२०+घर बसल्या ऑनलाइन पैसे कमवा | Make Money Online In Marathi

0
265

Table of Contents

१ ] फ्रीलान्सिंग करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online From Freelancing In Marathi )

Make Money Online In Marathi : फ्रीलान्सिंग हे पैसे कमवण्याच असे माध्यम आहे जिथे तुम्ही कोणत्याच कंपनी चे कामगार नसतात कंपनी स्वतःउन तुम्हाला काम देते त्या काम करण्याचा बदल्यात कंपनी तुम्हाला पैसे देते

फ्रीलान्सिंग चे उद्योग २०२५ पर्यन्त २० ते २५ डॉलर्स ची होणार आहे त्यामुळे तुम्ही या कंपनी मधे तुमचा साथी किती संधि आहे याचा विचार करू शकता

लॉक डाउन नंतर या श्रेत्रा ची मागणी खुप वाढणार आहे कारन खुप साऱ्या कंपनी पैसे वाचवण्या साथी बघेल आणि फ्रीलांसर्स ला काम देत जाईल एखाद्या कामगराला विकत घेणे त्याची त्याची सीट कीमत ,त्याचा साथी ऑफिस ,लैपटॉप ,त्याचे सर्व खर्च या सर्व गोष्टी करना नहीं लागत त्या मुळे फ्रीलांसर्स ला काम देने स्वस्त पड़ते

२ ] वर्चुअल असिस्टेंट्स करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online With Virtual Assistants In Marathi )

जर एकदा व्यक्ति एकादि कंपनी चलावण्याचा प्रयत्न करात आहे पण त्याचा माघे खुप सरे काम आहे खुप साऱ्या मीटिंग अर्रेंज करायचा आहे बिसनेस कड़े दुर्लक्ष होत आहे काहीच व्यवस्थित सम्भालल्या जाट नहीं आहे त्याला बिसनेस मधे नुकसान होत आहे

म्हणजेच्च त्याला गरज आहे एक असिस्टेंस ची पण तो पूर्ण वेळ असिस्टेंस ला विकत नहीं घेऊ शकत तर या स्थति मधे हज़ारो बिसनेस ला हज़ारो प्रोफेशनल ला सर्विस देतात वर्चुअल असिस्टेंट्स म्हणजेच तुम्ही घरी बसल्या फ़ोन चा मदतीने इंटरनेट द्वारे कोणाला तरी असिस्ट करने

तुम्ही सर्व गोष्टी मधे वर्चुअल अस्सिस्टेंट ठेउ शकता एडमिन मधे ,ऑपरेशन्स मधे,कॉलिंग मधे,किवा सोशल मीडिया वर सुद्धा करू शकता

सुरवातीला तुम्ही तुमचा घरातून सुरु करू शकता पुढे चलूँ यूँही तुमची कंपनी सुद्धा सुरु करू शकता तुम्ही तुमचा अंडर मधे खुप सरे वर्चुअल असिस्टेंस ला ठेउ शकता आणि एक चांगला बिसनेस करू शकता

३ ] ऑनलाइन ट्यूशन करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make money online by doing online tuition In Marathi )

तुम्हाला जर एखाद्या विषयाची चांगलीच माहिती असेल तर तुम्ही ऑनलाइन ट्यूशन सुरु करू शकता पुढचा येणाऱ्या ५ वर्षामधे ऑनलाइन शिक्षण ३१९ बिलियन डॉलर्स ची मार्किट बैनर आहे

लॉक डाउन चा वेळेस खुप लोकानी याला स्वीकारला आहे ऑनलाइन शिक्षण हे खुप चांगले आहे हे लोकनला समजलेला आहे ऑनलाइन ट्यूशन मधे पैसे कमी आहे आणि फायदा खुप जस्ता कारन ऑनलाइन शिक्षण मुले जाण्या येण्याचा खुप टाइम वाचतो

भरता मधे ३० करोड मुले शाळेत जातात तुम्ही विचार करू शकता की किती मोठी मार्किट आहे जर तुम्ही आता पासूनच विद्यार्थ्यांला शिकवणे सुरु करता तर तुम्ही या मधे यशस्वी होउ शकता

तुम्ही दमा दमाने जास्त शिक्षकला जोड़त गेला तर तर तुम्ही तुमचा स्वतःच खुप मोठी शिक्षण संस्था स्थापन करू शकता

४ ] वीडियो इन्फ्लुएंसर करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online With Video Influencer In Marathi )

वीडियोस भारता मधे खुप जास्त प्रमाणात वाढत आहे त्याच कारन आहे की आपली भारत देशाची लोकसंख्या खुप जास्त आहे मोबाइल चा वपर खुप प्रमाणात होत आहे त्यासोबतच इंटरनेट दुनियाचा तुलनेत खुप स्वस्त आहे

त्यामुळेच वीडियो कंटेंट खुप प्रमाणात वाढत आहे तुम्ही बघितलाच असेल सर्व जननला वीडियो बघन खुप आवडता कारन कोणाला ही वाचण्या पेक्षा वीडियो बघना खुप आवडते ८० % इंटरनेट चा डाटा ज्यामधे वापर केला जातो ते आहे वीडियो मधे आणि आता सुद्धा ते वाढतच आहे

तर विचार करा इंटरनेट वरील किती सारी लोकसंख्या वीडियोस बघत असते तुम्ही तुमचा विषयाचा ,आवडेचा ,तुमचा स्किल चा नुसार कोणत्या प्रकारचे वीडियो बनवू शकता सर्व प्रकार चे वीडियो तुम्ही बनवू शकता याचा माध्यमातून तुम्ही स्वता बिसनेस करू शकता किवा स्वतःचा ब्रांड निर्माण करू शकता

५ ] ब्लॉग्गिंग करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online From Blogging In Marathi )

तुम्हाला वीडियो काढायला नसेल आवडत किवा तुम्हाला तुमचा आवाज ख़राब वाटत असेल पण तुम्हाला लिहायला खुप आवडते तर तुम्ही ब्लॉग्गिंग चा क्षेत्रात जाऊ शकता तुम्ही तुमचा टॉपिक चा संदर्भात ब्लॉग लिहू शकता

ब्लॉग्गिंग मधे तुम्ही तुमचा स्वतःची वेबसाइट बनवू शक्ता ब्लॉग्गिंग मधे पैसे कमवण्याचे खुप प्रकार असतात तुम्ही ब्लॉग्गिंग मधे अड़ चा मदतीने पैसे कमवू शक्ता एफिलिएट चा मदतीने पैसे कमवू शकता

या मधे स्पर्धा खुप जस्ता आहे कारन सुरु करेला खुप सोप्पा आहे पण लोका वाचण्याचा जागी वीडियोस बघण्या कडे वळत आहे पण तुमची आवड आहे लिहण्यात तर तुम्ही हे करू शकता

Make Money Online From Blogging In Marathi

६ ] इंटर्नशिप करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online From Internship In Marathi )

तुम्ही इंटर्नशिप चा बिसनेस करू शक्ता खुप साऱ्या कंपनी ला खुप सर्या प्रोफेशनल स्टार्टअप ला इंटर्नशिप ची आवश्याकता असते मग ते एकाउंटेंसी मधे असू शक्ति डिजाइनिंग मधे असू शकती किवा डिजिटल मार्केटिंग मधे असू शकते आणि सेल्स मधे सुद्धा असू शकते

खुप प्रकार कंपनी दर रोज वेगवेगळ्या इंटर्न ला विकत घेत असते इंटर्न शाला वेबसाइट वर तुम्ही जाऊ शकता आणि जे पण तुमची स्किल आहे त्याचा रिलेटेड इंटर्नशिप साथी अर्ज करू शकता आणि टुच्ची प्रोफाइल तिथे सबमिट करू शकता

७ ] एफिलिएट मार्केटिंग करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online From Affiliate Marketing In Marathi )

जेव्हा तुमचा म्हणण्या वर कोणी एकदे प्रोडक्ट किवा कशाची तरी सर्विस विकत घेतात तेव्हा तुम्हाला त्याची कही कमिशन भेटत असते तुम्ही लोकंला तुमचा वेबसाइट वर तुमचा ब्लॉग वर तुमचा वीडियो मधे किवा सोशल मीडिया मधे प्रमोट करू शकता

लॉक डाउन चा वेळेस जर तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करात असल तर तुम्ही डिजिटल प्रोडक्ट ची एफिलिएट मार्केटिंग करू शकता तुम्ही त्यासोबतच इ बुक ची सुद्धा एफिलिएट मार्केटिंग करू शकता आणि ऑनलाइन कोर्सेस ची सुद्धा करू शकता

जर तुम्ही इंजीनियरिंग करात असाल तर तुम्ही सॉफ्टेवरे ची एफिलिएट मार्केटिंग करू शकता तुम्ही मेडिकल मधे असल तर हेल्थ केयर प्रोडक्ट ची एफिलिएट मार्केटिंग करू शकता जर फाइनेंस करात असल तर फाइनेंसियल प्रोडक्ट ची एफिलिएट मार्केटिंग करू शकता

८ ] गूगल एड्स एक्सपर्ट करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online With Google Adsense Expert In Marathi )

प्रत्येक बिसनेस साथी सेल्स आणि मार्केटिंग किती महत्वाची असते त्या पासूनच त्यांची इनकम येत असते प्रत्येक छोटे छोटे बिसनेस आता डिजिटल होण्याचा प्रयत्न करात आहे गूगल मधे कसे तुम्ही वरती येऊ शकता गूगल मैप मधे कसे तुम्ही तुमचा बिसनेस ला समोर ानु शकता तर येथे सर्वात मोठी संधि आहे गूगल एड्स चा एक्सपेट बणण्याची

तुम्ही गूगल एड्स चा एक्सपर्ट बनु शकता आणि ही सर्विस ऑनलाइन देऊ शकता कंपनी साथी आणि पप्रोफेशनल साथी तुम्ही फ्रीलांसिंग करू शकता तुम्ही त्यांची एड्स गूगल वर रन करू शकता

९ ] फेसबुक बिसनेस एक्सपर्ट करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online With Facebook Business Expert In Marathi )

तुम्ही फेसबुक बिसनेस एक्सपर्ट बनु शकता फेसबुक मधे बिसनेस कार्बनयासाठी खुप संधि आहे जैसे की तुम्ही फेसबुक मधे बिसनेस मैनेजर ला समजू शकता तुम्ही फेसबुक वर किवा इंस्टाग्राम मधे एड्स रन करू शकता

त्यासोबतच तुम्ही फेसबुक मार्केटिंग आणि सेल्स कशी होईल रेवेन्यू कसा गेनेराते करू शकता लीडस् न कशी निर्माण करू शकता ऐसे खुप सरे काम आहे तुम्ही ते शिकू शकता आणि त्याची सुद्धा सर्विस लोकंला देऊ शकता ज्याला विकणा येता तो कधीच उपशी नसतो राहत

एकदा तुम्ही एड्स एक्सपर्ट बनल्या तर तुम्ही तुमचा अंडर मधे कामगार ठेउ शकता आणि सम्पूर्ण डिजिटल मार्केटिंग एजेंसी बनवू शकता

Make Money Online With Facebook Business Expert In Marathi

१० ] वीडियो मार्केटिंग करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online With Video Marketing In Marathi )

खुप साऱ्या कंपनी ला त्यांचा बिसनेस ची वाढ वीडियो चा माध्यमातून करायची असते त्यामुळे ते वीडियो मार्केटर चा शोधतच असतात तुम्ही वीडियो मार्केटिंग सुरु करूँ त्यांचा बिसनेस साथी वीडियो बनवू शकता

कशी वीडियो बनवले जाते कैसे वीडियो लोकांसमोर आणल्या जाते कैसे वीडियो इंटरनेट मधे डिस्ट्रीब्यूट केल्या जाते हे सर्व तुम्हाला शिकन लागेल

११ ] ट्रांसलेशन सर्विस करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make money online by doing translation service In Marathi )

जर तुमचा तुमचा मातृ भाषेवर खंगलेच नियंत्रण असेल तर तुम्ही ट्रांसलेशन सर्विस सुरु करू शकता खुप सर्या कंपनी आपल्या ब्रांड ला किवा आपल्या कंटेंट ला दुसऱ्या भाषेमधे ट्रांसलेट करण्याचा प्रयत्न करात असतात

खुप सर्या कंपनी आपल्या वेबसाइट ला तमिल मधे गुजरती मधे मराठी मधे खीवा अन्य कोणत्याही भाषे मधे बनवण्याचा प्रयत्न करात आहे त्यासोबतच ते त्यांचा एड्स सुद्धा आणि आर्टिकल्स ला दुसऱ्या भाषेमधे बदलण्याचा प्रयत्न करात आहे

जर तुमची कोणत्याही भाषे मधे छनगली पकड़ आहे तर तुम्ही हे करू शकता याची सुद्धा तुम्ही फ्रीलांसिंग करू शकता

१२ ] नेटवर्क मार्केटिंग करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online With Network Marketing In Marathi )

नेतवर मार्केटिंग मधे खुप सर्या कंपनी आशा आहे ज्याणी लोकांची जिंदगी बनावली पण कही कंपनी आशा सुद्धा आहे ज्याणी लोकांची जीवन बर्बाद केला

जर तुमची आवड बिसनेस , मनी ,फाइनेंस, प्रोडक्ट या गोष्टी मधे आहे तर तुम्ही एखाद्या चांगल्या नेतवर मार्केटिंग कंपनी ला ज्वाइन करू शकता त्यामधे तुम्हाला खुप कही शिकायला भेटते की कैसे लोकांसोबत सम्भाषण केले पाहिजे ,त्यासोबतच ग्रहका सोबत नाते कैसे मजबूत केले जाते सप्लाई चैन कशी निर्माण केलि पाहिजे या सर्व गोष्टीचे माहिती तुम्हाला भेटते

१३ ] रिसेलर तुम्ही करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online From reselling In Marathi )

रेसलर बनूँ तुम्ही होलसेलर कडून मॉल घेऊन तुम्ही घरी बसल्या ऑनलाइन विकु शकता अमेज़न फ्लिपकार्ट या सारख्या वेबसाइट वर तुम्ही तुमचा मॉल विकु शकता

खुप सरे लोका है बिसनेस काट आहे इ कोम्मेर्स व्यवसाय खुप जास्त प्रमाण्ट वाढत आहे तुमचा आसपास खुप लोकाआहे जे ऑनलाइन माल विकत घेणा सुरु करात आहे

२०२६ पर्यन्त इ कोम्मेर्स भारतमाढ़े ३०० बिलियन डोलसर ची इंडस्ट्री भरता मधे बननर आहे या वाढीचा फायदा तुम्ही सुद्धा घेऊ शक्ति इ कोम्मेर्स वेबसाइट सुरु करुण

१४ ] ऍप डेवलोपमेन्ट करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online By App Development In Marathi )

प्रत्येक व्यक्ति कड़े स्वतःचा फ़ोन असतोच आणि फ़ोन मधे ऍप असना साहजिकच आहे मागचा वर्ष भारतमाढ़े १९०० करोड ऍप डाउनलोड झालेली आहे

प्रत्येक ब्रांड प्रत्येक प्रोफ़ेशनल प्रत्येक बिसनेस ला समजणं घ्यायच आहे आपला स्वतःच ऍप कसे बनवायच आणि ते बनवत सुद्धा आहे

या मधे तुम्ही खुप सर्या कंपनी ला ऍप डेवलोपमेन्ट ची सर्विस देऊ शकता खुप सर्या कंपनी ऍप डेवलपर ला विकत घेत आहे जर तुम्हाला या बद्दल काहीच माहिती नसेल तर पाहिले तुम्ही या बद्दल माहिती घेऊ शकता

Make Money Online By App Development In Marathi

१५ ] वेब डेवलोपमेन्ट करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online With Web Development In Marathi )

भारताचा मोठ्या मोठ्या शहर मधे खुप लोका बोलत असतात आपली स्वतःची वेबसाइट कशी बनवाव टी कोणाकडून बनवून घ्यावी या बिसनेस ची खुप मागणी वाढत आहे

वेब डेवलोपमेन्ट शिकन खुप सोप्पा आहे तुम्ही याची सर्विस देऊ शकता या सोबतच ऍप डेवलोपमेन्ट मधे सुद्धा जोडू शक्ति भविष्य मधे सॉफ्टवेर डेवलोपमेन्ट जोडू शकता या मधे तुम्ही तुमचा बिसनेस बिल्ड करू शकता

१६ ] मेम मार्केटिंग करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online By Meme Marketing In Marathi )

मेम मार्केटिंग या बिसनेस मधे भविष्यात खुप मोठी सधी आहे खुप साऱ्या कंपनी खुप साऱ्या ब्रांड टीवी सेरिएर खुप सरे चैनल मेम चा माध्यमातून लोकन पर्यन्त पोहचत आहे

मेम मार्केटिंग हा खुप चांगला रास्ता आहे एखाद्या ब्रांड ची जाहिरात करण्याचा आणि लोकन पर्यन्त पोहचवण्याचा त्यामुळे मेम मार्केटिंग हलु हलु वाढत आहे

मेम मार्केटिंग ची परोपपर एजेंसी आहे तुम्ही घरी बसून फ्रीलांसिंग करू शक्ता तुम्हाला जर आशा क्रिएटिव,सोशल मीडिया या गोष्टी मधे आवडत आहे तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता

१७ ] कंटेंट राइटिंग करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online By Content Writing In Marathi )

जर तुम्हाला लिहण्याची खुप आवड आहे तुम्हाला लिहण्याची समाज आहे त्यासोबतच तुमची कम्युनिकेशन स्किल खुप चांगली असेल तर तुम्ही कंटेंट राइटर बनु शकता

कंटेंट राइटर ची आवश्यकत वेबसाइट मधे कंटेंट लिहण्यासाठी लगते त्यासोबतच जाहिराती साथी लगते मार्केटिंग मधे लगते आणि ब्ल्लोग मधे सुद्धा लगते

या मधे तुम्ही घरी बसल्या फ्रीलांसिंग करू शकता तुम्ही तुमचा कंटेंट लिहू शकता आणि त्याची विक्री सुद्धा करू शकता

१८ ] कॉपी राइटिंग करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online By Copying In Marathi )

जयला लिहण्याची आवड आहे त्यांचा साथी हे खुप चांगली संधि आहे कॉपी राइटिंग कंटेंट राइटिंग कॉपी राइटिंग या मधे थोड़ा अंतर आहे कंटेंट राइटिंग यूजर साथी असतो तो थोड़ा लम्बा असतो है कंटेंट यूजर साथी लिहला जातो पण कॉपी राइटिंग जाहिराती मधे वपर केला जातो

सेल्ल साथी याचा वपर केला जातो कमी शब्द मधे आपली एकदि गोश्त सांगण्य साथी कॉपी राइटिंग चा वपर केला जातो ही सुद्धा एक कला आहे हे सुद्धा तुम्ही शिकू शकता

जस जैसे तुम्ही शिकत जाशाल तस ताशी तुम्ही तुमची फीस वाढवू शकता खुप लोका ऐसे सुद्धा आहे जे एक ईमेल लिहण्याचे १५००० रुपये घेतात कारन ते त्याचा माहिर आहे

१९ ] ग्राफ़िक डिज़ाइन करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online With Graphic Design In Marathi )

तुम्ही घरी बसल्या ग्राफिक डिज़ाइन करू शकता त्यामधे तुम्ही लोगो बनवण्याचे काम सुद्धा करू शकता या पर्याय मधे सुद्ध खुप कंपनी फ्रीलांसर्स ला शोधत असतात

बुक वर जाहिरातिवार डिज़ाइन कशी असेल प्रिंट कशी असेल या साथी तुम्ही शिकू शकता ऑनलाइन सुद्धा या बद्दल माहिती घेऊ शक्ति आणि या मधे तुमचा बिसनेस वाढवू शकता

Make Money Online With Graphic Design In Marathi

२० ] ड्रॉप्पशप्पिंग करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make Money Online From DropShopping In Marathi )

ड्रॉप्पशप्पिंग मधे तुम्ही एकदा प्रोडक्ट विकु तर शक्ति पण तुम्हाला तो प्रोडक्ट तुमचा जवळ नहीं ठेवता येत तो प्रोडक्ट होलसेलर कड़े असतो तुम्ही त्या प्रोडक्ट ची माहिती तुमचा साइट वर किवा डिजिटल स्टोर वर टाकतात

त्यावर तुम्ही तुमचा कही प्रॉफिट ठेवतात लोका प्रोडक्ट घेतात आर्डर तुम्ही होलसेलर कड़े देता तो होलसेलर प्रोडक्ट ला लोकांपर्यंत पोहचवतो

२१ ] इंस्टाग्राम किवा फेसबुक इन्फ्लुएंसर करून घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवा ( Make money online by using Instagram or Facebook influencer In Marathi )

कोणत्या ही टॉपिक किवा केटेगरी वर तुम्ही पेज निर्माण करू शकता किवा पर्सनल ब्रांड निर्माण करू शकता आणि सोशल मीडिया वर जो ट्रेंड चालत आहे तय मधे तुम्ही एक ब्रांड निर्माण करू शकता

आपल्याला माहिती आहे सोशल मेडीचा वपर वाढणारच आहे डिजिटल मीडिया चा वपर वाढणारच आहे फ़ोन चा मधे खुप बिसनेस वाढत आहे तुम्ही सुद्धा याचा फायदा घेऊ शकता इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनु शकता

हे सुद्धा वाचा

इंस्टाग्राम मधन पैसे कसे कमवायचे

१०+ ग्रामीण भागा मधे चालणारे व्यवसाय

सीमेंट ब्रिक्स बनवण्याचा व्यवसाय मराठी मधे

फ्रीलांसिंग ला आपण कर्रिएर संधि बनवू शकतो का ?

हो फ्रीलांसिंग मधे खुप पोटेंशियल आहे

वरील सर्व साइट पैसे कमवण्या साथी फ्री आहे का ?

हो या पोस्ट मधे सांगितलेल्या सर्व साइट पैसे कमवण्यासाठी फ्री आहे

ऑनलाइन पैसे कस कमवायचे

वरील सर्व साइट चा माध्यमातून तुम्ही ऑनलाइन पैसे कमवू शकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here