LPG सिलेंडर झाले स्वस्त जाणून घ्या नवीन दर

0
76

मित्रांनो जसे की तुम्हाला माहितीच आहे 1 मे पासून राज्य मनामध्ये वेगवेगळे Rules जारी करण्यात येणार आहे त्यामुळे तुझ्या दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे बदल सुद्धा घडून येणार आहे. मित्रांनो आज पासून एक नवीन तारीख नवीन महिना सुरू झालेला आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे प्रत्येक महिना मध्ये आपल्या राज्य सरकार मध्ये काही ना काही बदल घडत असतात त्याप्रमाणे आज एक मे 2019 रोजी आपल्या राज्य सरकार मध्ये खूप सारे नवीन बदल आपल्याला करतांना दिसून येत आहे.

मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे ती म्हणजे तिचा दरामध्ये कमतरता करण्याचे आपल्या राज्य सरकारने निश्चित केलेले आहे त्यासोबतच वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी ते म्युचल फंड अशी संबंधित असलेले इतर व्यवहार यांमध्ये सुधारणा आजपासून बदल करण्यात येणार आहे.

मित्रांनो जसे की तुम्हा सर्वांना माहिती आहे सर्व पेट्रोलियम कंपन्या महिन्याच्या सुरुवातीला एक एलपीजी सिलिंडरच्या किमती निश्चित करत असतात त्याप्रमाणेच कंपन्यांनी या महिन्यात सुद्धा व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती मध्ये नवीन किंमत सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी 171 रुपयांनी कमतरता केल्याचे आपल्याला दिसून येत आहे पाटणा रांची ते चेन्नई पर्यंत या व्यवसायात असलेल्या सहा 171.50 रुपयांनी स्वस्त झालेला आहे त्याबरोबरच दिल्ली ते 19 किलोंच्या व्यवसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आपल्याला 1856 रुपये बघायला मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here