Ativrushti Nuksan Bharpai 2022 : महाराष्ट्र सरकारने केली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यादी बघा

0
16

Ativrushti Nuksan Bharpai 2022 : महाराष्ट्र सरकारने केली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यादी बघा मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आम्ही तुम्हाला दररोज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या योजना किंवा शेतकरी बांधवांसाठी पिक विमा किंवा महाराष्ट्र शेती योजना तुमच्यासाठी उपलब्ध आहे याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून देणार आहोत. त्यासोबत आपण आज ( Ativrushti Nuksan Bharpai ) महाराष्ट्र सरकारने केली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यादी बघा बद्दल माहिती बघणार आहोत.

या ठिकाणी संपूर्ण यादी बघा 👇

मित्रांना अतिवृष्टी मुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांचे मागील वर्षी नुकसान झालेले आहे, या शेतकरी बांधवांना अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नुकसान भरपाई ची यादी काढली आहे ती तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार बघू शकता.

तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पुढील प्रोसेस करावी लागेल

Ativrushti Nuksan Bharpai 2022

सर्वात पहिले तुम्हाला जर का तुमची यादी डाऊनलोड करायची असेल तर तुमच्या जिल्ह्याच्या सांकेतिक स्थळावरती जाऊन भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर अतिवृष्टी नुकसानग्रस्त यादी दिसेल या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही ही यादी PDF स्वरूपामध्ये डाऊनलोड सुद्धा करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here