महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीत नोकरीची संधी! अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

0
24

Employees’ State Insurance Scheme त्यांच्यामार्फत एक खूप मोठी भरती सुरू करण्यात आलेले आहे ज्यामध्ये फक्त तुम्हाला आहेत मुलाखत देऊन नोकरी ती सुवर्ण संधी मिळू शकते. यामध्ये आपल्याला विविध श्रेणीसाठी आरक्षण सुद्धा बघायला मिळेल अनुसूचित जाती जमाती ओबीसी पीडब्ल्यूडी श्रेणी अंतर्गत आरक्षण यांचा उमेदवारांना लाभ सुध्दा होऊ शकतो.

notice मध्ये विहित केलेले पात्रता आणि सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार भारताचे प्राण प्रमाणपत्रही त्यांच्या ताब्यात असावीत. तुम्ही भारताचे नागरिक आहे याबद्दल तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे.

जाहिरात पहा

तुम्हाला जर काही असा सरकारी नोकरी बद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्ही ऑफिशिअल वेबसाईट मध्ये जाऊन अधिक माहिती वाचू शकता त्यासोबतच आणि या ठिकाणी तुम्हाला एक लिमिट प्रदान केली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती वेळेत.

या job साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता त्यासाठी पुढील प्रमाणे तसेच राहील सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये गूगल क्रोम ब्राउजर होतं करायचे आहे त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाइट सर्च करायचे आहे, ऑफिशिअल वेबसाईट मध्ये केल्यानंतर तुम्हाला job recruitment या नावाने ऑप्शन मिळेल त्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार job select करायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here