मित्रांनो तुम्हाला सुद्धा महावितरणमध्ये नोकरी मिळवायची असेल तर सध्या तुमचा साठी सर्वात मोठी अडचण येते आपल्याला पाहायला मिळत असेल तर तुम्ही सोलापूर या शहराच्या आजूबाजूला किंवा सोलापूर शहरांमध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला महावितरण जॉब साठी एक सुवर्णसंधी बघायला मिळत आहे.
जनव सोलापुर महावितरण मध्ये वेगवेगळ्या जागांसाठी जॉब भरती काढण्यात येणार आहे याचे अर्ज आपल्याला ऑनलाइन महावितरणचा ऑफिशिअल वेबसाईट वरती पाहायला मिळत आहे. तुम्हाला सुद्धा या जागांसाठी अर्ज करायचा असेल किंवा जॉब साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता यासाठी खूप कमी जागा आहे.
मित्रांनो महावितरण सोलापूर मध्ये जवळपास पन्नास जागा आपल्याला भरून काढण्यात बघायला मिळत आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर apply करा त्यामध्ये वायरमन पदासाठी 20 जागा आहे आणि इलेक्ट्रिशियन पदासाठी 30 जागा आहे असे एकूण पन्नास जागा आपल्याला महावितरण सोलापूर मध्ये बघायला मिळत आहे.
महावितरण जोब अप्लाय करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडे काही शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया सुद्धा असेल त्या स्वतःच मर्यादा वेतन नोकरीच्या ठिकाणी या सर्व माहिती बद्दल तुम्ही महावितरणच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन बघू शकता त्यासोबतच अर्ज करण्याची प्रोसेस सुद्धा ऑनलाईन राहील त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज आणि रजिस्ट्रेशन करू शकता.
या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे एक प्रोफाईल तयार करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व डिटेल आणि इन्फॉर्मेशन भरायचे आहेत त्यानंतर अर्ज करायचे.