नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकरी असाल किंवा शेती करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी शासनाकडून आपल्याला समजून येत आहे ती म्हणजे Loan waiver त्यासंबंधी या ठिकाणी आपल्याला शासनाकडून कर्ज माफी हा आदेश देण्यात आलेला आहे याचा सुद्धा फायदा तुम्ही देऊ शकता.
मित्रांनो तुम्हाला महात्मा फुले कर्ज माफी योजना बद्दल माहिती असेल त्यानुसार शासनाने वंचित असलेल्या हे जिल्ह्यातील 783 शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे ठरवले आहे त्यामध्ये तुमचे सुद्धा नाव असू शकते लवकरात लवकर संपूर्ण यादी बघावी. या योजनेमार्फत जवळपास आपल्याला चार कोटी 17 लाख रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांमध्ये वाटण्यात येण्याचे समजून येत आहे.
या महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये फक्त एका तालुका म्हणजे जामनेर तालुक्यामधील 677 शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे,चाळीसगाव या शहरांमधील जवळपास 70 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा योजना चा लाभ मिळणार आहे, त्या सुद्धा आपल्याला धरणगाव तालुका माहिती असेल परंतु त्या तालुक्यातील फक्त एकच शेतकऱ्यांना या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळत त्यांना आपल्याला दिसत आहे.
मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे की शासनाच्या सहकार विभागाने जळगाव जिल्हा बँकेला कर्जमाफी चे पत्र लिहून पाठवलेले आहे त्यावर ती लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची सुद्धा आदेश त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे.
या कर्जमाफीची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांचा bank account मध्ये पोहताना आल्याचे दिसत आहे त्यासोबतच portal त्यावेळेस थोडी चूक झाली होती शासनाकडून परंतु आता ती पूर्णपणे व्यवस्थित करण्यात आलेली आहे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचा कर्जमाफी चा हप्ता त्यांच्या bank account मध्ये deposite करण्याचा आधी सुद्धा दिलेला आहे.