नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सुद्धा मालेगाव महानगरपालिका या शहराच्या आजूबाजूला राहत असाल तर तुमच्यासाठी एक सरकारी नोकरीची सुवर्णसंधी बघायला मिळत आहे. जर तुम्हाला सुद्धा सरकारी नोकरी करायची असेल तुम्हाला जर सरकारी नोकरीमध्ये आवड असेल तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करू शकता त्यासोबतच जर तुम्ही एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी मित्र असाल तर तुमच्यासाठी तर ही सुवर्णसंधी होऊ शकते.
मित्रांनो जसे की तुम्हाला माहिती आहे मालेगाव महानगरपालिका मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्ही जर काही चूक असेल तर तुम्ही आजच अर्ज करू शकता तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
Muncipal Corporation Job Option
मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला तर समजलेच असेल की मालेगाव महानगरपालिका यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे परंतु त्यामध्ये कोणत्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे याबद्दल खाली दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे.
वैद्यकीय अधिकारी – 14 jobs
महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मुख्य करून 14 रिकाम्या जागा आहे त्या भरून काढण्याचा सरकारने आधीच दिलेले आहे त्यासाठी लवकरात लवकर भरती करण्यात समजून येत आहे. जर तुम्ही सुद्धा या रिक्त पदासाठी योग्य असेल तर तुम्ही आजच अर्ज करू शकता.
मित्रांनो या ठिकाणी अर्ज केल्यानंतर तुम्हाला वेतन काय असेल त्या सोबतच नोकरीचे ठिकाण काय असेल त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी असेल या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्ही मालेगाव महानगरपालिका म्हणजे मालेगाव मुन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन अधिक माहिती वाचू शकता
Apply For Job
http://www.malegaoncorporation.org/singleIndex.jsp