( Etsy वेबसाईट च्या मदतीने पैसे कसे कमवावे ,( Make Money From Etsy in Marathi ),Etsy वेबसाइट बद्दल थोडक्यात माहिती,Etsy या वेबसाईट मध्ये प्रॉडक्ट ची विक्री कशी करायची,Etsy वेबसाईट च्या मदतीने पैसे कसे कमवावे )
Etsy वेबसाइट बद्दल थोडक्यात माहिती
नमस्कार मित्रानो आज चा या पोस्ट मधे आपण बघणार आहोत Etsy.com या वेबसाइट चा माध्यमातुन पैसे कसे कमवायचे
Etsy.com हे एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्ही विक्री करून पैसे कमवू शकता पण हे खूप वेगळे आहे बाकीच्या ई-कॉमर्स वेबसाइट पेक्षा
खूप लोकांना प्रश्न पडतो की ही वेबसाईट लीगल आहे की नाही या वेबसाइटवर आपण आपल्या प्रॉडक्ट विकला पाहिजे की नाही तर मित्रांनो या वेबसाईटला चालू होऊन तेरा वर्षे झालेले आहे ही वेबसाइट 2005 मध्ये सुरू केली गेली होती
आणि या वेबसाईटच्या माध्यमातून लाखो किंवा करोड लोक विक्री किंवा देवाणघेवाण करत आहे दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही या वेबसाईटवर विश्वास ठेवू शकता
ही वेबसाइट ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट पेक्षा कशी वेगळी आहे हे बघितलं तर आपण आजच्या दिवसाला बघितलं तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट ही सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाइट म्हणून आपल्या समोर आलेल्या आहे ( Etsy वेबसाईट च्या मदतीने पैसे कसे कमवावे )
पण ही जीEtsy.com वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्हाला जे प्रॉडक्ट भेटतात ते सर्व हाताने बनवलेले प्रोडक भेटतात तुम्हाला या ठिकाणी जेवढ्या व्हरायटी भेटेल तेवढ्या वरायटी तुम्हाला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट या वेबसाईटवर कदाचितच भेटू शकते
तुम्ही या वेबसाइटच्या माध्यमातून भारतामध्ये बसून संपूर्ण जगामध्ये तुमच्या प्रॉडक्ट ची विक्री करू शकता या ठिकाणी तुम्हाला प्रॉडक्ट ची विक्री करणे सुद्धा खूप सोपे जाते
या वेबसाईट मध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला या ठिकाणी विक्री करण्यासाठी खूप सारे विभाग दिसेल जसे की दागिने वगैरे किंवा इतर काही त्यापैकी तुम्ही जे प्रॉडक्ट बनवणार आहे त्या प्रॉडक्टचे रिलेटेड प्रोडक्स सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता ( Etsy वेबसाईट च्या मदतीने पैसे कसे कमवावे )
हे सुद्धा वाचा
तुम्ही कोणताही प्रॉडक्ट बनवून त्याची विक्री करू शकता भारत हा खूप ट्रॅडिशनल देश भारतातील बनवलेल्या वस्तू संपूर्ण जगामधील लोकांना खूप आवडतात आणि खूप लोक या वस्तूंची खरेदी करतात अशा मध्ये तुम्ही याच गोष्टीचा फायदा घेऊ शकता
Etsy या वेबसाईट मध्ये प्रॉडक्ट ची विक्री कशी करायची
तुम्ही या वेबसाईटच्या होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वरती sellonEtsy या नावाने एक ऑप्शन भेटेल त्या ऑप्शन वरती क्लिक करा
या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही या प्रकारच्या पेज मध्ये जाताल त्यानंतर तुम्हाला ओपन युवर Etsy शॉप या नावाने एक ऑप्शन भेटेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे
त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी याठिकाणी देणे लागेल त्यासोबतच तुम्हाला तुमचा एक पासवर्ड सुद्धा ठरवणे गरजेचे आहे तुम्ही या ठिकाणी गूगल किंवा फेसबुकच्या मदतीने सुद्धा लॉगिन करू शकता
ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज एल यामध्ये Etsy वेबसाइटचे प्लान्स असतील त्यामध्ये स्टॅंडर्ड प्लॅन, प्लस प्लॅन, प्रीमियम प्लॅन या प्रकारचे तीन प्लॅन तुम्हाला या ठिकाणी दिसेल ( Etsy वेबसाईट च्या मदतीने पैसे कसे कमवावे)
तुम्ही या ठिकाणी नवीन असल्यामुळे तुम्ही सुरुवातीला स्टॅंडर्ड प्लॅन घेऊन काम करा प्लस प्लॅन मध्ये तुम्हाला $10 महिन्याला देण्याची आवश्यकता असते स्टॅंडर्ड प्लॅन हा फ्री असतो
या सोबतच तुम्हाला या वेबसाईट मध्ये लॉग इन करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी जसे विक्री करण्यासाठी किंवा अकाउंट बनवण्यासाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही Etsy या वेबसाईटच्या हेल्प सेंटरला मेसेज करू शकता ते तुमची प्रॉब्लेम लगेच दूर करतील हे ऑप्शन तुमच्या समोर त्यावेळेस येईन ज्या वेळेस तुम्ही तुमचे अकाउंट या वेबसाईटमध्ये
तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की मी ॲमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या मोठमोठ्या वेबसाईट सोडून Etsy या वेबसाईट मध्ये आपले अकाऊंट निर्माण का करावी व आपले प्रॉडक्ट यामध्ये का विक्री करावी
तर मित्रांनो या वेबसाईट मध्ये जे ग्राहक असतात ते फक्त आणि फक्त हाताने बनवलेले किंवा मौल्यवान वस्तू ना खरेदी करणारे ग्राहक असतात या प्रकारच्या वरायटी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट भेटत नाही सर्व ग्राहक हे टार्गेटेड ग्राहक असतात
Etsy वेबसाईट च्या मदतीने पैसे कसे कमवावे
या वेबसाईट मध्ये जेवढे जास्त प्रॉडक्ट ची विक्री करत असाल तेवढे पैसे तुम्ही या वेबसाईटच्या मदतीने कमवू शकता
Etsy या वेबसाइटच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट हा इतरांपेक्षा वेगळा ठेवणे गरजेचे आहे त्यासोबतच तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट मध्ये काही आणखी भर देणे सुद्धा गरजेचे असते जेणेकरून तुमचा प्रोडक्ट खूप ऍक्टिव्ह दिसला पाहिजे
तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिले ठरवणे लागेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रोडक्टची विक्री करायची आहे कोणता प्रॉडक्ट तुम्हाला खूप चांगलं बनवता येतो त्यानंतर तुम्हाला या माध्यमातून जगभरातून ग्राहक भेटतील
Etsy या वेबसाइट चा उपयोग हा बाहेरील १०ते १२ देशा मधे केला जातो तुम्ही या वेबसाइट मधेकोणता ही प्रोडक्ट टाकला तर तो आटोमेटिक सम्पूर्ण देश मधे पसरतो, तुम्हाला तुमचा प्रोडक्ट विक्री करण्याची संधि १० ते १२ देश मधे आहे
या मुले तुम्हाला बाहेरील देशातील ग्राहक भेटतात ज्या वास्तु तुम्ही भारतमाढ़े कमी क़ीमतीत घेशाल त्या वास्तु तुम्ही बाहेरील देशा मधे जास्त क़ीमतीत विक्री करू शकता
या वेबसाइट चा माध्यमातून तुम्हाला तुम्हाला बाहेरील देशातील मोथ मोठे आर्डर सुद्धा भेटतील खुप लोका असे सुद्धा आहे जे एका वर्षाचा आत बाहेरील देशमधुन मोठमोठे आर्डर घेत आहे त्या मुळे तुम्हाला सुद्धा खुप चांगली संधि आहे तुमचा व्यवसाय वाढवण्याची
Etsy ही वेबसाइट समजण्यासाठी खुप सोप्पी आहे तुमचा घरा मधील कोणी ही शिकलेला मानूस या वेबसाइट ला समजू शकतो या वेबसाइट ला समजण्यासाठी काहीच अड़चन उधभावत नाही
त्या सोबतच तुम्हाला या वेबसाइट चा माध्यमातून पैसे सुद्धा खुप सोप्प्या पद्धतीने भेटते तुम्हाला फ़क्त एक paypal अकाउंट तयार करण्याची आवश्यकता असते त्याचा मदतीने तुमचे पैसे तुम्हाला सुरक्षित भेटतात
Etsy या वेबसाइट वर काम का केले पाहिजे तर या वेबसाइट ची पहिलेच खुप चांगली मार्किट वैल्यू बनलेली आहे त्यासोबतच तुम्ही जर इतर इ कोम्मेर्स वेबसाइट वर तुमचा प्रोडक्ट ची विक्री केलि तर तुम्हाला त्याचा माध्यमातून जास्त पैसे नहीं भेटणार
पण तेच तुम्ही या वेबसाइट केलि तर या वेबसाइट मधे तुमचा प्रोडक्ट हां जास्त लोकन पर्यन्त पोहचवला जातो ज्याने तुमची विक्री जास्त होते
या सोबतच या वेबसाइट वर ग्राहक खुप जास्त आहे आणि प्रोडक्ट कामी त्या मुळे तुम्ही या वेबसाइट चा मदतीने खुप चांगले पैसे कमवू शकता
हे सुद्धा वाचा
मीशो एप्लीकेशन चा मदतीने ऑनलाइन 40k ते 50k कमवा
He website muje bahot acha laga mai Mera telioring ka product is pr hi dalunga