महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

0
21

नोकरी मिळवणे हे खूप सारे आगे यशस्वी विद्यार्थ्यांचे ध्येय असते परंतु ते मिळवणे खूप की नाही त्याच्याबद्दल सरकारी नोकरी ही कोणतीही असो सरकारी नोकरी असते त्यामुळे आपण आता सध्या एक एसटी महामंडळ जॉब रिक्रुटमेंट बद्दल माहिती बघणार आहे तिच्या मदतीने तुम्ही एसटी महामंडळामध्ये एक सरकारी नोकरी प्राप्त करू शकतात.

जळगाव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ म्हणजे एसटी महामंडळामध्ये आपल्या सर्वात मोठे जॉब भरती आपल्याला आता बघायला मिळत आहे याची माहिती त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती सुद्धा पोस्ट केलेली आहे तिच्यामध्ये आपल्याला खूप सार्‍या वेगवेगळ्या पदांकरिता जागा भरून काढण्याचे सरकारने आदेश दिलेला आहे. यासाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवार ऑनलाईन ऑफिशिअल वेबसाईट च्या माध्यमातून अर्ज करू शकता.

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या मार्फत आता खूप मोठी मेगा भरती आपल्याला काढण्यात येत आहे त्यामध्ये आपल्याला कोणते जॉब साठी अर्ज करता येईल तर त्याबद्दल आपण बघूया ते म्हणजे एक प्रकल्प सल्लागार आणि सल्लागार या पदासाठी महाराष्ट्र महामंडळामध्ये खूप मोठी भरती सुरू झालेली आहे.

या ठिकाणी अर्ज करण्याआधी तुम्हाला काही शिक्षक पात्रता आणि निवडप्रक्रिया असेल त्या सोबतच या ठिकाणी तुम्हाला वयोमर्यादा सुद्धा असेल नोकरीचे ठिकाण कोणते असेल याबद्दल आणि वेतन किती असेल याबद्दल आणखी माहिती मिळवून द्यायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्र महामंडळाच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन याबद्दल अधिक माहिती बघू शकता.

यासोबतच शासनाने जारी केलेल्या जॉब अपॉर्च्युनिटी ची शेवटची तारीख की 15 मे 2023 असेल तर आधी तुम्ही तुमचे अर्ज ऑफिशिअल वेबसाईट मध्ये जाऊन भरून काढावी. त्यासाठी तुम्हाला या खाली दिलेल्या तुझ्या वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमची एक प्रोफाईल तयार करायचे आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या जॉब साठी आपलाय करायचे असेल त्या जॉब ची इन्फोर्मेशन त्या ठिकाणी जायचे आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here