Make Money from RojDhan : या ॲप्लिकेशनच्या मदतीने कमवा दिवसाला 7000 रुपये

0
56

मित्रांनो रोज धन अप्लिकेशन चा वापर करणे एक अँड्रॉइडवर साठी खूप सोपी गोष्ट आहे, परंतु तुम्हाला आहे यासाठी डाउनलोड करणे यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर आपण या तिन्ही स्पष्टपणे माहिती बघून जुन्या त्यासोबतच तुम्ही रोज या ॲप्लिकेशनच्या मदतीने कशाप्रकारे पैसे कमवू शकता याबद्दल सुद्धा आपण माहीती बघूया.

marathibuisness.in या website मध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळे make money idea त्यासोबतच part time work या बद्दल इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करत असतो त्याच बरोबर आहे आम्ही तुमच्यासाठी make money online application या ठिकाणी घेऊन आलेलो आहे त्याची संपूर्ण माहिती पुढे बघूया.

Roj Dhan Application Install कसे करायचे

सर्वात पहिले तुम्हाला गुगल वरून प्ले स्टोर मध्ये जाऊन एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये किंवा आयओएस मोबाईल मध्ये इंस्टॉल करायचे आहे.

इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे आता ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ही तुमची लैंग्वेज सिलेक्ट करायचे आहे हिंदी किंवा इंग्लिश.

त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मी त्या नंबर वरती एक ओटीपी येईल पुन्हा या ठिकाणी सबमिट करायचं आहे.

तो मोबाईल नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला तात्काळ तुमच्या अकाउंट मध्ये पन्नास रुपये ट्रान्सफर केले जाते एप्लीकेशन डाउनलोड केल्यामुळे.

Make Money From RojDhan Application

लोकेशन मध्ये तुम्ही एखादे आर्टिकल वाचून सुद्धा पैसे कमवू शकता

त्यासोबतच योगदान ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही व्हिडिओ बघितल्याचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतात.

या ठिकाणी खूप सारे affiliate प्रोग्राम सुद्धा असतात त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता.

त्यासोबतच या ठिकाणी वेगवेगळे तास दिलेले असतात होमपेज मध्ये ते पूर्ण करून सुद्धा तुम्ही दररोज पैसे कमवू शकता.

वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाइन गेम तुम्हाला दिले गेलेले असते ते खेळून सुद्धा पैसे कमवू शकता.

याठिकाणी कमावलेले सर्व पैसे तुम्ही तुमच्या पेटीएम एप्लीकेशन मध्ये ट्रान्सफर करू शकतात त्यासोबतच तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मध्ये इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सुद्धा पैसे ट्रान्सफर करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here