( पॉडकास्ट च्या माध्यमातून पैसे कसे कमवावे,( Make Money From Podcast in Marathi ), पॉडकास्ट म्हणजे काय, Khabri Pllication मधे अकाउंट निर्माण करा, Make Money From Podcast, पॉडकास्ट करून गिग्स चा मदतीने पैसे कसे कमवायचे )
Podcast म्हणजे काय
मित्रांनो सर्वात पहिले आपण हे बघूया की Podcast काय आहे 2006 च्या दरम्यान भारतामध्ये Podcast चे चलन सुरू झाली होती, आणि आता हे हळूहळू खूप वाढत चालले आहे lock down नंतर लोकांना Podcast ऐकणे हे खूप आवडायला लागले आहे
त्यासोबतच भारतामध्ये खूप सारे नवीन नवीन Podcast plattform आलेले आहे आपण जर का अमेरिके चा विचार केला तर त्या ठिकाणी Podcast हे पहिलेच खूप popular आहे आणि आपण भारतामध्ये बघितले तर भारतामध्ये Podcast ते खूप सारी plattform निर्माण झाले आहे यामध्ये खूप सारी विदेशी platform आहे आणि काही भारतीय plattform सुद्धा आहे पण आज आपण या ठिकाणी एका भारतीय plattform बद्दल माहिती घेऊया
Podcast म्हणजे काय- जसे आपण video बनवतो त्यामध्ये आपला चेहरा दिसतो त्याचप्रमाणे Podcast यामध्ये फक्त तुमचा आवाज असतो
जसे की आपण बघितले telivesion हे आता internet वरती shift झाले आहे त्याच प्रमाणे radio सुद्धा येणाऱ्या काही वर्षांमध्ये fast मध्ये shift होणार आहे, भारतामध्ये खूप सारे Podcast आहे जे आपल्या अलग-अलग झोनमध्ये Podcast करतात आणि लोक त्यांना ऐकतात तुम्ही तुमच्या फोनच्या माध्यमातून एक audio record कराल आणि त्याला फक्त upload करुन पैसे कमवायला सुरुवात कराल (Make Money From Podcast in Marathi) Make Money From Podcast
यासाठी आपण एक भारतीय application बद्दल बोलूया त्या application चे नाव आहे khabri application मध्ये तुम्हाला पैसे कमवण्याची दोन प्रकार आहे एक आहे महिन्याला पैसे कमवणे आणि दुसरे आहे जेव्हा तुम्ही application मध्ये तुमची सुरुवात करतात त्या वेळेला तुम्हाला gigs च्या माध्यमातून सुद्धा पैसे भेटत असतात
पहिले application मध्ये फक्त तुम्हाला महिन्याला पैसे भेटत होती पण आता तुम्ही या application मध्ये दोन प्रकारे च्या माध्यमातून पैसे कमवू शकता Make Money From Podcast
Khabri Application मध्ये Account निर्माण करणे
मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला Khabri Application Download करण्यासाठी मध्ये जाऊन Khabri नाव टाईप करायचे आहे तिथून तुम्ही या Application Install करू शकता
तुम्ही Khabri Studio Applicationला ओपन केल्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे काही Interface दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमची email id टाकून Sign Up करायचे आहे सोबतच तुम्हाला तुमची Language Select करायची आहे Make Money From Podcast
हे सुद्धा वाचा
सुरु करा मोबाइल चार्जर बनवण्याचा व्यवसाय
ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन New Page होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Phone no टाकायचा आहे त्या फोन नंबर वरती तुम्हाला काही OTP येईल त्या ओटीपी ला तुम्हाला Verify करायचे आहे
ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला Creat Your First Channel म्हणून एक नाव येईल त्या नावावर ती तुम्ही click केल्यानंतर दाखवल्याप्रमाणे तुमची पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या channel चा logo add करायचा आहे
त्यानंतर तुम्ही कोणत्या topic वर बोलणार आहे त्याची Category Select करायचे आहे त्यासोबतच तुम्हाला तुमच्या channel चे काय नाव ठेवायचे आहे ते सुद्धा select करायचे आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या channel ची Discription तयार करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे channel बद्दल थोडेसे काही लिहिणे लागेल
ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्या channel निर्माण होईल त्यानंतर तुम्हाला फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे काही option भेटेल जसे की channel, reverse, upload, notification, settings त्यासोबतच तुम्हाला live जाण्यासाठी सुद्धा एक option दिलेले आहे तुमची खूप मोठी Audiance होईल तेव्हा तुम्ही लाइव जाऊ शकता
ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सर्वात पहिले आपण आपला Content Create करू या साथी तुम्ही Create First Post या वर क्लिक करा हे केल्यानंतर तुम्ही Direct Recording सुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडे जर का पहिलेच काही Recording असेल तर तुम्ही ती Recording या ठिकाणी upload सुद्धा करू शकता
आपण या ठिकाणी recoard असलेली Recording टाकूया ही Recording टाकल्यानंतर तुम्ही फोटोमध्ये बघू शकता तुम्हाला Quality Score म्हणून वरती काही लिहून येईल आपल्याला तो Score वाढवायचा आहे तो score वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी एक Thumbnail Add करूया, त्यानंतर आपल्याला आपल्या Recording च्या विषयी काही titel द्यायचे आहे त्यानंतर आपल्यालाAdd Genere म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावर click करून तुम्ही कोणत्या विषयाबद्दल माहिती सांगत आहे ते Select करायचे आहे Make Money From Podcast
त्यासोबतच तुम्ही या ठिकाणी Sub Tag सुद्धा add करू शकता ही माहिती भरणे optional आहे तुम्ही ही माहिती एखाद्या वेळेस नाही भरली तरीही काही हरकत नाही या सर्वांसोबत अस तुम्ही post करण्याची sheduled सुद्धा ठरवू शकता
ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही तुमचा स्कोर बघाल पहिले orange colour मध्ये होता आता green colour मध्ये झालेला दिसेल यामध्ये तुम्ही तुमचे गाणे सुद्धा जोडू शकता त्यासोबतच तुम्ही काही infect सुद्धा जोडू शकतात या ठिकाणी तुम्हाला काहीच copyright भेटणार नाही पण तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर का copy करून video मध्ये किंवा audio मध्ये टाकत असाल तर त्या वेळेस तुम्हाला काही अडचण येऊ शकते ही सर्व माहिती भरून तुम्ही तुमच्या content post कराल Make Money From Podcast
Podcast च्या माध्यमातून पैसे कसे कमवावे
तुम्ही Home Page मध्ये आल्यानंतर तुम्हाला Reverse नावाने एक option भेटेल त्या option मध्ये गेल्यानंतर तो मला खूप सारे gigs दिसेल तुमच्या या ठिकाणी level सुद्धा तयार होत असतात
तुम्ही तुमचे जावा नवीन account तयार कराल त्यावेळेस तुम्ही rising star या लेवल वरती असाल त्या level मध्ये असताना तुमचे जेव्हा 5000 points होईल त्यानंतर तुम्ही silver या लेवलवर जासाल silver level वर गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्ही तुमच्या contact च्या माध्यमातून पैसे कमवू शकता rising star वर असल्यावर तुम्ही फक्त gigs च्या माध्यमातून पैसे कमवू शकता
silver member मधील lable पूर्ण केल्यानंतर तुम्ही gold member मध्ये जासाल gold member मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुम्हाला जास्त visibility भेटेल म्हणजेच तुमचे जास्त contact हे सर्चमध्ये येत जाईल हे application स्वतःहून तुमचा content promot करायला सुरुवात करेल असे केल्यामुळे तुम्ही नक्कीच gold member च्या माध्यमातून जास्त पैसे कमवू शकता
आणि तुम्ही gold member ची सर्व level पूर्ण केल्यानंतर platinum member मध्ये जा शान या स्टेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही खूप जास्त पैसे कमवू शकता आणि तुम्ही या application मध्ये एक मुख्य creater च्या नावाने जाईल या सर्व लेवल कशा unlock करायचा यासाठी सुद्धा तुम्हाला खाली tips दिलेल्या आहे Make Money From Podcast
Podcast करून Gigs चा मदतीने पैसे कसे कमवायचे
मित्रानो तुम्ही या ठिकाणी बहु शकता की या ठिकाणी Rising Star Gigs आहे या ठिकाणी तुम्हाला १००० रुपयांचा gigs भेटल १२०० रुपयांचे gigs भेटल तुम्ही हे सर्व जिंकू शकता
समजा तुम्हाला १२०० रुपयांचां gigs मधे भाग घ्यायचा आहे त्या साथी तुम्हाला प्रश्न दिल्या जाईल दाखवल्या प्रमाणे या ठिकाणी प्रश्न आहे chinees app ban do u agree या प्रश्नावर तुम्हाला दिलेल्या तरखेचा ात मधे एक Audio तैयार करूँ Submit करायचा आहे
सहभाग घेतलेल्या सर्वांचे Audio ऐकू पण शकता तुम्हाला त्यांचा पेक्षा चांगला Content तैयार करूँ या ठिकानि तकयचा आहे
या थिअणि तुम्ही कमावलेले पैसे तुम्ही तुमचा bank मधे टाकू शकता या साथी तुम्हाला तुमची bank या application मधे Add करायची आहे
हे सुद्धा वाचा