Soybean Crop Insurance : महाराष्ट्र सोयाबीन पिक विमा यादी जाहीर झाली आहे

0
17

Soybean Crop Insurance : महाराष्ट्र सोयाबीन पिक विमा यादी जाहीर झाली आहे मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आम्ही तुम्हाला दररोज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या योजना किंवा शेतकरी बांधवांसाठी पिक विमा किंवा महाराष्ट्र शेती योजना तुमच्यासाठी उपलब्ध आहे याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून देणार आहोत. त्यासोबत आपण आज ( Crop Insurance ) सोयाबीन पिक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे बद्दल माहिती बघणार आहोत

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

मित्रांनो सरकारने आत्ताच एक नवीन अपडेट प्रकट केले आहे ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीनचा पिक विमा ( Crop Insurance ) भरला होता त्या सर्वांच्या खात्यामध्ये पिक विम्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे. ती रक्कम तुम्ही लावलेल्या सोयाबीनच्या 25 टक्के आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन माध्यमातून सरकारकडे तक्रार केली होती पिक विमा करिता ( Crop Insurance ) त्या सर्व शेतकरी बांधवांना पिक विमा चा लाभ यावेळेस मिळणार आहे.

ऑफिशियल वेबसाईट बघण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here