NFT चा मदतीने ऑनलाइन पैसे कमवा | Make Money From NFT in Marathi

0
222

( NFT चा मदतीने ऑनलाइन पैसे कमवा,(Make Money From NFT in Marathi), NFT काय आहे याची सम्पूर्ण माहिती, NFT म्हणजे काय, कसे काम करते, NFT बनवून पैसे कसे कमवायचे )

NFT काय आहे याची सम्पूर्ण माहिती

NFT काय आहे याला आपण एका उदाहरणाने समजून घेऊ या समजा माझ्या हातामध्ये दोन 500 रुपयांची नोट आहे याप्रकारे तुमच्याकडे सुद्धा पाचशे रुपये तुमच्या खिशामध्ये असतील तर माझ्याकडे जे नोट आहे आणि तुमच्याकडे जी नोट आहे

त्यांची व्हॅल्यू ही सेम आहे त्यामुळे आपण याला आपआपसमाधे बदलू शकतो तुम्ही तुमची नोट मला देऊ शकता आणि मी माझी नोट तुम्हाला देऊ शकतो त्यामुळे आपल्याला कोणालाही काहीच फरक पडणार नाही कारण त्यांची किंमत ही बरोबर आहे

या गोष्टीला आपण डिटेलमध्ये समजले समजा दोन मित्र आहे राम आणि शाम आपण त्यांना दोघांनाही एक एक नोट दिली तर त्यांच्याकडे दोघांकडेही पाचशे पाचशे रुपये होतील अशा वेळेस जर राम श्यामला म्हणला की आपण आपल्या नोटा चेंज करू या तर यामध्ये दोघांनाही काही हरकत नाही ते त्या नोटा आप आप सा मध्ये बदलू शकता यामुळे त्यांना काहीच फरक पडणार नाही दोघांकडेही बरोबरीने पैसे होतील

पण जर का राम एखाद्या नामांकित व्यक्तीची त्या पाचशे रुपयाच्या नोटेवर सिग्नेचर घेतली तर ती एक अनोखी नोट होईल जी कोणाकडेच नाही अशा वेळेस जर श्याम रामला म्हटलं आपण या नोटा चेंज करू या तर राम त्यासोबत ती नोट एक चेंज करणार नाही कारण श्याम कडे जी नोट आहे ते साधारण नोट प्रमाणे सर्वांकडे आहे एक फंजीबल नोट आहे

पण राम कडे जी नोट आहे ती एक नोन फंजीबल नोट आहे पूर्ण जगामध्ये कोणाकडेच नाही ही एकमेव अशी नोट आहे जे एखाद्या नामांकित व्यक्तीने सिग्नेचर केलेली आहे तर तो या नोटला 5000 रुपयांमध्ये त्याची विक्री करू शकतो कारण त्याची व्हॅल्यू वाढलेली आहे ( Make Money From NFT in Marathi)

Make Money From NFT in Marathi

राम कडे जी नोट आहे ती नॉन फंजिबल बनण्याचे कारण असे आहे की त्या नोटीवर एका नामांकित व्यक्तीने त्याची सिग्नेचर केलेली आहे त्यामुळे तो पाचशे रुपयाच्या नॉटी ला त्याच्या मनाप्रमाणे कितीही किंमत लावून विक्री करू शकतो याप्रकारे तुम्ही कोणत्याही गोष्टी मध्ये असे करून त्याची व्हॅल्यू वाढवू सत्ता

समजा तुमच्याकडे एक एप्पल कंपनीचा मोबाईल फोन आहे माझ्याकडे सुद्धा एक एप्पल कंपनीचा मोबाइल कोण आहे पण मी जर का माझ्या फोनमध्ये काही वेगळे केले समता गोल्ड मध्ये त्याला प्लेटिंग केली तर आणि तो फोन आहे तो नॉन फंजिबल बनेल चा फोन नसेल

हे सुद्धा वाचा

मीशो एप्लीकेशन चा मदतीने ऑनलाइन कमवा ४० हज़ार ते ५० हज़ार

NFT म्हणजे काय, कसे काम करते

राम कडे जी काही वस्तू आहे ती आजच्या तारखेला नॉन फंजिबल आहे आणि तो तिच्या सोबत टोकन ला सुद्धा जोडू शकतो यामध्ये तुम्हाला नॉन पंजीबन म्हणजे काय हे समजले असेल पण टोकन म्हणजे काय हे बघणार आहोत

NFT ही जी कन्सेप्ट आहे ब्लॉकचैन वर अवलंबून नाही आणि ती पण इथे रियम ब्लॉकचेन आता तुम्हाला समजले असेल ही ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी असल्यामुळे हे सर्व काही सुरक्षित आहे

राम ने विचार केला आपण या नोटिचा फोटो काढून इंटरनेट किंवा सोशल मीडियावर टाकू की माझ्याकडेNFT आहे ज्याला कोणाला विकत घ्यायचा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधू शकता

तसेच राम हां ग्राफिक डिझाईनर सुद्धा आहे तर त्यांनी एकGIF किंवा फोटो अपलोड केला किंवा व्हिडिओ टाकला तर राम त्याला नोट पझिबल म्हणू शकतो कारण यासारखि GIF किवा फोटो दुनिया मध्ये कुठेच नाही ही त्याचीNFT बनून जाईल तर T म्हणजे काय हे कसे तयार होत आहे टोकन असे बनत आहे की यामध्ये ब्लॉगचे टेक्नॉलॉजी समाविष्ट होत आहे

टोकन कन्सेप्ट मध्ये जो क्रिएटर आहे त्याला आपण काही ॲडिशनल बेनिफिट देऊ शकतो तो बेनिफिट असेल तुम्ही या ठिकाणी तुमचा कोणताही NFT विक्री करू शकता जर कोणी या ठिकाणी त्याला विकत घेतली तर तुम्हाला त्याचे पैसे भेटेलच पण त्यासोबत या ग्राहकाने पुढे जेवढ्या वेळेस याला विक्री केले त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला भेटेल ( Make Money From NFT in Marathi)

Make Money From NFT in Marathi

समजा A या व्यक्तीने एखादा NFT तयार केला आणि B या व्यक्तीला त्याची विक्री केली तर त्यातून A या व्यक्तीला पैसे भेटेल पण B या व्यक्तीने त्या वस्तूला पुढे C या व्यक्तीला १००० डॉलर्स मध्ये विक्री केली तर त्यातून A या व्यक्तीला १०% कमिशन भेटते

तसेच C या व्यक्तीने D या व्यक्तीला 2000 डॉलर्समध्ये ती वस्तू विक्री तर त्यातून सुद्धा १०% कमिशन A या व्यक्तीला भेटते A या व्यक्तीला प्रत्येक विक्री मागे 10% कमिशन भेटण्या चे कारण असे आहे की त्या व्यक्तीने त्या वस्तूची निर्मिती केली जी संपूर्ण जगात एकमेव आहे

खूप लोकं या कन्सेप्ट ला चुकीचे ठरवत आहे की तुम्ही एवढ्या पैशांमध्ये एखाद्या वस्तूला कसे विक्री करू शकता तेसुद्धा ऑनलाईन त्यासोबतच खूप लोक असे सुद्धा म्हणत आहे ही एक खूप सुंदर कांसेप्ट आहे यामध्ये संपूर्ण जगाचे भविष्य आहे

मित्रांनो कला ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याची किंमत कोणीही ठरवू नाही शकत याची किंमत फक्त ग्राहक लोका ठरवतात समजा तुम्हाला एक चित्र आवडत नाही मलासुद्धा ते आवडत नाही पण लोकांना ते खूप आवडली एखादा व्यक्ती त्या चित्रासाठी एक करोड रुपये द्यायला तयार आहे

तर आपण त्याला थांबवू थोडी शकतो यामुळेच संपूर्ण कलेचे ऑप्शन आजच्या टाईमला लोकं गाण्यांची सुद्धा NFT बनवत आहे त्यासोबतच व्हिडिओची सुद्धा NFT बनवत आहे

यासोबतच ट्विटर या ॲप्लिकेशनची सी ई ओ यांनी आपले ट्विट NFT बनवून विकले आहे 18 करोड मध्ये म्हणजेच याचा विचार करू शकतात एकदा ट्विट केल्यानंतर तो तर पब्लिक मध्ये असतो तर त्याला विक्री कशी केली तर ती विक्री केली टोकन च्या मदतीने हे जे टोकन या टोकन चा नावाने हे ट्वीट बार बार विकल्या जाईल

NFT बनवून पैसे कसे कमवायचे ( Make Money From NFT in Marathi )

NFT बनवून विकण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले गूगल वर सर्च करायचे आहे NFT मार्केट प्लेस यानंतर तुम्हाला खूप सार्‍या वेबसाईट भेटतील जसे की CRYPTO.COM , BINANCE.COM , OPENSEA.IO त्या प्रकारचे तुम्हाला खूप सारे वेबसाईट भेटतील समजा आपण CRYPTO.COM या वेबसाईट मध्ये गेलो यामध्ये तुम्ही बघू शकता लोक काय काय या ठिकाणी विक्री करत आहे NFT च्या नावाने

Make Money From NFT in Marathi

तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जर एखादे असे काही अद्भुत आहे जे कोणाकडेच नाही ते येथे येऊन NFT चा माध्यमातून विकू शकता तुम्ही वरती बघू शकता एका व्यक्तीने या ठिकाणी त्याने बनवलेला फोटो NFT करून 550 डॉलर मध्ये विकत आहे त्यासोबतच दुसरा व्यक्ती त्याने बनवलेला फोटो NFT करून 285 डॉलर्स मध्ये विकत आहे

याप्रकारे तुम्हीसुद्धा असे काही अद्भुत फोटो बनवून किंवा व्हिडिओ बनवून NFT चा माध्यमातून तुमच्या मर्जी प्रमाणे विकू शकता त्यासोबतच तुम्हाला त्याच्या पुढील विक्रीमध्ये दहा टक्के कमिशन भेटत जाईन

जी वस्तू खूप जास्त घेतली असती तीच वस्तू मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात विक्री केल्या जाते आणि त्याचे पैसे सुद्धा खूप जास्त प्रमाणात भेटत असतात या ना तुम्ही खाली दाखवलेल्या फोटो प्रमाणे बघू शकता

तुम्ही या ठिकाणी BEEPLE ची पेंटिंग बघू शकता ही पेंटिंग ६९ मिलियन डॉलर्स मध्ये घेतल्या गेली आहे याप्रमाणे तुम्हाला खाली काही GIF फाईल दिसत आहे खूप महाग विकले गेले आहे खालील फोटोमध्ये तुम्हाला जे मांजरीचे GIF दिसत आहे हे पाच लाख डॉलर मध्ये विकली गेली आहे

Make Money From NFT in Marathi

तर तुम्ही मंचाल त्याला पाच लाख डॉलर मध्ये कोण विकत घेईल खरंतर तरी विकली गेली आहे आणि यापुढे जेवढ्या वेळेस ही विकल्या जाईल त्यातून दहा टक्के हे GIF बनवणारे व्यक्तीला जाईल

तुम्ही या ठिकाणी बघू शकता या वेबसाईट मध्ये ऑनलाइन NFT च्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारच्या आणि कशा पेंटिंग विकल्या जात आहे अशाच प्रकारच्या तुम्ही पेंटिंग बनवून या वेबसाईटवर किंवा अन्य वेबसाईटवर त्याची विक्री करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता

हे सुद्धा वाचा

डेनिम फैब्रिक बनवण्याचा व्यवसाय सुरु करा

फोरेक्स ट्रेडिंग करूँ घर बसल्या पैसे कमवा

NFT म्हणजे काय, कसे काम करते ?

NFT बनवल्या नंतर तुम्हाला त्या मधे टोकन add कारण लगते आणि त्या नंतर तुम्ही त्याची ऑनलाइन सांगितल्या प्रमाणे विक्री करू शकता

NFT फुल फॉर्म इन मराठी

NFT ( non fungibal tokens )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here