Make Money From Blogging in Marathi, काय आहे Blogging, Blogging चे प्रकार, Blogging कशी सुरु करावी, Blogging Carrier in Marathi
काय आहे Blogging
Blogging In Marathi : Blogging म्हणजे तुम्ही एखाद्या श्रेत्रा मधे तदन्य आहे त्या श्रेत्रा बद्दल तुम्हाला खुप चांगली माहिती आहे तर तुम्ही त्या क्षेत्रा बद्दल लिहून लोकान पर्यन्त पोहचवू शकता हे करण्यालाच Blogging ऐसे म्हणतात
जसे मि व्यवसाय संभंधित श्रेत्रा मधे चांगली माहिती आहे तसेच तुम्ही सुद्धा एखाद्या क्षेत्रा मधे उत्कृष्ट असल जैसे की तुम्हाला घरातील महितीत आहे ,स्वयंपाक बद्दल माहिती आहे ,शिक्षणा बद्दल माहिती आहे किवा digital marketing अशा कोणत्या ही क्षेत्रा बद्दल तुम्हाला चांगली माहिती असेल तर तुम्ही Blogging सुरु करूशकता
Blogging चे प्रकार
Blogging In Marathi : मित्रानो Blogging सुरु करण्याचा आधी तुम्हाला हे बघन खुप महत्वच आहे की Blogging किती प्रकार ची आहे किती प्रकार तुम्ही Blogging करू शकता हे सर्वात पाहिले तुम्ही बघितला पाहिजे नंतरच तुम्ही Blogging करेला सुरुवात केलि पाहिजे
Blogging मधे तुम्हाला हे लक्षात ठेवणा लागेल की तुम्ही नेहमी एकच श्रेत्रा बद्दल माहिती लोकांपर्यंत पोहचवल आणि तुम्हाला त्या एकाच श्रेत्रा बद्दल तुमचा वेबसाइट वर माहिती ताकना लागेल आणि ऐसे केल्यावरच तुम्ही Blogging मधे यशस्वी होऊ शकता Blogging ही ७ प्रकारची असते ७ प्रकार तुम्ही Blogging सुरु करू शकता
१ ] Personal Blogging
Personal Blogging मधे जी पण तुमचा बद्दल माहिती तुम्ही लोकान पर्यन्त पोहचवायची आहे टी तुम्ही पोहचवू शकता जसे की तुमची life style कशी आहे तुम्ही डेली काय काम करता तुमचा नियमित काय काम असते ही सर्व माहिती तुम्ही Personal Blogging मधे सांगू शकता
२ ] Business Blogging
Business Blogging मधे तुम्ही तुमचा Business बद्दल किवा इतर कोणत्या business बद्दल माहिती लोकान पर्यन्त शेयर करायची असेल तर तुम्ही Business Blogging करू शकता आणि लोकांसोबत तुम्ही माहिती शेयर करू शकता
३ ] Niche Blogging
Niche Blogging मधे तुम्ही food blogging , life style, travel ,किवा तुमचा आवडी नुसार कोणत्या ही प्रकारची एक category निवडून तुम्ही Niche Blogging करू शकता
४ ] Reverse Blogging
Reverse Blogging मधे तुम्ही एक असा blog बनवू शकता ज्या मधे कोणी ही guest postकरू शकता किवा तुमचा कड़े एकदि तदन्यांची टीम असेल तेव्हा सुद्धा तुम्ही Reverse Blogging करू शकता Reverse Blogging मधे खुप सरे व्यक्ति एकच blog वर काम करने म्हणजे Reverse Blogging
५ ] Affiliate Blogging
Affiliate Blogging मधे तुम्ही Affiliate Blogging चे प्रोडक्ट बद्दल माहिती लोकन पर्यन्त पोहचवू शकता त्या सोबतच तुम्ही तुमची affiliate link सुद्धा लाऊ शकता आशा प्रकार तुम्ही Affiliate Blogging करू शकता
६ ] Media Blogging
Media Blogging मधे तुम्ही video post करुण शकता instagram post करू शकता Media Blogging मधे तुम्ही सर्व प्रकार चा online blogging करू शकता
हे सुद्धा वाचा
इंस्टाग्राम मधन पैसे कैसे कामवायचे
Blogging कशी सुरु करावी
तुम्ही तुमचा आवडी नुसार व तुमचा कड़े असलेल्या माहिती नुसार ठरवल असेल की कोणत्या विषयवार Blogging करावी त्या नंतर तुम्ही तुमचा Blog सुरु करू शकता Blog सुरु करण्यासाठी तुम्हाला कही स्टेप्स पूर्ण करना लागेल त्यानंतर तुमचा Blog सुरु होईल
१ ] Blogging करण्यासाठी डोमेन निवडा
Blogging In Marathi : Blogging करण्य साथी तुम्हाला सर्वात पाहिले एक डोमेन ची निवाद करना गरजेच आहे domain खरेदी करण्यासाठी मि तुम्हाला godaddy या साइट वरुण डोमेन घेण्याचा सांगेल कारन ही एक खुप popular आणि भरोसा असलेली website आहे
तुम्हाला हे बघ्ना लागेल की domain छे नाव तुम्ही कोणत्या caterogy वर काम करात आहे त्या नुसार ठरवणा लागेल आणि तुम्ही तुमचा Blog चा सन्धर्भातच domain घेणा लागेल या मुले तुम्हाला खुप फायदा होईल
domain चे नाव खरेदी करताना तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवणा लागेल की domain चा नाव हे लोकला समजण्यास सोप्पा पाहिजे आणि त्यासोबतच ते attractive सुद्धा आसन गरजेचे आहे कारन यामुळे लोकाला तुमचा डोमेन चा नाव लक्ष्ता ठेवायला अड़चन नहीं येणार
२ ] Blogging साथी होस्टिंग विकत घेणे
तुम्हाला Blogging करण्यासाठी एक hosting घेण्याची आवश्यकता आहे hosting घेण्यासाठी मि तुम्हाला bluehost ,आणि होस्टिंगर या दोन hosting सांगेल
कारन नविन website सुरु करणाऱ्या व्यक्तींसाठी या 2 website खुप चांगल्या आहे आणि तुम्ही Blogging मधे नविन असल तर खुप जास्त भरी प्लान चा website विकत घेण्यावर भर देऊ नका आणि त्यासोबतच खुप स्वस्त website सुद्धा घेऊ नका कारन खुप स्वस्त वेबसाइट मुले तुमचा website वर जास्त traffic आले तर साधारण वेबसाइट बंद पडतात त्यामुळे तुम्ही वरील वेबसाइट गया
३ ] Blog डिज़ाइन करने
Blog design करत्या वेळेस तुम्हाला हे बघ्ना लागेल की तुम्ही कोणत्या केटेगरी मधे Blog सुरु करात आहे तुम्ही जर शिक्षण संभंदित Blog लिहत असल तर तुम्ही शिक्षण चा सन्धर्भातच तुमचा Blog ची डिज़ाइन थेवा ,जर तुम्ही technical feild बद्दल Blog लिहत असल तर तुम्ही technical संदर्भात design ठेवू शकता
४ ] Blog लिहने
जर तुम्ही Blog ची सर्व स्टेप पूर्ण केलि असेल तर तुम्ही तुमचा Blog लिहना सुरु करू शकता आणि तुम्ही तुमचा feild बद्दल लोकांपर्यंत माहिती पोहचवू शकता
५ ] Blog प्रोमोट करना
तुम्ही Blog मधे पोस्ट लिहना सुरु केला त्यानंतर तुमहाला तुमचा Blog ला Blog promot करना खुप गरजेच आहे blog promot करण्यासाठी तुम्ही social media चा वपर करू शकता ,तुम्ही तुमचा blog चा backlink निर्माण करू शकता ,त्यासोबतच तुम्ही तुमचा Blog साथी guest post करू शकता आशा खुप प्रकारतुं तुम्ही तुमचा Blog ला promot करू शकता
Blogging करण्यासाठी प्लॅटफॉम ची निवड करना
Blogging Karun Paise Kase Kamvayche In Marathi : तुम्हाला कोणत्या प्रकारचा Blog लिहायचे आहे हे तुम्ही ठरवला आणि त्यासोबतच तुम्ही तुमचा domain ठरवला आणि hosting विकत घेतली तर तुम्हाला Blogging plattform के ठेवायचा आहे हे ठरवणा लागेल या मधे तुम्हाला २ option आहे तुम्ही फ्री मधे सुद्धा हे सर्व करू शक्ता आणि पैसे देऊन सुद्ध आहे करू शकता
फ्री मधे तुम्ही wix.com ,blogger.com आणि wordpress.com या वर काम करू शकता त्यासोबतच तुम्ही याच Blog paid version चा वापर करू शकता तुम्ही सर्वात चांगला plattform म्हणून wordpress ची निवाद करू शकता करना wordpress खुप चांगला माध्यम आहे Blogging साथी या मधे तुम्हाला ल्हूप सुविधा भेटतात
wordpress हा एक असा plattform आहे जो seo फ्रेंडली आह mobile friendly असतो पहिल्यांदा Blog सुरु करनारासाठी हां खुप चांगला plattform आहे जिथे तुम्ही खुप सोप्प्या पद्धतीने Blog सुरु करू शक्ता या मधे plugin सुद्धा असतात
Blogging का सुरु करावी
Blogging Karun Paise Kase Kamvayche In Marathi : मित्रानो जर तुम्ही Blogging सुरु करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला सर्वात पाहिले हे बघ्ना लागेल की तुम्ही blogging का सुरु करात आहे
Blogging करण्याचा सर्वात मोठा फायदा हां आह की तुम्ही हरी बसल्या खुप चांगले पैसे कमवू शकता जर तुम्ही सुरु वातीला थोड़ी महिनत घेऊन Blog लिहना सुरु करात आहे तर कही महिन्या नंतर तुम्ही blogging मधन खुप चांगले पैसे कवेला लगषाल
त्या सोबतच तुम्हाला खुप अनुभव सुद्धा भेटतो जर तुम्ही एखाद्या क्षेत्र मधे चांगले आहे तर तुम्हाला त्या शेत्रामधे आणखी सुद्धा माहिती भेतु शक्ति
जर तुम्ही लिखूं लोकंला तुमचा माहिती ला सांगत असल तर तुमचा जो अनुभव आहे तो Blogging करण्यामुळे आँखि वाढत जाईल त्यासोबतच तुम्ही लोकांची मदत सुद्धा कराल खुप लोक असे जे त्या feild बद्दल माहिती गोला करात असतात ऐसे तुम्ही Blogging करूँ खुप लोकांची मदत करू शक्ता
Blogging मधे कर्रिएर ( Blogging Carrier in Marathi )
Blogging Karun Paise Kase Kamvayche In Marathi : मित्रानो जर तुम्ही Blogging मधे career करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या क्षेत्र मधे career सुद्धा करू शकता तुम्ही एक क्षेत्र निवडून blogging करना सुरु केलि त्या बद्दल तुम्हाला चांगली माहिती आहे तर तुम्ही Blogging मधे सुद्ध career करू शकता
Blogging मधे तुमचा कड़े चांगला trafic आह चांगली ranking आहे गूगल वर तर तुम्ही Blogging चा मदतीने चांगले पैसे कमवू शकता Blogging मधे तुम्ही सुरवातीला १ doller पासून ते हज़ारो dollers पर्यन्त कमवू शकता
Blogging मधे पैसे तुम्हाला starting जेव्हडी भेटती टी हलु हलु वाढत जाते आणि एखाद्या दिवशी तुम्हाला खुप पैसे भेटणा सुरु होतात
Blogging मधन कोण कोणत्या प्रकार पैसे कमवता येते ( Make Money From Blogging in Marathi )
१ ] गूगल एडसेंस ( Google Adsense )
Blogging Karun Paise Kase Kamvayche In Marathi : तुमचा पैकी जेव्हडे पण Blogging करात आहे त्यांला सर्वाना माहिती असेलच Adsense काय आहे google तुमचा वेबसाइट वर ads लावतो जेव्हडी ads तुमचा वेबसाइट वर लावल्या जाते तेव्हडे पैसे google तुम्हाला डेट असते
एका वेळेला adsense सम्पूर्ण जगातील एक नंबर ची पैसे कमवण्याची प्रक्रिया होती कोणत्या ही blog साथी किवा वेबसाइट साथी पैसे कमवण्यासाठी पण सध्या खुप जास्त आधुनिकीकरणा मुले एडसेंस ला लोक जस्ता मागणी नाही तरी ही तुम्ही जर blogging मधे नविन असल तर तुमचा साथी हा एक नंबर चा पैसे कमवण्याचा मार्ग असेल
google adsense तुमचा वेबसाइट ला तपासून त्यांला product दाखवते या मधे तुम्हाला काहीच पैसे लावण्याची गरज नसते तुमचा वेबसाइट वर कोणते ads ठिकाणी दिसेल हे सर्व google ठरवत adesense खुप popular असण्याचा कारन हे आहे की या मधे approval खुप लवकर भेटत
२ ] एफिलिएट मार्केटिंग ( Affiliate Marketing )
Blogging Karun Paise Kase Kamvayche In Marathi : Affiliate Marketing मधे तुम्ही एखाद्या वेबसाइट किवा एखाद्या brand चा एकदा product तुमचा blog वर येणाऱ्या audiance ला तुम्ही तुम्ही सांगितला आणि तुमचा link चा माध्यमातून त्या लिंक ची sells केल्या जाते तेव्हा तुम्हाला त्या product वर कही पैसे भेटतात
दुनिया मधील ९५ % बिसनेस Affiliate Marketing चलावतात Affiliate Marketing मधील सर्वात मोठा प्रोग्राम है अमेज़न आहे जर तुम्ही अमेज़न चा एखाद्या product बद्दल माहिती सांगता आणि त्या product कोणी विकत घेतला तर अमेज़न तुम्हाला त्याबद्दल कही पैसे देतात आज चा वेळेला तुम्हाला तुमचा पगार वाढवायचा आहे तर तुम्ही Affiliate Marketing वर नक्की भर दिला पाहिजे
Affiliate Marketing करण्याचा सर्वात चांगला मार्ग हा product review आणि product ची तुलना करने हां आहे या मधे ुतमहला एखाद्या product बद्दल माहिती संग्न लागेल किवा त्या product ला दुसऱ्या product सोबत तुलना करना लागेल
३ ] स्पांसर पोस्ट ( Sponsor Post )
Sponsor Post : जरतुमचा Blog मधे खुप चांगले ट्रैफिक येत असेल तर तुमचा साथी खुप चांगला मार्ग आहे तुमचा Blog मधन पैसे कमवण्याचा जेव्हा तुमचा Blog मधे traffic येईल तेव्हा तुमचा Blog मधील जे popular ब्रांड आहे Sponsor Post साथी तुम्हाला सांगतीलजर तुम्ही Sponsor Post घशाल तर तुम्हाला प्रत्येक post साथी पैसे भेटतात खुप वेळेस तुम्ही Sponsor Post ला आणि affiliate marketing ला एकत्र करूँ खुप चांगले पैसे तैयार करू शकता
या मधे सर्वात चांगली गोश्त ही आहे की हे खुप professional असते जे कोणी नविन व्यक्ति तुमचा website वर येते ते हे बघतात की तुम्ही एक Sponsor Post तकलेली आहे आणि तुमचा ब्रांड ची वैल्यू वाढते आणि लोका तुमचा website वर भरोसा ठेवतात Blogging मधे खुप सरे blogger सुद्धा ऐसे आहे की जे Sponsor Post करात नहीं त्यांचा नुसार sponsor post मुले तुम्ही content ची quality कमी होते
४ ] ऑनलाइन कोर्सेस ( Online Courses )
Online Courses : जर तुम्हाला एखाद्या विषय मधे खुप चांगली माहिती आहे आणि तुम्हाला अस वाटत आहे की त्या माहिती साथी लोका पैसे द्यायला सुद्धा तैयार होईल तुमचा गृहकला त्या पासून खुप चांगला फायदा होईल तर तुम्ही नक्कीच कोर्स तैयार करू शकता आणि त्या कोर्स ला तुम्ही तुमचा ब्लॉग वर प्रोमोट करू शकता आणि कोणी जर तुमचा कोर्स कोणी विकत घेतला तर तुम्हाला चांगलीच कमाई होईल
पण या मधे तुम्हाला हे लक्षात ठेवणा लागेल की तुम्ही जे कोर्स तैयार करत आहे त्यामधून तुमचा ग्राहकाला कही तरी फायदा झाला पाहिजे
५ ] इ बुक ( E Book )
E Book :खुप लोका आशे सुद्धा आहे जे आपला नॉलेज ला पुस्तक वाचून वाढवण्याचा प्रयत्न करात असतात पाहिले आशा व्यवक्तिनला E Book घ्यायची त्यांला E Book स्टोर मधे जाण्याची गरज होती पण आता ते E Book चा स्वरुपात हेउ शकता या मधे तुमचा हां फायदा असतो की तुम्हाला E Book पब्लिश करण्यासाठी कोणत्याच publisher कड़े जाण्याची गरज नास्ते तुम्ही तुमचा E Book ला स्वतः टाइप करूँ कोणत्या ही पब्लिशिंग हाउस मधे जैसे की अमेज़न ला देऊ शक्ता ते तुमची बुक पब्लिश करेल तुम्ही तुमचा website वर सुद्धा E Book पब्लिश करू शक्ता आणि त्याला promot करू शकता तुम्ही E Book ची विक्री चांगलीच कमाई करू शकता
६ ] मेम्बरशिप कंटेंट ( Membership Content )
Membership Content :जर तुम्ही असा blog चालवत आहे ज्यामधे तुम्ही खुप महत्वाची माहिती लोकंला डेट आहे तर तुम्ही Membership Content करना सुरु केला पाहिजे खुप सर ऐसे ब्लॉग भेटतात जे trending बद्दल बद्दल माहिती सांगत असतात आणि ते कधीच adsense हानि affiliate marketing नास्ते करात ते फ़क्त Membership Content तैयार करतात
आणि ते यावर भरोसा ठेवतात की ग्राहक जेव्हडे पण पैसे डेट आहे त्या पेक्षा जस्ता माहिती ते तुम्हाला देतात तुम्हाला सुद्धा वाटत ाआहे की तुमचा blog किवा निचे मधे तुम्ही खुप महत्वाची माहिती लोकंला पर्वत आहे तर तुम्ही सुद्धा हे करू शकता आशा content ची मगहनी खुप जास्त आहे
७ ] इ कोम्मेर्स ( E Commers )
Bl E Commers : E Commers वेबसाइट मधे तुम्ही तुमचा प्रोडक्ट ला ऑनलाइन सेल्ल करतात आणि तुमचा ब्लॉग मधे खुप चांगला ट्राफ्फिक आहे तर तुम्ही स्वतःचा product promot करू शकता ानित्याचा माध्यमातून तुम्ही E Commers ला एक यशस्वी business बनवू शकता E Commers २०१९ आणि २०२० च खुप चांगला business प्लान आहे E Commers ची सर्वात कीमती कंपनी अमेज़न आहे तुम्हाला माहिती असेल ही कंपनी ने त्यांची income खुप वाढवली आहे तुम्ही सुद्धा shopify किवा wordpress चा मदतीने E Commers वेबसाइट बनवून तुमचा स्वतःचाproduct sells करू शकता
८ ] बैनर जाहिरात ( Banner Ads )
Banner Ads : जर तुम्ही एखाद्या वेबसाइट वर जाता तेव्हा तुम्हाला खुप साऱ्या जाहिराती छे Banner Ads दिसतात Banner Ads हां खुप जूना इंटरनेट वरील पैसे कमवण्याचा तुम्हाला जो Banner Ads दाखवायचे आहे त्याची निवाद करू शकता आणि तुम्ही त्याला तुमचा blog मधे promot करू शकता
याचा सर्वात जास्त फायदा हां तुम्ही स्वतः निवड करू शकता की तुम्हाला कोणत्या जाहिरातीची Banner Ads लावायची आहे आणि तुम्ही त्या product ला promot करू शकता याचा सर्वात जास्त फायदा असा आहे की तुम्हाला माहिती आहे की तुमचा audiance ला के पाहिजे तर तुमचा जोclick through rate आहे तो adsense जास्त होतो आणि या मुले तुम्हाला खुप चांगली कमाए होते
तुम्ही wordpress चा मदतीने खुप सोप्प्या पद्धतीने Banner Ads तुमचा वेबसाइट वरलाउ शकता या मधे तुम्हाला proggraming किवा कोणत्याच technical माहिती ची गरज नसते
९ ] सेल्लिंग सर्विस ( Selling Service )
Selling Service : जर तुम्हाला वाटत आहे तुम्हाला आर्टिकल लिहायल खुप आवडते पण तुम्ही blog चालू शकत तर तुम्ही Selling Service करू शकता तुम्ही frelancing website जैसे की upwork ,freelancing या वर तुम्ही काम करू शकता
खुप लोका ऐसे सुद्धा आहे की त्यांला blog सुरु कार्यचा आहे पण त्यांसाकडे blog post लिहायला टाइम नहीं त्या वेल्स टी तुम्हाला contact देतील हानि त्या बदल्यात ते तुम्हाला खुप चांगले पैसे सुद्धा पुरवतात जवळपास ५० ते १०० डॉलर्स किवा या पेक्षा जास्त सुद्धा देतील
तर है सुद्धा एक खुप चांगला मार्ग आहे पैसे कमवण्याचा या मधे तुम्ही backlink sell करू शकता आणि यासोबतच तुम्ही guest post सुद्धा घेऊ शकता
१० ] डोनेशन ( Donation )
Donation तर तुम्ही डोनशन चा वापसर करूँ पैसे कमवू शकता
तुमचा content मधे टी quality असेल तर खुप लोका तुम्हाला Donation करेल ऐसे करणाऱ्या खुप सर्या मोठ्या वेबसाइट सुद्धा आहे जैसे की fobes ,new york time आशा मोठ्या वेबसाइट फक्त Donation चा माध्यमातून पैसे कमवत असेल तर तुम्ही सुद्धा हे करू शकता जर तुमचा कंटेंट मधे टी quality नसेलटर तुम्हाला कोणीच Donation नहीं करणार
हे सुद्धा वाचा
२०+ ऑनलाइन घरी बसल्या पैसे कमवण्याचे मार्ग
१०+ ग्रामीण भागात खुप प्रमाणात चालणारे व्यवसाय
मराठी ब्लॉग्गिंग मधे स्कोप आहे का ?
मराठी ब्लॉग्गिंग मधे खुप स्कोप आहे कारन या मधे खुप कमी कंटेंट इंटरनेट मधे उपलभ्द आहे
घर बसल्या ब्लॉग्गिंग करूँ पैसे कमवू शकतो का ?
हो तुम्ही घर बसल्या ब्लॉग्गिंग करूँ पैसे शकता
ब्लॉग्गिंग करून आपण महिन्याला किती रुपये कमवू शकतो ?
हे सर्व तुमचा ब्लॉग निच वर व तुमचा कंटेंट लिहण्याचा श्रमते नुसार कमी किवा जास्त होउ शकते
भविष्य मधे ब्लॉग्गिंग चा कही स्कोप आहे का ?
हो कारन खुप साऱ्या माहिती आज ही गूगल वरच सर्च केल्या जातात