Job Alert : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

0
91

नमस्कार मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आम्ही तुमच्यासाठी lattest job update घेऊन येत असतो आज सुद्धा आणि तुमच्यासाठी एक लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जिला तुम्ही लवकरात लवकर apply कडून job प्राप्त करू शकता.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी यामध्ये सध्या खूप मोठी भरती सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी रिक्त पदे भरून काढण्यात येणार असल्याचे त्यांनी आपल्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाहिरात सुद्धा पोस्ट केलेले आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी या ठिकाणी नोकरीचे एक सुवर्णसंधी प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन खाली दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून रजिस्टर करून फॉर्म भरू शकता.

Job Options

मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी यामध्ये वेगवेगळ्या तयार खर्चा रिक्त पदे भरून काढण्यात येणार आहे त्यामध्ये पुढील प्रमाणे रिक्त पदे भरून काढण्यात येईल.

विशेषज्ञ – 3 job

वैद्यकीय अधिकारी – 9 jobs

या प्रकारे पुढील कॅटेगरीमध्ये या जागा भरून काढण्यात येणार आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये चांगलाच अनुभव असेल त्या सोबतच तुम्हाला यामध्ये मान्यताप्राप्त डिग्री असेल तर तुम्ही या कॅटेगरीतील job साठी अर्ज करू शकता.

त्यासोबतच तुम्हाला तर काय याबद्दल आणखी माहिती हवी असेल जसे की या job साठी शैक्षणिक पात्रता काय लागेल त्यासोबतच job चे लोकेशन काय असेल वेतन काय असेल वय मर्यादा काय असेल या प्रकारच्या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही अधिक माहिती आणि दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून मिळवू शकता.

त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी यामध्ये job application करायचे असेल तर त्यासाठी शेवटची तारीख 9 मे 2013 असेल तर त्या आधी तुम्ही job application पाठवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here