राहकांचा आवश्यकता ना व्यवस्थितपणे लक्ष देऊन Analysis करणे अत्यंत गरजेचे असते, कारण की फक्त एकदा product तयार केल्याने busienss दीर्घकाळ आणि व्यवस्थित चालू शकत नाही. जर आपला customer संतुष्ट असेल म्हणजेच customer satisfied असेल तेव्हाच आपला business जास्त वेळ चालू शकतो, त्यामुळे बिझनेसमध्ये customer satisfaction अत्यंत महत्त्वाचा topic आहे.

Increasing the Business Profitability

मित्रांनो जास्तीत जास्त business चे लक्ष हे आपल्या business मधून किंवा company मधून चांगल्यातला चांगला profit generate करणे असाच असतो, जर company योग्य profit generate करू शकत नसेल तर ती कंपनी market मध्ये टिकून राहू शकत नाही. जर तुम्हाला market मध्ये टिकून राहायचे असेल आणि आपल्या customer मध्ये असलेला विश्वास कायम ठेवायचा असेल तुम्हाला customer satisfied करावा लागेल त्यासोबतच नवीन नवीन customer तुम्हाला तुमच्या business साठी add करावे लागेल

Creating a Good Public Reputation

marketing manager ला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त company चे चांगली प्रतिष्ठा बनवण्यासाठी एक रणनीती बनवण्याची आवश्यकता असते, कारण की यावरूनच कंपनीचा विकास निर्भर असतो. company ची प्रतिष्ठा ही त्या ची company सर्वात मोठी संपत्ती असते. कंपनीची प्रतिष्ठाच असते जी नवीन ग्राहकांना attract करण्यासाठी आणि जुन्या ग्राहकांना टिकून ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.

Maximizing the Market Share

Marketing Management मध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या कंपनीचा Marketing Share समजून घेणे आणि track करणे अत्यंत महत्त्वाचे असते. एका कंपनीचे market share एका दिले गेले product किंवा service चा समान असते ज्याला company नियंत्रित करत असते. या आकडेवारीला track करणे अत्यंत गरजेचे असते कारण की यावरून तुम्हाला अंदाज लावू शकतो की तुम्ही market मध्ये किती चांगले प्रदर्शन करत आहात आणि तुम्हाला त्यामध्ये कोण कोणते बदल घडविण्याची गरज आहे. आता आपल्याला Marketing Management in Marathi आर्टिकल मध्ये Marketing Management चे कोणकोणते benifits आहे याबद्दल माहिती बघायची आहे.

Marketing Management Benifits in Marathi

Marketing Management in Marathi आर्टिकल मध्ये आपण Marketing Management म्हणजे काय Marketing Management Features माहिती बघितली आहे आता आपल्याला Marketing Management चे काय बेनिफिट्स आहे याबद्दल चर्चा करणार आहोत ती पुढील प्रमाणे :

Marketing Management Benifits in Marathi
 1. Marketing resource ला व्यवस्थितपणे आणि उपयुक्त ठिकाणी उपयोग करण्यासाठी मदत करते.
 2. marketing national income वाढवण्यासाठी मदत करते.
 3. Marketing Management आपल्याला निर्णय घेण्यासाठी मदत करतात जसे की branding निर्णय इत्यादी.
 4. Marketing Management new product expand करण्यासाठी फायदेमंद ठरतो.
 5. योग्य Marketing Management marketing plans बनवण्यामध्ये मदत करतो.
 6. Marketing Management नवीन नवीन business idea घेऊन येण्यासाठी सुद्धा मदत करते.
 7. management company ची प्रतिष्ठा तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते.
 8. Marketing Management कंपनीची अर्थ व्यवस्था वाढविण्यात यशस्वी होते.
 9. Marketing Management new product promotion & production साठी योग्य ठरते.

Principle of Marketing Management in Marathi – विपणन व्यवस्थापन चे सिद्धांत

संघटन करण्याचे सिद्धांत ( Principle of organization ) : marketing manager लोकांना काम करण्यामध्ये सक्षम बनवणे सोबतच relation आणि जिम्मेदारी स्थापित करतात.

योजना चे सिद्धांत ( principle of planning ) : यानंतर marketing manager चे काम असे असते की तो प्रत्येक रणनीती stratergy आणि planning ला व्यवस्थितपणे तयार करेल त्यामुळे investment कमी लागेल आणि आपल्या product जास्तीत जास्त विक्री होईल.

प्रेरणा ( motivation) : कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे त्यांच्यावर भरोसा दाखवणे या प्रकारच्या मार्गांनी कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्याची जिम्मेदारी ही marketing manager वर असते, त्यामुळे company च्या प्रगतीला आणि विकासला direct फायदा भेटतो.

नियंत्रण चे सिद्धांत ( principle of control ) : नियंत्रकांच्या सिद्धांतामध्ये आपल्याला या गोष्टीची माहिती भेटते की आपल्या प्रदर्शन मध्ये सुधार करण्याची आवश्यकता आहे की नाही, त्यासोबतच त्यामध्ये कोण कोणते बदल आपण घडवून आणू शकतो.

दिशा के सिद्धांत ( principle of direction ) : या सिद्धांतामुळे marketing management हे सुनिश्चित करतात की ते पूर्वनिर्धारित उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन, पर्यवेक्षण आणि नेतृत्व करत आहे की नाही.

Importance of Marketing Management in Marathi – विपणन व्यवस्थापन चे महत्व

Marketing Management in Marathi आर्टिकल मध्ये आपण Marketing Management चे काय फायदे आहे याबद्दल माहिती घेतली आहे त्यासोबतच Marketing Management principle कोण कोणते आहे याबद्दल सुद्धा चर्चा केली आहे आता आपण विपणन व्यवस्थापन चे महत्व काय आहे याबद्दल माहिती बघणार आहोत.

 • Marketing Management market चे विश्लेषण करण्यासाठी मदत करते market मधून data collect करून business चे नवीन नवीन मार्ग आपल्यासाठी निर्माण करते.
 • विक्री वृद्धी मध्ये मदत करते.
 • जसे की मी तुम्हाला वरती सुद्धा सांगितले आहे की Marketing Management new customer बनवण्यासाठी आणि track करण्यासाठी खूप मदत करते.
 • Marketing Management sells आणि distribution यांना लागणारी लागत कमी करून उपलब्ध असलेल्या उत्पादनाची संख्या वाढते.
 • यामुळे per capital income सुद्धा वाढते आणि customer मध्ये product ची demand वाढविण्यासाठी सुद्धा यशस्वी सिद्ध होते.

Marketing Management Books in Marathi

आतापर्यंत तुम्हाला माहिती झाले असेल की Marketing Management in Marathi म्हणजे काय किंवा Marketing Management Meaning in Marathi त्याचे उद्देश आणि फायदे काय आहे. या सर्वांची माहिती घेतल्यानंतर सुद्धा तुमची रुची या feild मध्ये असेल तर त्यासाठी तुम्हाला Marketing Management बद्दल काही पुस्तके वाचण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही पुस्तके suggest केली आहे ते तुम्ही नक्की वाचावे.

Marketing Management by philip kotler

made to stick by chip health

the phychology by persuasion

permission marketing by seth goddin

निष्कर्ष

Marketing Management in Marathi आर्टिकल मध्ये आपण importance of marketing management म्हणजे विपणन व्यवस्थापन चे महत्व काय आहे, principle of Marketing Management in Marathi म्हणजे विपणन व्यवस्थापन चे सिद्धांत, मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजे काय, मार्केटिंग मॅनेजमेंट कसे करतात, मार्केटिंग मॅनेजमेंट काय आहे बेनिफिट्स ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट इन मराठी, आणि मार्केटिंग मॅनेजमेंट यांचे उद्देश्य या सर्व प्रश्नांची चर्चा केली आहे.

तुम्हाला आमच्या Marketing Management in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे मार्केटिंग मॅनेजमेंट बद्दल कोणतेही प्रश्न असतील जे मार्केटिंग मॅनेजमेंट इन मराठी आर्टिकल मध्ये सॉल झाले नसेल ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स च्या मदतीने कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here