Maharashtra job Opportunity : प्रसार भारती मंडळ नोकरीची सुवर्णसंधी आजच अर्ज करा

0
48

मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे भारत सरकार यांचा अधीन असलेल्या प्रसार भरती मंडळ यामध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे तुझ्या तुम्ही सुद्धा एक चांगल्या नोकरीच्या शोधात मध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकरीचा एका सुवर्णा ला भेटू शकतो त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आहे मी तुम्हाला आज या पोस्टमध्ये या job post साठी अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती पुरवणार आहे ते नाही तिथं व्यवस्थित पणे वाचावी.

प्रसार भारती मंडळ यांच्या मार्फत सुरू करण्यात येणाऱ्या मेगा भरती मध्ये आपल्याला विविध अडचणी ती बघायला मिळत आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या श्रेणीनुसार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार जॉब अपॉर्च्युनिटी सिलेक्ट करू शकता आणि एक नोकरीची सुवर्णसंधी निवडू शकता.

यामध्ये व्हिडिओ ग्राफर या पदांकरिता जवळपास 47 जागा भरती करण्याचे आयोजन सरकारने केलेली आहे, फैजान व्यक्तींना व्हिडिओ ग्राफर या क्षेत्रामध्ये स्केल असेल आणि चांगला अनुभव असेल ते व्यक्ती या पदांकरिता अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सरकारने दिलेली आहे.

फोटोग्राफर या पदासाठी तुम्हाला कोणती शैक्षणिक पात्रता हवी आहे त्यासाठी वयोमर्यादा काय पाहिजे तुमचे शिक्षण काय झाले पाहिजे या सर्व terms बद्दल माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्ही हे सरकारच्या ऑफिशिअल वेबसाईट मध्ये जाऊन जोब रेक्रूटमेंत शिक्षण मध्ये त्याबद्दल अधिक माहिती वाचू शकता.

त्यासोबतच तर तुम्हाला फोटोग्राफी या पदासाठी जॉब अपॉर्च्युनिटी साठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी शेवटची तारीख ही 2 मे असेल त्या सोबतच सरकार ही तारीख वाढत असते, परंतु या तारखेला आदेश तुम्ही अर्ज करावा जेणेकरून तुमचे लवकरात लवकर selection होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here